Marriage is a Campaign Issue: बीडमधल्या प्रचारात थेट लग्नाचा मुद्दा चर्चेत आलाय. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुखांनी लग्नाळू मुलांच्या मुद्याला हात घातलाय. आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न लावून देणार, असं आश्वासनच राजेसाहेब देशमुखांनी दिलंय.
Marriage is a Campaign Issue: आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न लावून देणार, असं आश्वासनच राजेसाहेब देशमुखांनी दिलंय. काय आहे हे प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया.बीडमधल्या प्रचारात थेट लग्नाचा मुद्दा चर्चेत आलाय. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुखांनी लग्नाळू मुलांच्या मुद्याला हात घातलाय. आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न लावून देणार, असं आश्वासनच राजेसाहेब देशमुखांनी दिलंय. काय आहे हे प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया.
लग्न हा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो का?... परळीत लग्न हा निवडणुकीचा मुद्दा झालाय. इथं महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेबांनी अनेक लग्नाळू मुलांच्या आवडत्या विषयालाच हात घातलाय. आमदार म्हणून निवडून दिलं तर सगळ्या पोरांची लग्न लावून देण्याचं आश्वासन राजेसाहेब देशमुखांनी दिलंय. हाताला काम नाही...त्यामुळे पोरीचा बाप पोरगी देत नाही.अशा लग्नाळू मतदारांची संख्या परळीत लक्षणीय आहे. या सगळ्या लग्नाळू मुलांचं पितृत्व राजेसाहेब देखमुखांनी घेतलंय.
बीड जिल्ह्यातल्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ घातलीय. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भाऊबहिणींच्या राजकीय मनोमिलनानं भाजपमधील अनेक प्रस्थापितांवर विस्थापित होण्याची वेळ आलीय. बीड भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी कमळ सोडून हाती तुतारी घेतलीये.वर्षानुवर्षे राष्ट्रवादीविरोधी राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांची महायुतीमुळं राजकीय अडचण झालीय. माजी आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे , माजी आमदार संगीता ठोंबरे, माजी आमदार रमेश आडसकर अस्वस्थ आहेत.
Marriage Marriage Campaign Issue Beed Beed Politics Pankaja Munde Dhannajay Munde Rajesaheb Deshmukh Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
विधानसभा निवडणुकीत एकाच नावाचे सहा उमेदवार, नाव आणि आडनावात साम्य, कुणाचा होणार गेम?नावात साधर्म्य असलेल्या उमेदवारांमुळे विधानसभा निवडणुकीत होणार का गोंधळ?
और पढो »
बहुमताच्या अर्धीही आमदार संख्या नसताना हा नेता झालेला CM; यादीतलं शेवटून दुसरं नाव थक्क करणारंसर्वात कमी आमदार असूनही मुख्यमंत्रिपदवर विराजमान झालेला महाराष्ट्रातील नेते कोण आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे का? महाराष्ट्रातील मागील 30 वर्षांच्या इतिहासावर लक्ष टाकल्यास या विषयी फारच रंजक आकडेवारी पाहायला मिळते. याचसंदर्भात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेऊयात एक विशेष आढावा...
और पढो »
अप्सरेपेक्षा कमी सुंदर नाहीत पाकिस्तानच्या कलाशमधील तरुणी; परपुरुष आवडताच मोडतात लग्न, दरवर्षी पार पडतो ‘हा’ सोहळाPakistan Trible women Kalash: आज आम्ही तुम्हाला पाकिस्तानच्या कलाशबद्दल सांगणार आहेत. येथील महिला त्यांच्या सौंदर्यासाठी ओळखल्या जातात. गोरा रंग आणि निळे डोळे असणाऱ्या या तरुणी अप्सरांनाही मागे टाकतील. त्यांच्या या सौंदर्याचं नेमकं रहस्य काय आहे हे जाणून घ्या.
और पढो »
राज्यात पिवळे शर्टवाले आणि गोंडस लेकरू कोण? पकंजा मुडेंची जोरदार बॅटिंग!बीडमधील भगवान भक्तीगडावरुन बोलताना, भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. राज्याच्या कोनाकोप-यात आपण फिरणार असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
और पढो »
महाराष्ट्राच्या राजकारणात मैत्रीत दगाबाजी! महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते चक्रव्युहात सापडलेMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीत मित्रपक्षच एकमेकांविरोधात लढत आहेत. यामुळे निवडणुक अत्यंत चुरशीची झाली आहे.
और पढो »
संजय राऊतांचे भाऊ... ती टीका आणि 'बकरी'; काय आहे प्रकरण?विधानसभा निवडणुकीत उमेदवारांनी प्रचाराचा फोडला आहे. प्रचार करताना विरोधकांवर टीका करणं ही अतिशय सामान्य बाब आहे. पण आमदार सुनील राऊतांना हीच टीका भारी पडली आहे. विक्रोळी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
और पढो »