राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, 'वकिली करणाऱ्यांनी..'

Loksabha Election समाचार

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, 'वकिली करणाऱ्यांनी..'
Sanjay RautNarayan RaneKokan
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: कणकवलीमध्ये राज ठाकरेंच्या सभेनंतर संजय राऊतांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंबरोबरच मनसेच्या अध्यक्षांवरही निशाणा साधला आहे. मोदींच्या मंत्रीमंडळात राणे आहेत याचा संदर्भ देत राऊतांनी टीका केली.

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी घेतलेल्या सभेवरुन आता उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी राज ठाकरेंना नकली अंधभक्त म्हणत निशाणा साधला. तसेच राज ठाकरे नारायण राणेंची वकिली करत असल्याचा टोलाही त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना लगावला. महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला जात असताना नारायण राणे आणि राज ठाकरेंनी तोंड तरी उघडलं का? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Sanjay Raut Narayan Rane Kokan Minister Modi Lead Government Raj Thackeray Answer

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Exclusive : का वाढत गेला भाजप शिवसेना वाद? उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्षात... देवेंद्र फडणवीस यांचा खुलासाExclusive : का वाढत गेला भाजप शिवसेना वाद? उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्षात... देवेंद्र फडणवीस यांचा खुलासाDevendra Fadnavis Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या विशेष मुलाखतीत उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? पाहा To the Point...
और पढो »

'उद्धव ठाकरेंना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये', पवारांचं सूचक विधान; पण ते असं का म्हणाले?'उद्धव ठाकरेंना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये', पवारांचं सूचक विधान; पण ते असं का म्हणाले?Sharad Pawar Direct Dig At PM Modi With Refrance To Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आपले शत्रू नसून त्यांना काहीही मदत लागली तर त्यांच्या मदतीला धावणारी पहिली व्यक्ती आपण असू असं पंतप्रधान मोदी मुलाखतीत म्हणाल्याचा संदर्भ देत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला.
और पढो »

'राज ठाकरे भाजपचे नवे डार्लिंग बनले, पण..', राऊतांचा टोला; म्हणाले, 'राणे जेवढे..''राज ठाकरे भाजपचे नवे डार्लिंग बनले, पण..', राऊतांचा टोला; म्हणाले, 'राणे जेवढे..'Sanjay Raut On Raj Thackeray Narayan Rane: अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणत्याच स्वाभिमानाची अपेक्षा करता येणार नाही, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
और पढो »

'उद्धव ठाकरेंना अडीच वर्षे मुख्यमंत्री पद मिळालं असत तर....' राणेंच्या प्रचारसभेत राज यांचा उद्धव ठाकरेंना टोला'उद्धव ठाकरेंना अडीच वर्षे मुख्यमंत्री पद मिळालं असत तर....' राणेंच्या प्रचारसभेत राज यांचा उद्धव ठाकरेंना टोलाRaj Thackeray Target Uddhav Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्या कणकवली येथील प्रचारसभेतून विरोधकांवर टीका केली. यावेळी त्यांनी प्रामुख्याने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. भारतीय जनता पक्षाने तुमची अडीच वर्षे मान्य केली असती. तर तुम्ही आज बोलला नसतात.
और पढो »

IPL Playoffs scenario : ऋषभच्या दिल्लीचा खेळ खल्लास? प्लेऑफ गाठणंही झालंय अवघड, पाहा समीकरणIPL Playoffs scenario : ऋषभच्या दिल्लीचा खेळ खल्लास? प्लेऑफ गाठणंही झालंय अवघड, पाहा समीकरणDelhi Capitals Playoffs scenario : कोलकाताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर आता दिल्लीसाठी प्लेऑफची रेस किचकट झाली आहे. दिल्लीला आता काय काय करावं लागणारे, पाहुया
और पढो »

महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवालमहाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवालRaj Thackeray Kankavli Slams Uddhav Over His Comment On Gujrat: राज ठाकरेंनी नारायण राणेंच्या प्रचारासाठी शनिवारी कणकवलीमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंनाच प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यावरुन जाब विचारला.
और पढो »



Render Time: 2025-02-19 16:55:58