Suraj Revanna Arrested: पोलिसांनी शनिवारी वेगवेगळ्या गुन्ह्याअंतर्गत तक्रारी दाखल करुन घेत सूरज रेवण्णाला ताब्यात घेतल्यानंतर रविवारी या प्रकरणामध्ये मोठा खुलासा समोर आला आहे.
सूरज रेवण्णाला शनिवारी अटक करण्यात आली कर्नाटकमधील जनता दल पक्षाचे आमदार असलेल्या सूरज रेवण्णाला रविवारी गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आलं आहे. सूरजने एका पुरुष कार्यकर्त्याचं कथित लैंगिक शोषण केल्या प्रकरणी त्याला सीआयडीच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. शनिवारी रात्री वेगवेगळ्या कलमांअंतर्गत सूरजविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली होती.
"आम्ही एकमेकांचे फोन नंबर घेतले. त्याने नंतर मला 16 जून रोजी त्याच्या घानिकाडा येथील फार्महाऊसवर भेटण्यासाठी बोलवलं. मला तिथे प्रवेशद्वारावर पोलीस कर्मचारी भेटले. मी त्यांना सूरजचा मेसेज दाखवल्यानंतर त्यांनी मला आत प्रवेश दिला. मी आतमध्ये गेल्यानंतर सूरजच्या रुममध्ये प्रवेश केला असता सूरज जागेवरुन उठला आणि त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यास सुरुवात केली. त्याने माझ्या ओठांचं चुंबन घेतलं. तू माझ्याबरोबर राहिलास तर मी तुला राजकारणामध्ये फार मोठं करेन, असं सूरज मला म्हणाला.
Suraj Revanna Arrested JD(S) MLC Son Of HD Revanna Former Minister Prajwal Revanna Brother Prajwal Revanna
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
प्रज्वल रेवन्ना का भाई सूरज भी गिरफ्तार, JDS कार्यकर्ता का यौन शोषण करने के लगे आरोपPrajwal Revanna brother Arrested अश्लील वीडियो मामले में जेडीएस एमएलसी सूरज रेवन्ना को गिरफ्तार किया गया है। सूरज पूर्व सांसद प्रज्वल रेवन्ना के भाई हैं जिन पर कई महिलाओं के साथ यौन शोषण के आरोप लगे हैं। सूरज रेवन्ना पर कुछ दिन पहले एक पार्टी कार्यकर्ता के साथ कथित यौन शोषण के आरोप में शनिवार को मामला दर्ज किया गया...
और पढो »
बलात्कार, अश्लील व्हिडीओ प्रकरणात प्रज्वल रेवण्णाला विमानतळावरच अटक! महिला पोलिसांची कारवाईPrajwal Revanna Arrested By All Female Police Team: एप्रिल महिन्यामध्ये देश सोडून पळून गेलेला प्रज्वल रेवण्णा आज बंगळुरु विमानतळावर दाखल झाला. जर्मनीमधून भारतात आल्यानंतर त्याला विमानतळावरच अटक करण्यात आली.
और पढो »
प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शनला हत्या प्रकरणात अटक; पोलिसांनी फार्म हाऊसवरुन ठोकल्या बेड्याप्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपाला (Darshan Thoogudeepa) रेणुका स्वामी (Renuka Swamy) हत्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी फार्महाऊसवरुन त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
और पढो »
Suraj Revanna Arrested: प्रज्ज्वल रेवन्ना के भाई सूरज गिरफ्तार; पार्टी कार्यकर्ता के साथ यौन उत्पीड़न का आरोपजनता दल-सेक्युलर के नेता सूरज रेवन्ना को गिरफ्तार कर लिया गया है। सूरज यौन शोषण के आरोपों में फंसे प्रज्वल रेवन्ना के भाई हैं।
और पढो »
Suraj Revanna Arrested: प्रज्ज्वल रेवन्ना के भाई सूरज को गिरफ्तार किया गया; JDS कार्यकर्ता के उत्पीड़न का आरोपजनता दल-सेक्युलर के नेता सूरज रेवन्ना को गिरफ्तार कर लिया गया है। सूरज यौन शोषण के आरोपों में फंसे प्रज्वल रेवन्ना के भाई हैं।
और पढो »
"सूरज रेवन्ना को फंसाया जा रहा...", यौन उत्पीड़न के आरोपों पर बोले पिता एच.डी. रेवन्नापुलिस ने सूरज रेवन्ना के करीबी सहयोगी शिवकुमार की शिकायत पर शुक्रवार को जद(एस) कार्यकर्ता के खिलाफ जबरन वसूली का मामला दर्ज किया था.
और पढो »