Court Notice To Patanjali Ramdev Baba: या प्रकरणामध्ये याचिकार्त्याने आपण ब्राह्मण असून मागील अनेक वर्षांपासून ही टूथपेस्ट वापरत असल्याचं याचिकेमध्ये नमूद केलं आहे. कोर्टामध्ये याचिका करणारी व्यक्ती स्वत: वकील आहे.
दिल्ली हायकोर्टाने शुक्रवारी बाबा रामदेव यांना नोटीस बजावली आहे. बाबा रामदेव यांच्याप्रमाणेच पतांजलीच्या दिव्य फार्मसीलाही नोटीसवर उत्तर देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. पतांजलीच्या दिव्य दंतमंजन या हर्बल टूथपेस्टमध्ये मांसाहारी घटक असल्याचा दावा एका याचिकाकर्त्याने केला आहे. टूथपेस्टमध्ये मांसाहारी घटक असतानाही ती शाकाहारी असल्याचा दावा केला जात असल्यावर याचिकाकर्त्याने आक्षेप नोंदवला आहे.वकील यतीन शर्मा यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे.
याचिकाकर्ता आणि त्याचे कुटुंबीय मागील बऱ्याच काळापासून 'दिव्य दंतमंजन' टूथपेस्ट वापरतात. ही टूथपेस्ट शाकाहारी आणि वनस्पतीपासून बनवलेली आयूर्वेदीक प्रोडक्ट असल्याने आम्ही सर्वजण ही वापरत होतो असं याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे. मात्र नुकतेच या प्रोडक्टमध्ये सेपिया ऑफिशिनालिसचा अंश असल्याचं लक्षात आलं. हा घटक या माशाच्या हाडांपासून तयार केला जातो. यामुळे आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना धक्का बसला आहे.
Plea Patanjali Divya Dant Manjan Non Veg Ingredients Fish Bones Labelled Veg
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
ड्रग्ज प्रकरणात तरुणाला अडकवण्याचा मुंबई पोलिसांचा प्रयत्न CCTV मध्ये कैद; स्वत:च्या खिशातून पुडी काढून..Mumbai Police CCTV Video: हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कारवाईचा बडगा उचलला आहे. पोलीस खात्याने या चारही कर्मचाऱ्यांना निलंबित केलं असून त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
और पढो »
जसप्रीत बुमराह म्हणतो, ‘या कर्णधाराने मला सर्वाधिक सुरक्षित भावना दिली’, विशेष म्हणजे तो रोहित शर्मा नव्हे2016 मध्ये भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केल्यानंतर, जसप्रीत बुमराह आता संघाचा महत्त्वपूर्ण सदस्य बनला आहे.
और पढो »
बलात्कार पीडितेची ओळख उघड केल्यास नेमकी काय शिक्षा होते? उत्साहात फोटो शेअर करण्याआधी जाणून घ्यासुप्रीम कोर्टाने मंगळवारी कोलकातामधील बलात्कार पीडित महिला डॉक्टरचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावरुन हटवण्याचे आदेश दिले आहेत.
और पढो »
Ajmer Scandal: शंभर मुलींवर बलात्कार, सर्वांचे न्यूड फोटो; कॉलेजच्या बाहेर रोज थांबणारी 'ती' कार... हे कसं घडलं?Ajmer Sex Scandal:अजमेर सेक्स स्कँडलमध्ये तब्बल तीन दशकानंतर न्याय करण्यात आला आहे. कोर्टाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
और पढो »
Kolkata Rape Case: 'मी हॉस्पटीलमध्ये जमिनीवर झोपलोय' म्हणत CJI चंद्रचूड यांचं डॉक्टरांना आश्वासनCJI Chandrachud On Kolkata Rape And Murder: कोलकाता बलात्कार प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने स्वत: याचिका दाखल करुन घेत सुनावणी घेत असून आज या सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी चंद्रचूड यांनी डॉक्टरांना एक शब्द दिला आहे.
और पढो »
Big Breaking : महाराष्ट्र बंद बाबत सर्वात मोठी अपडेट! हायकोर्टाचा उद्धव ठाकरे, शरद पवार यांना झटकामहाराष्ट्र बंद बाबत हायकोर्टाने अत्यंत महत्वपूर्ण बाजू मांडली आहे. कोर्टाने मांडलेल्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे, शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे.
और पढो »