विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'आता तरी अस्सल...'

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 समाचार

विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'आता तरी अस्सल...'
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 62 sec. here
  • 4 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 31%
  • Publisher: 63%

Uddhav Thackeray Press Conference : विधानसभा निवडणुकीतील उद्धव ठाकरेंचा दारुण पराभव झाल्यानंतर त्यांनी निकालावर आक्षेप घेतलाय. सभेला लोक नसतानाही अर्धवट भाषण ऐकून लोकांनी महायुतीला मतदान दिलं का? असा प्रश्न त्यांनी उपस्थितीत केलाय.

: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींचा निकाल अतिशय धक्कादायक लागलाय. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार महायुतीला 231 पेक्षा जास्त जागांवर यश मिळालायचं पाहिला मिळलाय. यात भाजप पक्ष पुन्हा एकदा मोठा भाऊ ठरला आहे. तरदुसरीकडे महाविकास आघाडीला 50 जागांवर समाधान मानावं लागलंय. यानंतर उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीवर पहिली प्रतिक्रिया दिली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, विधानसभेचा निकाल लागला. पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल आहे. पटला नाही तरी लागला आहे. कसा लागला हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे. पण तरीही जे जिंकले त्यांचं अभिनंदन करतो. ज्यांनी प्रामाणिकपणे आघाडीला मतदान केलं, त्यांचे आभार मानतो. जणू काही लाटेपेक्षा त्सुनामीच आली असं दिसतं. सर्व सामान्य जनतेला पटला की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे”, अशी पहिली प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

'हा टोमणा नाही आता तरी अस्सल भाजपचा कोणी मुख्यमंत्री होईल अशी अपेक्षा आहे. आम्ही खूप प्रामाणिकपणे वागलो हे चुकलं आहे, असं वाटतंय. हा निकाल पाहिला तर मी ज्या काही प्रचार सभा घेतल्या. राज्यभर आम्ही फिरलो. हा निकाल म्हणजे लोकांनी महायुतीला मते का दिली? सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून दिली का. कापसाला भाव नाही म्हणून दिली का? राज्यातील उद्योग गुजरातला नेले जात आहे त्यासाठी दिले का. महिलेची सुरक्षा वाऱ्यावर सोडली त्यासाठी मते दिली का. कळत नाही,.

तूर्त मी महाराष्ट्रातील जनतेला सांगतो निराश होऊ नका. खचून जाऊ नका. काही लोकांचं म्हणणं आहे हा ईव्हीएमचा विजय आहे. असूही शकतो. पण जनतेला निकाल मान्य असेल तर कुणालाच काही बोलण्याची गरज नाही. पण मान्य नसेल तर आम्ही प्राणपणाने लढत राहू, महाराष्ट्राच्या हितासाठी काम करत राहू. मी वचन देतो आम्ही तुमच्यासोबत आहोत, असंही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.महाराष्ट्र

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Exit Poll: शिंदे-फडणवीस की ठाकरे-पवार? महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? Exit Poll ने दिला कौलMaharashtra Exit Poll: शिंदे-फडणवीस की ठाकरे-पवार? महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? Exit Poll ने दिला कौलMaharashtra 2024 Zeenia AI Exit Poll: झी न्यूजची आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँकर Zeenia ने गेल्या लोकसभा निवडणुकीतील सर्वात अचूक अंदाज वर्तवल्यानंतर, आता यावेळी तुमच्यासाठी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवरील सर्वात विश्वासार्ह एक्झिट पोल आणला आहे.
और पढो »

Mumbai Exit Poll: महायुती की महाविकास आघाडी? मुंबईत कोण बाजी मारणार? पाहा Exit Poll चा निकालMumbai Exit Poll: महायुती की महाविकास आघाडी? मुंबईत कोण बाजी मारणार? पाहा Exit Poll चा निकालZeenia AI Exit Poll: झी न्यूजची आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँकर Zeenia ने गेल्या लोकसभा निवडणुकीतील सर्वात अचूक अंदाज वर्तवल्यानंतर, आता यावेळी तुमच्यासाठी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवरील सर्वात विश्वासार्ह एक्झिट पोल आणला आहे.
और पढो »

Thane Exit Poll: ठाणे-कोकणचा बालेकिल्ला कोण राखणार? शिंदे की ठाकरे, कोण राखणार वर्चस्व? Exit Poll मधून चित्र स्पष्टThane Exit Poll: ठाणे-कोकणचा बालेकिल्ला कोण राखणार? शिंदे की ठाकरे, कोण राखणार वर्चस्व? Exit Poll मधून चित्र स्पष्टZeenia AI Exit Poll: झी न्यूजची आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँकर Zeenia ने गेल्या लोकसभा निवडणुकीतील सर्वात अचूक अंदाज वर्तवल्यानंतर, आता यावेळी तुमच्यासाठी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवरील सर्वात विश्वासार्ह एक्झिट पोल आणला आहे.
और पढो »

'पवार कुटुंबाने आता तरी...', छगन भुजबळांचं मोठं विधान, शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले 'ते कुटुंब...''पवार कुटुंबाने आता तरी...', छगन भुजबळांचं मोठं विधान, शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले 'ते कुटुंब...'Chhagan Bhujbal on Pawar Family: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) कुटुंबातही दुरावा निर्माण झाला. दरम्यान दिवाळीच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी एक मोठं विधान केलं आहे.
और पढो »

Uddhav Thackeray Exclusive : 'महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तो में बाटेंगे...' म्हणत उद्धव ठाकरेंकडून भाजपचा टप्प्यात कार्यक्रमUddhav Thackeray Exclusive : 'महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तो में बाटेंगे...' म्हणत उद्धव ठाकरेंकडून भाजपचा टप्प्यात कार्यक्रमMaharashtra Vidhansabha Election 2024 : केंद्राची सत्ता जिथेजिथे तिथेतिथे लुटेंगे और बाटेंगे, हाच भाजपचा कार्यक्रम... पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे
और पढो »

Maharashtra Election Results: 'मोदी आहेत तर...'; विजयावर फडणवीसांची 2 वाक्यात पहिली प्रतिक्रियाMaharashtra Election Results: 'मोदी आहेत तर...'; विजयावर फडणवीसांची 2 वाक्यात पहिली प्रतिक्रियाMaharashtra Vidhan Sabha Election Results Devendra Fadnavis First Comment: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत येणार हे जवळपास स्पष्ट झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-21 05:58:07