अबिनेता सोनू सूद बॉलिवूडमध्ये नाही पण साऊथमध्ये मात्र अतिशय लोकप्रिय चेहरा आहे. सोनू सूदने खलनायक म्हणून सिनेमात लोकप्रियता मिळवली आहे. 30 जुलै 1973 रोजी पंजाबच्या मोगामध्ये सोनू सूदचा राजपूत कुटुंबात जन्म झाला.
अभिनेता सोनू सूद चा आज 50 वा वाढदिवस. लॉकडाऊनच्या काळात देवदूत बनलेल्या सोनू सूद वर शिवसेना चांगलीच भडकली होती. त्यामागचं नेमकं कारण काय? सोनू सूद ने महाराष्ट्रातील नागपूरमधील यशवंतराव चव्हाण कॉलेजमधून इंजिनियरिंग केलं आहे. सोनू सूद चं महाराष्ट्राशी असलेलं हे कनेक्शन कोरोनाच्या लॉकडाऊनकाळात पुन्हा एकदा अधोरेखित झालं.कोरोनासारख्या एका जीवघेण्या विषाणूमुळे संपूर्ण देश स्तब्ध झाला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून सरकारने लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला.
गेल्या वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी केलेल्या स्टिंग ऑपरेशनचा हवाला देत ते म्हणाले होते की, सूद त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटद्वारे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या गैरकृत्यांचा प्रचार करणारा चेहरा तर नाही ना? असा सवाल केला होता. संजय राऊत म्हणाले होते की, सूद एक अभिनेता आहे, ज्याचा व्यवसाय इतरांनी लिहिलेल्या स्क्रिप्टवर अभिनय करणे आणि त्यातूनच त्याचा उदरनिर्वाह होतो..
Sonu Sood Birthday Sonu Sood Lockdown सोनू सूद शिवसेना सोनू सूद भाजप सोनू सूद बर्थ डे
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
ट्रेनमध्ये एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांना असतात हे अधिकार, रेल्वेचे नियम तुम्हाला माहितीयत का?Railway Rules: भारतामध्ये रेल्वेचे खूप मोठे जाळे पसरले आहे. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यांचा हा रेल्वे प्रवास सुकर व्हावा यासाठी रेल्वे बरेच प्रयत्न करत असते. प्रवासादरम्यान खाण्यापिण्यापासून ते सिटपर्यंत कोणतीही अडचण आल्यास रेल्वेने हेल्पलाईन नंबर जारी केलेयत.
और पढो »
बिजनेसवुमन बनी 'तारक मेहता' की सोनू, मुश्किल से कमा रही पैसा, बोलीं- हालात...टीवी के पॉपुलर सिटकॉम 'तारक मेहता का उल्टा चश्मा' में सोनू का किरदार निभाने वाली झील मेहता ने शो को काफी साल पहले ही क्विट कर दिया था.
और पढो »
एक्सपायर हुई पानी की बोतल होती है बेहद खतरनाक, इन बीमारियों का हो सकते हैं शिकारएक्सपायर हुई पानी की बोतल होती है बेहद खतरनाक, इन बीमारियों का हो सकते हैं शिकार
और पढो »
कपिल देव यांच्या प्रयत्नांना यश, Jay Shah यांनी केली तातडीच्या मदतीची घोषणा! 'इतके' कोटी देणारJay Shah Help Anshuman Gaekwad : टीम इंडियाचे माजी खेळाडू अंशुमन गायकवाड सध्या ब्लड कॅन्सरशी (cancer treatment) झुंज देत आहेत. त्यासाठी बीसीसीआयने मदत जाहीर केलीये.
और पढो »
बारिश आते ही बालों का हुआ बुरा हाल 5 टिप्स करेंगी मददमानसून के दौरान आपको आपने बालों का खास ख्याल रखने की जरूरत होती है। हम यहां मानसून के दौरान बालों का ख्याल रखने के लिए कुछ टिप्स शेयर कर रहे हैं।
और पढो »
अश्लील व्हिडीओ पाहून 13 वर्षीय भावाचा बहिणीवर लैंगिक अत्याचार; हत्येनंतर आई, बहिणींची मदतBrother Rapes Sister: धक्कादायक बाब म्हणजे आरोपीला वाचवण्यासाठी त्याची आई आणि दोन्ही थोरल्या बहिणींनी तीन महिने प्रयत्न केले आणि खरी माहिती पोलिसांपासून लवपली.
और पढो »