Vinesh Phogat accuses Delhi Police : आरोपी ब्रिजभूषण विरोधात कोर्टात साक्ष देणाऱ्या महिला कुस्तीपटूंची सुरक्षा हटवल्याचा आरोप विनेश फोगाटने केला आहे.
भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंकडून लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे दिल्लीच्या जंतर मंतरवर जोरदार आंदोलन देखील झालं होतं. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने ब्रिजभूषण यांच्यावरील आरोप निश्चित केले होते. दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. अशातच आता पॅरिस ऑलिम्पिक स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटने पोस्ट करत खळबळ उडवली आहे.
ब्रिजभूषण विरोधात कोर्टात साक्ष देणाऱ्या महिला कुस्तीपटूंची सुरक्षा दिल्ली पोलिसांनी हटवली आहे, असं ट्विट विनेश फोगाटने केलं आहे. विनेश फोगाटने ट्विट करताना दिल्ली पोलीस, दिल्ली महिला आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोगाला टॅग केलं आहे. विनेश फोगाटच्या आरोपानंतर आता दिल्ली पोलिसांनी विनेश फोगटचे आरोप फेटाळून लावले आहेत. सुरक्षेत कोणतीही चूक झाली नाही, असं दिल्ली पोलिसांनी म्हटलंय.
जर सुरक्षा जवानांना येण्यास उशीर झाला असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल, असंही दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता पुन्हा कुस्तीपटूंचं आंदोलन चर्चेत आलंय.जिन महिला पहलवानों की बृजभूषण के ख़िलाफ़ कोर्ट में गवाहियाँ होने वाली हैं, दिल्ली पुलिस ने उनकी सुरक्षा हटा ली हैदरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटात अंतिम फेरीत दाखल होऊनही वजन वाढल्याने महिला कुस्तीपटू विनेश फोगाट पदक जिंकू शकली नाही. अंतिम सामन्याआधी 100 ग्रॅम वजन वाढल्याने विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आलं.
Delhi Police Brij Bhushan Sharan Singh Wrestlers Security Cover Revoked Harassment Accusation Against Brij Bhushan Brij Bhushan Singh Women Wrestlers Vinesh Phogat Accuses Delhi Police
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Vinesh Phogat: विनेश फोगाट ने रचा इतिहास, ओलंपिक फाइनल में पहुचने वाली पहली महिला, भारत का पदक भी हुआ पक्काVinesh Phogat Reaches Final: Olympics के फाइनल में पहुंचने वाली पहली भारतीय महिला पहलवान बनीं विनेश
और पढो »
'जिला देशात पायाखाली तुडवलं तिच आज ऑलिम्पिकमध्ये...'; डोळ्यात अंजन घालणारं विधानParis Olympics 2024 Vinesh Phogat: विनेश फोगाटने मंगळवारी भारतासाठी ऑलिम्पिकमधील चौथं पदक निश्चित केलं. विनेश फोगाटने 50 किलो वजनी गटाची अंतिम फेरी गाठली आहे.
और पढो »
विनेश फोगाट के लिए आज बड़ा दिनVinesh Phogat Disqualified: आज विनेश फोगाट के लिए आज बहुत बड़ा दिन है। आज विनेश फोगाट के सिल्वर मेडल Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
Vinesh Phogat ला सिव्हर मेडल? IOC अध्यक्ष थॉमस बाक यांनी दिला निर्णय, 'मला त्या कुस्तीपटूबद्दल...'Vinesh Phogat Disqualification case : आंतरराष्ट्रीय ओलंपिक समिती अध्यक्ष थॉमस बाख यांनी विनेश फोगटच्या अपात्र प्रकरणावर आपला निर्णय सांगितलाय.
और पढो »
तारीख पे तारीख! Vinesh Phogat ला न्याय मिळणार कधी? आता 'या' दिवशी लागणार निकालVinesh Phogat Medal Case : कुस्तीपटू विनेश फोगाटच्या याचिकेवर आता 16 ऑगस्ट रोजी रात्री 9:30 वाजतेपर्यंत निकाल येणं अपेक्षित आहे.
और पढो »
Vinesh Phogat Verdict : विनेश फोगाट को नहीं मिलेगा कोई मेडल, CAS में खारिज हुई याचिकाVinesh Phogat Petition Dismissed: 100 ग्राम वजन ज्यादा होने की वजह से विनेश को फाइनल से पहले डिसक्वालीफाई कर दिया गया था
और पढो »