विधानसभा निवडणुकीत उमेदवारांनी प्रचाराचा फोडला आहे. प्रचार करताना विरोधकांवर टीका करणं ही अतिशय सामान्य बाब आहे. पण आमदार सुनील राऊतांना हीच टीका भारी पडली आहे. विक्रोळी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांच्यावर विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या उमेदवार सुवर्णा करंजे यांच्याबद्दल केलेले चुकीचे वक्तव्य चांगलेच भोवले आहे.
विक्रोळीचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुनील राऊत यांनी केलेला वक्तव्याच्या विरोधात महायुतीच्या उमेदवार सुवर्णा कारंजे यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तसेच एखाद्या बद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणासंदर्भातील सेक्शन्स या गुन्ह्यात लावण्यात आलेले आहे.शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विक्रोळीचे उमेदवार सुनील राऊत यांच्या एका वक्तव्यामुळे आता वाद पेटण्याचे चिन्ह निर्माण झाली आहेत.
Sunil Raut Thackeray Group Mahayuti Candidate Vikhroli Assembly Suvarna Karanje Maharashtra Assembly Elections 2024 Maharashtra Politics Mumbai
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सरकारकडून मोबाईल नंबर ब्लॉक! तुम्हाला असा कॉल आला का? काय आहे सत्य जाणून घ्यातो एक फोन येतो आणि तुम्हाला सांगितलं जातंय की, तुमचा नंबर ब्लॉक केला जाणार आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घ्या
और पढो »
रेमो डिसोझा आणि त्याच्या पत्नीवर 119600000 रुपये फसवणुकीचा आरोप; काय आहे नेमकं प्रकरण?कोरिओग्राफर रेमो डिसूझा आणि त्याची पत्नी लीझेल यांच्यावर फसवणुकीचा आरोप आहे. या प्रकरणामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
और पढो »
अवकाशातून पृथ्वीवर धाडकन् कोसळली रहस्यमयी वस्तू; भारतासोबतचं कनेक्शन समोरISRO PSLV-C37: तब्बल 7 वर्षांनंतर अवकाशातून कोसळलेल्या त्या वस्तूविषची अधिकृत माहितीसुद्धा समोर आली. पाहा काय आहे ही वस्तू आणि तिचं नेमकं महत्त्वं काय?
और पढो »
विनाकारण केलेला वाद दिवस खराब करेल, तूळ-धनुसह 4 राशीच्या लोकांनी राहा सतर्कHoroscope : सोमवारी, 4ऑक्टोबर 2024 रोजी अनुराधा नक्षत्र आणि शोभन योग आहे. अशावेळी याचा 12 राशींवर काय होईल परिणाम.
और पढो »
भाऊ, सावत्र बहिणी, शांतनू आणि खानसामे....रतन टाटांच्या इच्छापत्रानुसार कोणाला काय मिळणार?उद्योगपती रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनाने सामान्य माणूसही हळहळला. रतन टाटा यांचं कार्य त्यांच्या निधनानंतरही सुरु आहे. रतन टाटा यांनी आपल्या संपत्तीबद्दल घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे.
और पढो »
मनसेच्या उमेदवार यादीत मोठा ट्विस्ट! अमित ठाकरे 'या' मतदार संघातून निवडणूक लढवणार?मुंबईतील अत्यंत महत्वाच्या आणि ठाकरे गटाच्या बिलेकिल्ल्याजवळ असलेल्या मतदार संघातून अमित ठाकरे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
और पढो »