विधानसभेसाठी महायुतीचं ठरलं, 80 टक्के जागांवर फायनल... भाजपला सर्वाधिक जागा

Maharashtra Politics समाचार

विधानसभेसाठी महायुतीचं ठरलं, 80 टक्के जागांवर फायनल... भाजपला सर्वाधिक जागा
MahayutiVidhansabha Election 2024Seat Allocation
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 55%
  • Publisher: 63%

Maharahstra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलीये. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहेत. महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिलीय..

काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकांचा बिगूल वाजणार आहे. निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केलीय. महायुती त जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे.. लोकसभेत जागावाटपावरून उशीर झाल्यानं महायुती ला चांगलाचं फटका बसला होता. त्यामुळे विधानसभेला खबरदारी म्हणून महायुती चे उमेदवार ठरणार असल्याच्या हालचाली सुरू आहेत. महायुती त जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुती त 80 टक्के जागावाटप निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे.

लोकसभा निवडणुकीत उमेदवार जाहीर करण्यास महायुती बरीच रेंगाळली होती. त्याचा फटकाही महायुतीला बसला होता. आता 10 ते 20 नोव्हेंबरदरम्यान विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर खबरदारीची भूमिका घेत महायुतीत जागावाटपांचा तिढा लवकर सोडून उमेदवार जाहीर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.भाजपने केलेल्या सर्व्हेत 50 जागांवर उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. उर्वरित 75 जागांसाठी विशेष प्रयत्न करणार. 75 जागांची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर सोपवणार.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mahayuti Vidhansabha Election 2024 Seat Allocation Legislative Assembly Election Mahayuti Seat Allocation BJP Shivsena NCP Seat Sharing Formula महायुती विधानसभा निवडणूक जागा वाटप

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

कोण उचलणार WTC ची गदा? वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलची तारीख जाहीर!कोण उचलणार WTC ची गदा? वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलची तारीख जाहीर!WTC 2025 final Dates : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्याची तारीख आयसीसीने जाहीर केली आहे. क्रिकेटच्या पंढरीत फायनल सामना खेळवला जाईल.
और पढो »

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली आकडेवारीपरकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली आकडेवारीदेशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत सांगितली आकडेवारी.
और पढो »

जम्मू काश्मीरात 10 वर्षांनी निवडणूक, 'या' 4 जागांवर देशाची नजर; मेहबुबा मुफ्तींची लेकदेखील रिंगणातजम्मू काश्मीरात 10 वर्षांनी निवडणूक, 'या' 4 जागांवर देशाची नजर; मेहबुबा मुफ्तींची लेकदेखील रिंगणातJammu Kashmir Elections 2024 Phase 1 voting: जम्मू काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. घाटीतून कलम 370 हटवल्यानंतर लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी काश्मीरची जनता आज ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार बनत आहे. जम्मू काश्मीरमध्ये 3 टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक होतेय.
और पढो »

Breaking News: महाराष्ट्रातील आगामी विधानसभेसाठी नितीन गडकरी होणार सक्रीय?Breaking News: महाराष्ट्रातील आगामी विधानसभेसाठी नितीन गडकरी होणार सक्रीय?RSS on Nitin Gadkari: महाराष्ट्राची विद्यमान राजकीय परिस्थिती आणि भाजप समोर निर्माण झालेले राजकीय आव्हान पाहता राष्ट्रीय स्वंयसेवक संघानं नितीन गडकरींनी महाराष्ट्रातील नियोजन आणि प्रचारात यंदा काही अंशी जास्त भूमिका बजवावी असा प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
और पढो »

लोकसभेतून धडा, विधानसभेसाठी मास्टर प्लॅन, काय आहे भाजपचा 'एमपी' पॅटर्नलोकसभेतून धडा, विधानसभेसाठी मास्टर प्लॅन, काय आहे भाजपचा 'एमपी' पॅटर्नMaharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी भाजपकडून करण्यात येतेय. विधानसभा जिंकण्यासाठी भाजपकडून महाराष्ट्रात मध्यप्रदेश पॅटर्न राबवलं जाणार आहे. भाजपचा मध्यप्रदेश पॅटर्न नेमका आहे तरी काय ?
और पढो »

विधानसभेसाठी भाजपचं मिशन '125' , 'एक नेता, एक जिल्हा' धोरण राबवणारविधानसभेसाठी भाजपचं मिशन '125' , 'एक नेता, एक जिल्हा' धोरण राबवणारMaharashta Politics : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप सावधपणे पावलं टाकत आहे. तसेच यासाठी भाजपनं विशेष रणनिती देखील आखलीय
और पढो »



Render Time: 2025-02-13 17:38:51