Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तो व्हिडिओ पाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. रील बनवण्यासाठी एका महिलने सर्व हद्द पार केलीय. या महिला अटक करावी अशी मागणी आता युजर्स करतायत.
रिल बनवण्यासाठी सर्व हद्द पार! एका हातात लहान बाळ, दुसऱ्या हातात सिगरेट आणि... Video पाहून युजर्स संतापले
सोशल मीडियावर रिल बनवण्यासाठी लोकं कोणतीही पातळी गाठतात. लाईक आणि कमेंटसाठी स्वत:बरोबरच दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालण्यासही हे मागेपुढे पाहात नाहीत. अनेक घटनांमध्ये हे रिल जीवावरही बेतला आहे. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. रील बनवण्यासाठी एका महिलने सर्व हद्द पार केलीय. या महिला अटक करावी अशी मागणी आता युजर्स करतायत. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक महिलेच्या एका हातात लहान बाळ दिसत असून दुसऱ्या हातात तीने सिगरेट पकडली आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
एका युजर्सने म्हटलंय की या महिलेचं कुटुंब कुठे आहे आणि ते हस्तक्षेप का करत नाहीत? यावर दीपिका भारद्वाज यांनी उत्तर दिलंय. रिल बनवणाऱ्या महिलेच्या कुटुंबियांनी बहुदा डोळे बंद करुन ठेवलेत. मुलगी घरी पैसे आणते, मग ते कसेही आणोत. व्यवसायाने डॉक्टर असणाऱ्या एक युजरने हे कुठेतरी थांबायला हवं असं म्हटलं आहे. पॅसिव्ह स्मोकिंगमुळे त्या लहान बाळाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्या मुलाला श्वसनासंबंधी आजार होऊ शकतात. कानात संक्रमण होऊ शकतं, इतकंच नाही तर सिगरेटच्या धुरामुळे लहान बाळाच्या मेंदूचा विकासही खूंटू शकतो, असं डॉक्टरने म्हटलंय. सिगरेटचा धूर लहान मुलांसाठी विषारी धुरासारखा आहे. जर तूम्ही धुम्रपान करत असलात तर लहान मुलांपासून दूर राहा असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
Instagram Social Media Crime Child वायरल वीडियो इंस्टाग्राम सोशल मीडिया क्राइम Women Making Reels Cigarette Smoke Blown On Samll
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
पलंगावर 500-500 च्या नोटांचे बंडल, बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती पाहून आयटी अधिकारी थक्क, मोजणी अजूनही सुरूच...बुटांच्या व्यापारी आणि त्याच्या संबंधित लोकांवर छापे टाकल्यावर अफाट संपत्ती पाहून आयटी अधिकारी अवाक् झाले आहेत.
और पढो »
पावसाळी सुट्टीसाठी माथेरानचा बेत आखताय? ही माहिती वाचून होऊ शकतो हिरमोडMatheran news : माथेरान आणि जवळपासच्या भागांमध्ये असणां निसर्गसौंदर्य, शहरीकरणापासून दूर असणारी अनेक ठिकाणं आणि पावसाळ्यामध्ये बहरणारं इथलं सौंदर्य कायमच सर्व वयोगटातील प्रेक्षकांना अकर्षित करत असतं.
और पढो »
पार्टीत फटाके फुटताच घाबरलेल्या बायकोला जवळ घेतलं, पण रडणाऱ्या मुलीकडे पाहिलंही नाही; VIDEO पाहून नेटकरी संतापलेViral Video: सोशल मीडियावर (Social Media) जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्यांचं बेजबाबदार वागणं कैद झालं आहे. यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.
और पढो »
BLOG : टप्प्यात आला कार्यक्रम करतोच! राष्ट्रवादीच्या 'या' कॅप्टनपुढं कोणाचंच चालायचं न्हाय...Loksabha Election 2024: राष्ट्रवादीच्या बुडत्या नौकेला आधार देणारे कॅप्टन म्हणजे जयंत पाटील; योगदान पाहून विरोधकही पाठ थोपटतील... पाहा एका नेत्याची कमाल गोष्ट
और पढो »
Modi 3.0 : मोदी सरकार आणखी एक मास्टर स्ट्रोक मारण्याच्या तयारीत; वाहनधारकांसाठी आनंदाची बातमीPM Modi : सरकारची सूत्र हाती घेतल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृतत्वाखालील सरकारनं आणखी एका निर्णयाच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.
और पढो »
नाशिकमध्ये खळबळ! मंदिर परिसरातून गोणी भरुन हाडे आणि कवट्या सापडल्या, अघोरी कामासाठी...Nashik News Today: नाशिकमधून एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर येत आहे. एका मंदिराच्या परिसरातून मानवी हाडे आणि कवट्या सापडल्या आहेत.
और पढो »