कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांनी या नाटकाविरोधात औपचारिक तक्रार केली होती. हे नाटक हिंदू महाकाव्य रामायणावर (Ramayana) आधारित असून त्यात हिंदू श्रद्धा आणि देवतांचा अपमानजनक संदर्भ असल्याचं या विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं.
रामायणावर आधारित नाटकामुळे IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1 लाख 20 हजारांचा दंड; तक्रारीत काय म्हटलंय पाहा
नाटकात मुख्य पात्रांना योग्यप्रकारे सादर करण्यात आलं नसून"स्त्रीवादाचा प्रचार" करण्याच्या नावाखाली सांस्कृतिक मूल्यांची खिल्ली उडवली असंही तक्रारीत सांगण्यात आलं होतं. तक्रारीची दखल घेत 8 मे रोजी शिस्तपालन समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर 4 जून रोजी संबंधित विद्यार्थ्यांना शिक्षा जाही करत दंड ठोठावण्यात आला.
'आयआयटी बी फॉर भारत' समूहाने 8 एप्रिल रोजी सोशल मीडियावरुन नाटकात भगवान राम आणि रामायण यांची थट्टा केल्याचं सांगितल्यानंतर वादाला तोंड फुटलं होतं. विद्यार्थ्यांनी देवतांची खिल्ली उडवण्यासाठी शैक्षणिक स्वातंत्र्याचा गैरवापर केल्याचा आरोप करत व्हिडीओ पोस्ट करण्यात आले होते. यानंतर रामायणामधील पात्रांवरुन प्रेरित झालेल्या नाटकातील व्हिडीओ व्हायरल झाले होते. यामध्ये सीतेची भूमिका करणाऱ्या कलाकाराने आपल्या अपहरणकर्त्याचं आणि ज्या ठिकाणी नेलं त्या जागेचं कौतुक करताना दाखवण्यात आलं होतं.
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांना पाठवली कायदेशीर नोटीस, पाहा नेमकं प्रकरण काय?Maharastra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आता निवडणूक निकालाच्या तोंडावर राजकारण तापणार की काय? असा सवाल विचारला जातोय.
और पढो »
सोन्याच्या दराने गाठली 2 महिन्यांतील निचांकी पातळी; पाहा आज काय आहे किंमतGold Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारातील मोठ्या घसरणीदरम्यान, भारतीय वायदे बाजारात सोने 360 रुपयांहून अधिक घसरले आहे आणि आता 70,989 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. चांदीची वाढ सुरूच आहे, होय ती 90,000 च्या खाली नक्कीच आली आहे.
और पढो »
इटलीला पोहोचले G-7 चे मोठे नेते, PM जॉर्जिया मेलोनीमध्ये दिसली भारतीय झलक, काय केलं पाहाPM Narendra Modi Itali Visit : इटलीमध्ये G-7 देशांची बैठक होणार आहे. ही बैठक 13 ते 15 जून दरम्यान होणार असून त्यामध्ये रशिया युक्रेन युद्धावर आणि इतर विषयांवर अनेक चर्चा होणार आहे.
और पढो »
'भाजपवर मुंडण करून स्वतःचे श्राद्ध घालण्याची वेळ '; सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलंय? पाहा जसं च्या तसं...Loksabha Election 2024 : भटकती आत्मापासून नकली संतान... सामनाच्या अग्रलेखातून वाचला नवा पाढा... भाजपवर ठाकरे गटाकडून टीकेची झोड.
और पढो »
महाराष्ट्रातील सातवं आश्चर्य; मुंबईच्या समुद्रात आकाशाला गवसणी घालणारा ग्लोबल पॅगोडाbuddha purnima 2024 : मुंबईच्या धावपळीतून मन:शांती शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर पॅगोडाला आवर्जून भेट द्या.
और पढो »
'माझे खासगी फोटो..', मालीवाल यांचा 'आप'वर गंभीर आरोप! म्हणाल्या, 'माझ्याबद्दल घाणेरड्या..'Swati Maliwal Assault AAP Plot: स्वाती मालीवाल यांनी एका बड्या नेत्याचा आपल्याला फोन आला होता असं सांगत आम आदमी पार्टीने आपल्याविरुद्ध काय काय कट रचला आहे यासंदर्भात धक्कादायक दावे केले आहेत.
और पढो »