Chhatrapati Sambhaji Nagar News: : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका गावात महिलेने उडी घेत आत्महत्या केली आहे. त्यानंतर लेकीनेही आपलं जीवन संपवलं.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील एकाच कुटुंबावर मोठा भयानक प्रसंग ओढावला आहे. आईने मध्यरात्री विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. आईला त्या अवस्थेत पाहून मुलीनीदेखील विहिरीत उडी घेत आपलं आयुष्य संपवल्याचं समोर आलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसंच, नातेवाईंकाडून हळहळदेखील व्यक्त करण्यात येत आहे.
आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे दिसताच मुलीनेही विहिरीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना समोर आली आहे. वंदना भरत दुधारे आणि पल्लवी भरत दुधारे असं या दोन्ही मायलेकीचं नाव असून त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या मायलेकींच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या निधनाच वृत्त समजताच भाऊ वाल्मीक जनराव त्यांच्या पत्नीला घेऊन अंत्यविधीसाठी निघाले होते मात्र मध्येच त्यांचाही अपघात झाला आहे.
आई आणि बहिणीच्या मृत्यूची बातमी समजताच भाऊ घरी येण्यासाठी निघाला होता. पत्नीला घेऊन अंत्यविधीसाठी तो निघाला होता. मात्र वाटेतच त्याचा अपघात झाला. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.दुधारे कुटुंब हे गेल्या अनेक दिवसांपासून शेतात राहत होते. रात्री सर्व कामे आटपून मुलगी पल्लवीने तिच्या आईच्या हातावर मेहंदी काढली आणि सर्वजण झोपी गेले. मात्र सकाळी उठल्यावर पल्लवीला तिची आई दिसून न आल्याने तिने आसपास शोध घेतला. तेव्हा तिला आईचा मृतदेह विहिरीत असल्याचे दिसले.
Chhatrapati Sambhajinagar Maharashtra News Latest Marathi News Crime News In Marathi Crime News Today माय-लेकींची आत्महत्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
जे तुमच्या आमच्यासोबत रोज घडतं, तिनं त्यावरूनच आयुष्य संपवलं! बहिणीला 'त्या' अवस्थेत पाहून भाऊ कोसळलाएका तरुणीने अवघ्या 20 व्या वर्षी स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. तणाव हा तिच्या मृत्यूला जबाबदार असला तरीही एवढ्या टोकाचं पाऊल उचलणं गरजेचं होतं का? असा प्रश्न आता पडत आहे.
और पढो »
नाशिक हादरलं! खासगी क्लासमध्ये पाचवीतल्या मुलीशी शिक्षकाचे अश्लील चाळे; घाबरुन घरी आली अन्...Nashik Crime News: ही मुलगी घरी आल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत असल्याचं पाहून तिच्या आई-वडिलांनी तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने घडलेला धक्कादायक प्रकार पालकांना सांगितल्यावर पालकांना धक्काच बसला.
और पढो »
'मॅडम जरा मला...,' Zomato डिलिव्हरी बॉयने अचानक पँटची चेन उघडली अन्...; रात्री 1 वाजता तरुणीची पोस्टतरुणीने एक्सवर पोस्ट शेअर करत मंगळवारी रात्री उशिरा आपण कॉफीची ऑर्डर दिली असता नेमकं काय झालं याचा खुलासा केला आहे.
और पढो »
पतीने पत्नीला प्रियकराबरोबर नको त्या अवस्थेत पकडलं; त्यानंतर पत्नीने 14 वर्षीय मुलासमोरच...Crime News: पोलिसांना या साऱ्या प्रकरणाची माहिती थेट संध्याकाळी मिळाली. प्राथमिक चौकशीदरम्यान चुकीची माहिती देत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्नही झाला.
और पढो »
आरोपी रेड लाइट एरियात गेला, नग्न फोटोंची केली मागणी; कोलकाता प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे, त्या रात्री...Kolkata Rape Case: कोलकाता बलात्कार हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉयबाबत अनेक नव नवीन खुलासे समोर येत आहेत.
और पढो »
फेस मसाज करताना आधी हातात थुंकला अन् नंतर तीच थुंकी...; VIDEO पाहून तुमचाही होईल संतापViral Video: सोशल मीडियावर (Social Media) एका सलूनमधील व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हिडीओत केशकर्तनकार फेस मसाज करताना हातावर थुकत असल्याचं दिसत आहे. नंतर हीच थूक तो फेस मसाज करणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर लावतो. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
और पढो »