RSS on Nitin Gadkari: महाराष्ट्राची विद्यमान राजकीय परिस्थिती आणि भाजप समोर निर्माण झालेले राजकीय आव्हान पाहता राष्ट्रीय स्वंयसेवक संघानं नितीन गडकरींनी महाराष्ट्रातील नियोजन आणि प्रचारात यंदा काही अंशी जास्त भूमिका बजवावी असा प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
RSS on Nitin Gadkari: यंदा विधानसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये तसेच निवडणुकीच्या नियोजनामध्ये गडकरींना अधिक सक्रिय राहण्यास सांगण्यात आले आहे.महाराष्ट्राची विद्यमान राजकीय परिस्थिती आणि भाजप समोर निर्माण झालेले राजकीय आव्हान पाहता राष्ट्रीय स्वंयसेवक संघानं नितीन गडकरींनी महाराष्ट्रातील नियोजन आणि प्रचारात यंदा काही अंशी जास्त भूमिका बजवावी असा प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
गडकरींचा विकासात्मक चेहरा तसेच मंत्री म्हणून केलेल्या कामासंदर्भात महाराष्ट्रातील जनतेचे मनात असलेली त्यांची प्रतिमा पहाता संघाला वाटतंय की विद्यमान परिस्थितीत नितीन गडकरी हे महाराष्ट्र भाजपसाठी उपयुक्त ठरू शकतात, असे म्हटले जात आहे. त्याच अनुषंगाने त्यांना यंदा विधानसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये तसेच निवडणुकीच्या नियोजनामध्ये तुलनेने जास्त सक्रिय राहण्यास सांगण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान महाराष्ट्राचे राजकीय परिस्थिती संदर्भात संघाचे असे आकलन असले तरी भाजपकडून या संदर्भात अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही... त्यामुळे भाजप श्रेष्ठी या संदर्भात काय निर्णय घेतात आणि गडकरी खरंच विधानसभा निवडणुकांचे अनुषंगाने महाराष्ट्राच्या रणांगणात पाहायला मिळतात का हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल.
Nitin Gadakari Big Responsibility On Nitin Gadkari RSS On Nitin Gadkari
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Breaking News Live Update : सुप्रीम कोर्टात उद्या शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणीBreaking News Live Update : राज्यात आचारसंहिता नेमकी कधीपासून लागू होणार याविषयीची उत्सुकता असतानाच आता अनेक राजकीय खलबतं सुरू झाली आहेत.
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: माझ्याविरुद्ध मराठ्यांमध्ये बातम्यांमधून द्वेष पसरवलाMaharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स, समाजिक, राजकीय घटनांबरोबरच दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स एकाच क्लिकवर...
और पढो »
समृद्धी महामार्गाचा विस्तार, इगतपुरीपासून आणखी एक नवा मार्ग; कोणाला फायदा होणार?Samruddhi Mahamarg Route: समृद्धी महामार्गाचा आता लवकरच विस्तार होणार आहे. आणखी इगतपुरीपासून आणखी एक नवा मार्ग तयार होणार आहे.
और पढो »
गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; 'या' तारखेपासून सुरु होणार विशेष ट्रेनचे बुकिंगGaneshotsav 2024 : यंदाच्या वर्षी 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे. जाणून घेऊया गणपती विशेष ट्रेनचे बुकिंग कधी सुरु होणार.
और पढो »
कार खरेदी करणं होणार स्वस्त! नितीन गडकरी यांचा तो निर्णय ठरणार फायदेशीर, 25 हजारापर्यंतचे डिस्काउंट मिळणारCar Discount Offers: यंदाच्या दसरा-दिवाळीला तुम्हीदेखील कार खरेदी करु शकणार आहात. काय आहे सरकारची योजना पाहा
और पढो »
रस्ते अपघातग्रस्तांसाठी केंद्र सरकारची नवी योजना, नितीन गडकरी केली मोठी घोषणाCashless Treatment Plan: देशात दरवर्षी रस्ते अपघातामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे.अनेकदा या अपघातग्रस्तांना कोणतीच मदत मिळत नाही. योग्यवेळी उपचार न मिळाल्याने मृत्युमूखी पडणाऱ्यांची संख्यादेखील तितकीच मोठी आहे.
और पढो »