लंडनहून आणलेली वाघनखं महाराजांची नाहीत? म्युझियमनेच केला मोठा खुलासा

London Waghnakh समाचार

लंडनहून आणलेली वाघनखं महाराजांची नाहीत? म्युझियमनेच केला मोठा खुलासा
London Tiger CubTiger Cub EvidenceTiger Cub Update
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 40%
  • Publisher: 63%

London tiger cub:महाराष्ट्र सरकार कोट्यावधी रुपये खर्च करून लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खान वधावेळी वापरलेली वाघ नखे आणत असल्याचा दावा केला आहे.

महाराष्ट्र सरकार कोट्यावधी रुपये खर्च करून लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खान वध ावेळी वापरलेली वाघ नखे आणत असल्याचा दावा केला आहे. पण प्रत्यक्षात आणली जाणारी वाघनखे ही छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खान याच्या वधा वेळी वापरली असल्याचे कोणतीच पुरावा नसल्याचे स्पष्टीकरण लंडन स्थित विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने दिले आहे.

विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझीअम, लंडन यांच्याकडून दि. १९ जून २०२४ रोजी पाठवलेल्या पत्रात, सदार वाघनखे १९७१ या साली म्यूजियमकडे भेट म्हणून आल्याची माहिती. सध्या महाराष्ट्रात आणली जात असणारी वाघनखे ज्या ग्रँट डफ नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याच्या परिवाराकडून भेट म्हणून देण्यात आली, त्या इंग्रज अधिकाऱ्याकडे ही वाघनखे कशी आली याची देखील माहिती नाही. फक्त असा अंदाज सांगण्यात येतो की ती वाघनखे १८१८ साल च्या दरम्यान त्याच्याकडे आली.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

London Tiger Cub Tiger Cub Evidence Tiger Cub Update Afzal Khan लंडनहून आणलेली वाघनखं अफजल खान वध म्युझियमकडूनच खुलासा Marathi News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

लैंगिक शोषण प्रकरणात सूरज रेवण्णाला अटक! कार्यकर्ता म्हणाला, 'त्याने माझे कपडे काढून..'लैंगिक शोषण प्रकरणात सूरज रेवण्णाला अटक! कार्यकर्ता म्हणाला, 'त्याने माझे कपडे काढून..'Suraj Revanna Arrested: पोलिसांनी शनिवारी वेगवेगळ्या गुन्ह्याअंतर्गत तक्रारी दाखल करुन घेत सूरज रेवण्णाला ताब्यात घेतल्यानंतर रविवारी या प्रकरणामध्ये मोठा खुलासा समोर आला आहे.
और पढो »

T20 WC : 'टीम इंडियामध्ये सतत बदल...'; वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर राहुल द्रविडचा मोठा खुलासाT20 WC : 'टीम इंडियामध्ये सतत बदल...'; वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर राहुल द्रविडचा मोठा खुलासाT20 WC : टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) सोबत राहुल द्रविडची टीम इंडिया प्रशिक्षकपदाचा कारकीर्द संपली आहे. अशातच राहुलने टीम इंडियाबद्दल मोठा खुलासा केलाय.
और पढो »

Team Huddle मध्ये रोहितने World Cup Final आधी काय सांगितलं? सूर्या म्हणाला, 'त्याने आम्हाला..'Team Huddle मध्ये रोहितने World Cup Final आधी काय सांगितलं? सूर्या म्हणाला, 'त्याने आम्हाला..'What Rohit Sharma Talks During Indian Team Huddle: सूर्यकुमार यादवने भारताने दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर दिलेल्या मुलाखतीमध्ये रोहित शर्मासंदर्भात हा खुलासा केला आहे.
और पढो »

रोहितचा त्यारात्री फोन आला नसता तर..., ड्रेसिंग रुममध्ये राहुल द्रविड यांचा मोठा खुलासा!रोहितचा त्यारात्री फोन आला नसता तर..., ड्रेसिंग रुममध्ये राहुल द्रविड यांचा मोठा खुलासा!Rahul Dravid Last Dressing room Speech : भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी असलेल्या राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला आहे. अशातच अखेरच्या भाषणावेळी राहुल द्रविड यांनी रोहित शर्माच्या (Rahul Dravid on Rohit Sharma) फोन कॉलची खास आठवण काढली.
और पढो »

Rohit Sharma: मी निवृत्ती घेण्याचा विचार नव्हता पण...; रिटायरमेंटबाबत रोहित शर्माचा मोठा खुलासाRohit Sharma: मी निवृत्ती घेण्याचा विचार नव्हता पण...; रिटायरमेंटबाबत रोहित शर्माचा मोठा खुलासाRohit Sharma on his Retirement From T20I : रोहित शर्माने टी-20 वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकल्यानंतर प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये निवृत्तीची घोषणा केली. विराट कोहलीनंतर रोहित शर्मानेही त्याच्या निवृत्तीबाबत घोषणा केली.
और पढो »

7 लाखांपेक्षा कमी किंमत, तब्बल 465KM रेंज; जाणून घ्या टॉप 5 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार7 लाखांपेक्षा कमी किंमत, तब्बल 465KM रेंज; जाणून घ्या टॉप 5 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारअशा काही इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल जाणून घ्या, ज्या फक्त स्वस्त नाहीत तर तुम्हाला चांगली रेंजही देतात.
और पढो »



Render Time: 2025-02-21 04:23:39