राज्यात आजपासून पाऊस पुन्हा सक्रीय! पुढील 4 दिवस धोक्याचे, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Weather Update समाचार

राज्यात आजपासून पाऊस पुन्हा सक्रीय! पुढील 4 दिवस धोक्याचे, 'या' जिल्ह्यांना अलर्ट
Maharashtra Weather UpdateMumbai Rain NewsMumbai Rain News Today Live
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 43 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 63%
  • Publisher: 63%

Maharashtra Weather Update: राज्यात आजपासून पुन्हा एकदा पाऊस जोर धरणार आहे. कसं असेल आजचं हवामान

जुलैच्या शेवटच्या आठवड्यात उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. १ ऑगस्टपासून राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 1 ते 4 ऑगस्टपर्यंत संपूर्ण राज्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. शनिवार-रविवारी पावसाचा जोर अधिक असू शकतो, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. जुलैमध्ये राज्यातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी तर पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. राज्यातील सर्वच धरणांमध्ये 90 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळं दिलासा मिळाला आहे. तर, पावसाने जुलैअखेर काहीशी विश्रांती घेतली आहे. मात्र, आता एक ऑगस्टपासून पाऊस पुन्हा सक्रीय होणार आहे.

1 ऑगस्टपासून रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर ठाणे जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आत्तापर्यंत ओढ दिलेल्या भागातही समाधानकारक पावसाची शक्यता आहे. तर, 5 ऑगस्टपासून कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी होऊ शकतो. किनारपट्टीवरील हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रातून वेगाने बाष्पयुक्त वारे किनारपट्टीवर येत आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे किनारपट्टीसह पश्चिम घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस पावसाचा जोर राहणार आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Weather Update Mumbai Rain News Mumbai Rain News Today Live Maharashtra Rains Yellow Alert In Mumbai Mumbai Rains Maharashtra Weather Forecast Weather Today At My Location Rain Weather Today At My Location हवामान पाऊस पावसाच्या बातम्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

राज्यात 4 दिवस पावसाचा जोर ओसरणार, 'या' जिल्ह्यांना मात्र अलर्टराज्यात 4 दिवस पावसाचा जोर ओसरणार, 'या' जिल्ह्यांना मात्र अलर्टMaharashtra Weather Update: गेल्या आठवड्यात धुमाकुळ घालणाऱ्या पावसाचा जोर आता ओसरणार आहे. या आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे.
और पढो »

पुढील 2-3 दिवस काळजीचे! विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा पावसाचे धुमशान; या जिल्ह्यांसाठी अलर्टपुढील 2-3 दिवस काळजीचे! विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा पावसाचे धुमशान; या जिल्ह्यांसाठी अलर्टMaharashtra Weather Update: राज्यात गुरुवारपासून पुन्हा एकदा पाऊस धुमाकुळ घालणार आहे. कसं असेल राज्यातील हवामान जाणून घ्या
और पढो »

मुंबईला अद्यापही पावसाची प्रतीक्षा, तर 'या' जिल्ह्यांना अलर्ट; हवामान विभागाचा इशारामुंबईला अद्यापही पावसाची प्रतीक्षा, तर 'या' जिल्ह्यांना अलर्ट; हवामान विभागाचा इशाराMaharashtra Weather Alert: राज्यात मान्सूनने हजेरी लावली असली तरी अद्यापही काही भागात समाधानकारक पाऊस झालेला नाहीये.
और पढो »

पुढचे तीन दिवस धोक्याचे! महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांसाठी रेड अलर्टपुढचे तीन दिवस धोक्याचे! महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांसाठी रेड अलर्टMaharashtra Rain Update: महाराष्ट्रात आणखी तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस राहणार आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी अलर्ट दिला आहे.
और पढो »

संभाजीराजे छत्रपती आज विशाळगडाच्या दिशेने रवाना होणार, म्हणाले, माझ्यावर गुन्हा...संभाजीराजे छत्रपती आज विशाळगडाच्या दिशेने रवाना होणार, म्हणाले, माझ्यावर गुन्हा...SambhajiRaje Chhatrapati: विशाळगड अतिक्रमण या मुद्द्यावरुन राज्यात पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. संभाजीराजे छत्रपती आज विशाळगडाच्या दिशेने रवाना होणार आहेत.
और पढो »

Maharashtra Weather News : सोसाट्याचा वारा अन् जोरदार पाऊसधारा; राज्याच्या 'या' भागात पाऊस पुन्हा देणार दणकाMaharashtra Weather News : सोसाट्याचा वारा अन् जोरदार पाऊसधारा; राज्याच्या 'या' भागात पाऊस पुन्हा देणार दणकाMaharashtra Weather News : मागील दोन दिवसांची उसंत घेतल्यानंतर आता पावसानं पुन्हा एकदा सक्रिय होत महाराष्ट्र व्यापण्यास सुरुवात केली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 21:41:22