वक्फ बोर्डासंदर्भातील निर्णय हा मुस्लिमांच्या हिताचाच- गुजरातचे गृहराज्य मंत्री हर्ष संघवी

Waqf Board समाचार

वक्फ बोर्डासंदर्भातील निर्णय हा मुस्लिमांच्या हिताचाच- गुजरातचे गृहराज्य मंत्री हर्ष संघवी
Harsh SanghaviHarsh Sanghavi Reaction Waqf BoardCM Eknath Shinde
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 62 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 56%
  • Publisher: 63%

Harsh Sanghavi: झी न्यूजचा एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रम मुंबईत पार पडतोय.भारतात विविधता असली तर राष्ट्रीयतेच्या भावनेत एकता आहे. राज्य आणि केंद्रामधील विविध विषयांवरील संवाद वाढवणे हा एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमाचा उद्देश आहे. झी न्यूजच्या कार्यक्रमाला राजधानी दिल्लीतून सुरुवात झाली.

Harsh Sanghavi : वक्फमधील अमेंडमेंड ऐतिहासिक आहे. देशाच्या, वफ्फ बोर्ड आणि मुस्लिम समाजाच्या हिताचा निर्णय असल्याचे ते म्हणाले.झी न्यूजचा एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रम मुंबईत पार पडतोय.भारतात विविधता असली तर राष्ट्रीयतेच्या भावनेत एकता आहे. राज्य आणि केंद्रामधील विविध विषयांवरील संवाद वाढवणे हा एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमाचा उद्देश आहे. झी न्यूजच्या कार्यक्रमाला राजधानी दिल्लीतून सुरुवात झाली. त्यानंतर आता देशाची आर्थिक राजधानी मुंबईत हा कार्यक्रम होतोय.

मी आव्हाने स्वीकारणारा व्यक्ती आहे. पळून जाणारा नाही. त्यामुळे गृहराज्यमंत्री म्हणून मी रोज नवीन काही ना काही शिकत असतो. यावेळी नवी आव्हाने येत असतात, असे यावेळी संघवी म्हणाले. मी मोठ्यांचा आदर करणारा व्यक्ती आहे. माझ्या राज्यातील नागरिकांचे मुद्दे मी मांडत असतो. वक्फमधील अमेंडमेंड ऐतिहासिक आहे. देशाच्या, वफ्फ बोर्ड आणि मुस्लिम समाजाच्या हिताचा निर्णय असल्याचे ते म्हणाले.

56 वर्षे पालिकेकडे असणारं कार्यालय एका अर्जाने वफ्फ बोर्डाकडे जातं. एका व्यावसायिकाचे थिएटर रातोरात तुटते आणि वक्फ बोर्डाला मिळते. रिझर्व्ह जंगल फॉरेस्टची जागा रातोरात वक्फ बोर्डाला मिळते. वक्फ बोर्डाची जागा त्यांनी खासगी बिल्डरला विकली. जी प्रॉपर्टी सामान्यांनी विकत घेतली, त्यात त्यांना अधिकार मिळत नाही. त्यामुळे कायद्यात झालेल्या नव्या बदलामुळे मी पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो, असे म्हणतो.

सोमनाथ मंदिराजवळ बुलडोजर चालल्याचा प्रकार समोर आला. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. सोमनाथ मंदिर हे आमच्या आस्थेचा विषय आहे. येथे काही अनधिकृत असेल तर आम्ही त्यावर कारवाई करु असे ते म्हणाले.गुजरामध्ये रात्री 12 वाजता गरबा खेळणे बंद होते. पण गुजराती सकाळी 5 वाजेपर्यंत गरबा खेळतील, गुजरातमध्ये गुजराती गरबा नाही खेळणार मग कुठे खेळणार? त्यांना जितका गरबा खेळायचाय तितका खेळायला मिळेल, असे ते म्हणाले.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Harsh Sanghavi Harsh Sanghavi Reaction Waqf Board CM Eknath Shinde Aaditya Thackeray Prithviraj Chavan Sanjay Nirupam Zee News Interview Ek Bharat Shresth Bharat

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Waqf Bill: शाह बोले- विधेयक वक्फ संपत्तियों के संरक्षण के लिए प्रतिबद्ध, आने वाले दिनों में संसद से होगा पारितWaqf Bill: शाह बोले- विधेयक वक्फ संपत्तियों के संरक्षण के लिए प्रतिबद्ध, आने वाले दिनों में संसद से होगा पारितकेंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने कहा कि वक्फ (संशोधन) विधेयक वक्फ संपत्तियों के प्रबंधन और संरक्षण के लिए प्रतिबद्ध है और आने वाले दिनों में इस संसद में पारित किया जाएगा।
और पढो »

IND vs BAN : काळजावर दगड ठेऊन रोहितला घ्यावा लागणार 'हा' निर्णय, पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हनIND vs BAN : काळजावर दगड ठेऊन रोहितला घ्यावा लागणार 'हा' निर्णय, पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हनIndia vs Bangladesh 1st Test : येत्या 19 तारखेपासून भारत आणि बांगलादेशदरम्यान कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. भारत आणि बांगलादेशदरम्यान दोन कसोटी सामने खेळले जाणार आहे. यातल्या पहिल्या चेन्नई टेस्टमध्ये टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल?
और पढो »

किराणा दुकानात हळदीच्या पाकिटातून गांजा विक्री! एका पुडीची किंमत...; 25 वर्षीय तरुणीला अटककिराणा दुकानात हळदीच्या पाकिटातून गांजा विक्री! एका पुडीची किंमत...; 25 वर्षीय तरुणीला अटकDrug Trafficking: हा सारा प्रकार पाहून छापेमारी करणारे अधिकारीही आश्चर्यचकित झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. हा प्रकार समोर आल्यानंतर सखोल चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.
और पढो »

Dausa News: सड़क परिवहन राज्य मंत्री हर्ष मल्होत्रा ने किए मेहंदीपुर बालाजी धाम के दर्शनDausa News: सड़क परिवहन राज्य मंत्री हर्ष मल्होत्रा ने किए मेहंदीपुर बालाजी धाम के दर्शनकेन्द्रीय कॉरपोरेट व सड़क परिवहन राज्य मंत्री हर्ष मल्होत्रा मेहंदीपुर बालाजी धाम पहुंचे जहां उन्होने श्री बालाजी महाराज के दर्शन किए साथ ही बालाजी महाराज, भैरव बाबा, प्रतेराज सरकार की विशेष पूजा अर्चना कर देश की ख़ुशहाली की कामना की वहीं मंदिर पंडितों ने सोने के चोले का टीका लगाकर...
और पढो »

शाहरुख खानचा रेकॉर्ड मोडला; विजय थलपती ठरला भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेताशाहरुख खानचा रेकॉर्ड मोडला; विजय थलपती ठरला भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेताvijay thalapathy : साऊथ सुपरस्टार विजय थलपती हा देशातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे.
और पढो »

हिंदू मंदिरों पर दावे में कितना दम?हिंदू मंदिरों पर दावे में कितना दम?वक्फ संशोधन बिल को लेकर संसद में चल रही बहस के बीच, एक चौंकाने वाला खुलासा हुआ है। वक्फ बोर्ड केवल Watch video on ZeeNews Hindi
और पढो »



Render Time: 2025-02-19 11:01:26