नुकत्याच लग्न बंधनात अडकलेल्या सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नाची बरीच चर्चा होती. त्या दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत होते. त्यानंतर आता सोनाक्षीनं काही Unseen फोटो शेअर केले आहेत.
हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून त्यात तिनं बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा देखील उल्लेख केला आहे.सोनाक्षीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिनं पहिल्या आणि दुसऱ्या फोटोसाठी कॅप्शन दिलं आहे की 'फिल्मी असण्यापासून आणि आपलं स्वत: चं म्यूजिक बनवण्यापर्यंत , इथे आपल्या लग्नाचे फोटो क्लिक करण्यापर्यंत!!! हा पहिला फोटो माझा वॉलपेपर आहे.
' सहावा आणि सातव्या फोटोविषयी सांगत सोनाक्षी म्हणाली, 'तुम्ही कधी कोणत्या नवरी विषयी ऐकलंय का जी नवरदेवाच्या आधी तयार झालीये? नाही ना??? तर इथे तुम्ही ते पाहू शकता. नवरी देखील पहिल्यांदा स्वत: ला कुंक लावलेलं पाहून भावूक झाली आहे.' आठव्या फोटोविषयी सोनाक्षी म्हणाली, 'नवरी तयार झाली होती, त्यामुळे ती लांबून नवरदेवाला तयार होता पाहत त्याला न्याहाळत होती.
Sonakshi Sinha Zaheer Iqbal Sonakshi Sinha News Zaheer Iqbal News Sonakshi Shah Rukh Khan News Inter Faith Wedding Bollywood Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News Bollywood News In Marathi Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Yogini Ekadashi : श्रीहरि विष्णूच्या नावावारुन मुलांची नावे, अर्थ देखील तितकाच महत्त्वाचाYogini Ekadashi 2024 : योगिनी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरि विष्णूची पूजा केली जाते. आजच्या दिवशी जन्मलेल्या मुलासाठी खास नावे.
और पढो »
'वेगळ्या घरात लोक किती दिवस एकत्र राहतील हे..', 'सुनेत्रा काकी'चा उल्लेख करत रोहित पवारांचं विधानRajaya Sabha Election 2024: अजित पवार गटाकडून कोणाला उमेदवारी मिळणार यासंदर्भातील संभ्रम अखेरच्या दिवशी अगदी सकाळपर्यंत कायम असल्याचं चित्र दिसत असतानाच रोहित पवारांची पोस्ट
और पढो »
महिना सुरू होताच सोन्याच्या दरात घसरण, 24 कॅरेटचा दर जाणून घा!The Gold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोनं स्वस्त झालं आहे.
और पढो »
ज्येष्ठ पूर्णिमा पर आज शाम तुलसी में बांध दें ये 1 चीज, खत्म हो जाएगी सालभर की गरीबीहर महीने की पूर्णिमा तिथि बहुत ही खास मानी जाती है. लेकिन, ज्येष्ठ माह की पूर्णिमा तिथि का महत्व ही कुछ अलग है.
और पढो »
इंडोनेशिया की एक शादी में लगा बॉलीवुड गाने का तड़का, SRK की इस फिल्म का गाना गाकर सिंगर ने लूट ली महफिलवीडियो में एक शख्स शादी समारोह में मेल-फीमले दोनों की ही आवाज में शाहरुख खान की फिल्म 'मोहब्बतें' का 'हमको हमी से चुरा लो' गाना गाता नजर आ रहा है.
और पढो »
VIDEO : पूजा, मंत्रोच्चार आणि एन्ट्री...; शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षीच्या लग्नानंतर केली पोस्टअफवा असल्याचे म्हटले जात होते. या सगळ्यात शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या सोशल मीडियावर लेक सोनाक्षी आणि जावई झहीर इक्बालसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
और पढो »