लोणावळ्यातील भुशी डॅमजवळ एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले

Bhushi Dam समाचार

लोणावळ्यातील भुशी डॅमजवळ एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले
Bhushi Dam In LonavalaPune NewsMonsoon News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 38 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 35%
  • Publisher: 63%

लोणावळ्यात वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले.

लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो झाला Eus. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे भुशी धरण भरल आहे. त्यातच आज रविवार असल्याने पर्यटकांनी भुशी डॅम वर मोठी गर्दी केली आहे. लोणावळ्यातील भुशी डॅम वर एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत. आप्ताकालीन कक्षाचे कर्मचारी तातडीने घटनस्थळी दाखल झाले असून वाहून गेलेल्यांचा शोध घेतला जात आहे.

लोणावळ्यात वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी डॅम पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्यात अन्सारी कुटुंब वाहून गेलं. रेल्वेचा वॉटर फॉल म्हणून हा धबधबा ओळखला जातो. वाहून गेलेल्या 5 जणांमध्ये लहान मुलं आणि महिलांचा समावेश असून, त्यांचं शोधकार्य सुरू आहे. लोणावळ्यात गेल्या 24 तासांत 68 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी मान्सून महाराष्ट्रात आणि घाटमाथ्यावर लवकर दाखल झाला. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. आता लोणावळ्यात पावसाचं पुनरागमन झाल्याने भुशी धरणही लवकरचं भरण्याची अपेक्षा आहे.पुण्यातील माळशेज घाटात पावसानं पाठ फिरवलीये. त्यामुळे विकेंडला येणा-या पर्यटकांचा हिरमोड झालाय. जून महिना संपत आला तरी माळशेज घाटात पाऊसच नसल्यानं धबधबे प्रवाहित झाले नाहीये. याचा याठिकाणच्या व्यावसायिकांना फटका बसलाय.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Bhushi Dam In Lonavala Pune News Monsoon News भुशी डॅम लोणावळा

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Neet UG Results 2024 Controversy: NEET परीक्षा निकाला घोटाळा? 67 विद्यार्थ्यांना कसे मिळाले 100 टक्के गुण?Neet UG Results 2024 Controversy: NEET परीक्षा निकाला घोटाळा? 67 विद्यार्थ्यांना कसे मिळाले 100 टक्के गुण?Neet UG Results 2024 Controversy: NEET परीक्षेत 67 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण; अनेकजण एकाच केंद्रावरील असल्यानं उडाली खळबळ
और पढो »

Breaking News LIVE Updates: जत तालुक्यातील गावं गूढ आवाजाने हादरली गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरणBreaking News LIVE Updates: जत तालुक्यातील गावं गूढ आवाजाने हादरली गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरणToday Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील घडामोडींसहीत देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी...
और पढो »

Breaking News LIVE Updates : वाधवन बंदर प्रकल्पाला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यताBreaking News LIVE Updates : वाधवन बंदर प्रकल्पाला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यताToday Breaking News LIVE Updates : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील घडामोडींसहीत देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी...
और पढो »

पूल कोसळला त्याला नदीच जबाबदार! सरकारी अधिकाऱ्याचं डोकं चक्रावणारं उत्तरपूल कोसळला त्याला नदीच जबाबदार! सरकारी अधिकाऱ्याचं डोकं चक्रावणारं उत्तरAraria Bridge Collapse: बिहारमध्ये पूल दुर्घटना घडली आहे. यात उद्घटनापूर्वीच एक पुल नदीत वाहून गेला आहे.
और पढो »

Breaking News LIVE Updates: अलिबागमध्ये तलावात बुडून 2 मुलांचा मृत्यूBreaking News LIVE Updates: अलिबागमध्ये तलावात बुडून 2 मुलांचा मृत्यूToday Breaking News LIVE Updates: देशाबरोबरच महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडींसहीत महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी अगदी मोजक्या आणि संक्षिप्त स्वरुपात जाणून घ्या...
और पढो »

Breaking News LIVE Updates: मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघातBreaking News LIVE Updates: मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघातToday Breaking News LIVE Updates: देश-विदेशासहीत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील घटनांसंदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी...
और पढो »



Render Time: 2025-02-20 22:58:11