विरारमध्ये राडा! BJP कडून पैसे वाटपाचा 'बविआ'चा आरोप; 'त्या' हॉटेलमध्ये विनोद तावडेही उपस्थित

Maharashtra Assembly Election समाचार

विरारमध्ये राडा! BJP कडून पैसे वाटपाचा 'बविआ'चा आरोप; 'त्या' हॉटेलमध्ये विनोद तावडेही उपस्थित
Maharashtra Vidhan Sabha ElectionMaharashtra Vidhan Sabha Nivadnukमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 17 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 20%
  • Publisher: 63%

Maharashtra Assembly Election: विरारमध्ये भारतीय जनता पार्टी आणि बहुजन विकास आघाडीमध्ये एका मोठ्या हॉटेलमध्ये राडा झाल्याचं समोर आलं आहे.

विरारमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये तुफान राडा झाला आहे. येथील प्रसिध्द विवांता हॉटेलमध्ये दोन्ही पक्षांमध्ये राडा झाला असून त्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे वाटप होत असताना बहुजन विकास आघाडीने त्यांना रंगेहाथ पकडल्याचा दावा केला जात आहे. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणानंतर हॉटेलमध्ये धुमाकूळ घातला.

विशेष म्हणजेच हे पैसे वाटप होत असताना भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडेही उपस्थित असल्याचा दावा बहुजन विकास आघाडीने केला आहे. आमदार क्षितीज ठाकूर सुद्धा या ठिकाणी कार्यकर्त्यांबरोबर पोहोचले होते. यावेळेस या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. वाद अजून चिघळू नये म्हणून पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करताना दिसले.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Election: प्रचार, मतदानाआधीच फडणवीसांना मुंबईत मोठं यश; BJP चा मार्ग सुखकरMaharashtra Election: प्रचार, मतदानाआधीच फडणवीसांना मुंबईत मोठं यश; BJP चा मार्ग सुखकरMaharashtra Assembly Election 2024: उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अवघ्या शेवटच्या काही तासांमध्ये भाजपाला धक्का देणारा एक निर्णय त्यांच्याच पक्षाच्या एका नेत्याने घेतल्याने पक्षाला इथे धक्का बसेल असं मानलं जात होतं.
और पढो »

अजित पवारांच्या तगड्या उमेदवाराविरोधात लढणार शिंदेच्या शिवसनेचा उमेदवार; BJP चा प्रचार न करण्याचा निर्णयअजित पवारांच्या तगड्या उमेदवाराविरोधात लढणार शिंदेच्या शिवसनेचा उमेदवार; BJP चा प्रचार न करण्याचा निर्णयNawab Malik : मुंबईत शिवाजीनगर मानखुर्दमधून नवाब मलिक राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आहेत. शेवटच्या क्षणी धावपळ करत भरला AB फॉर्म... भाजपचा विरोध डावलून अजित पवारांकडून उमेदवारी देण्यात आली. तर, मलिकांचा प्रचार करणार नाही, भाजपची स्पष्ट भूमिका...
और पढो »

शेवटची मॅच खेळला हा भारतीय? NZ कडून पराभवानंतरच्या 'त्या' कृतीने चर्चांना उधाण; पाहा Videoशेवटची मॅच खेळला हा भारतीय? NZ कडून पराभवानंतरच्या 'त्या' कृतीने चर्चांना उधाण; पाहा VideoIndian Cricket Fans Speculate After Bengaluru Test: भारतीय संघाला मागील 10 वर्षांमध्ये मायदेशात पराभूत करणारा न्यूझीलंडचा संघ का केवळ तिसरा संघ ठरला आहे. असं असतानाच या खेळाडूच्या कृतीने अनेकांच्या भुवया उंचावल्यात.
और पढो »

नर्सने माचिस लावताच भडकली आग, झाशी अग्नितांडवाचं खरं कारण आलं समोर; 4 वर्षांपूर्वी एक्सपायर झालेला सिलेंडरनर्सने माचिस लावताच भडकली आग, झाशी अग्नितांडवाचं खरं कारण आलं समोर; 4 वर्षांपूर्वी एक्सपायर झालेला सिलेंडरझाशी मेडिकल कॉलेजमध्ये अग्नितांडवाचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खरं कारण. नर्सने केलेल्या त्या एका चुकीमुळे होत्याचं नव्हतं झालं.
और पढो »

लोकसभेला थोडी गंमत केली, विधानसभेला गंमत करु नका, नाहीतर...; अजित पवार बारामतीकरांना स्पष्टच बोललेलोकसभेला थोडी गंमत केली, विधानसभेला गंमत करु नका, नाहीतर...; अजित पवार बारामतीकरांना स्पष्टच बोललेAjit Pawar News: घरातील दोन उमेदवार राहिले आहेत, लोकसभेला जो निकाल दिला त्या बाबत माझं काही म्हणणं नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
और पढो »

व्होट जिहादला शरद पवारांनी दिलं उत्तर; फडणवीसांच्या 'त्या' व्हिडीओवर अखेर सोडलं मौनव्होट जिहादला शरद पवारांनी दिलं उत्तर; फडणवीसांच्या 'त्या' व्हिडीओवर अखेर सोडलं मौनविधानसभा निवडणुकीत व्होट जिहादच्या मुद्यासोबतच भाजपनं कटेगें तो,बटेगें ,एक है तो,सैफ चाही मुद्दा लावून धरला. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात फडणवीसांनी व्होट जिहादवरून हल्ला चढवला याला शरद पवारांनी काय उत्तर दिलंय पाहूयात.
और पढो »



Render Time: 2025-02-21 14:10:54