नर्सने माचिस लावताच भडकली आग, झाशी अग्नितांडवाचं खरं कारण आलं समोर; 4 वर्षांपूर्वी एक्सपायर झालेला सिलेंडर

Jhansi Hospital Fire समाचार

नर्सने माचिस लावताच भडकली आग, झाशी अग्नितांडवाचं खरं कारण आलं समोर; 4 वर्षांपूर्वी एक्सपायर झालेला सिलेंडर
Jhansi Medical College Hospital FireJhansi Hospital Fire UpdateJhansi Medical College
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 87 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 76%
  • Publisher: 63%

झाशी मेडिकल कॉलेजमध्ये अग्नितांडवाचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खरं कारण. नर्सने केलेल्या त्या एका चुकीमुळे होत्याचं नव्हतं झालं.

नर्सने माचिस लावताच भडकली आग, झाशी अग्नितांडवाचं खरं कारण आलं समोर; 4 वर्षांपूर्वी एक्सपायर झालेला सिलेंडर

उत्तर प्रदेशच्या झाशी येथील मेडिकल कॉलेजमधील चाइल्ड वॉर्डमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा 10 वाजता अचानक आग लागल्याने दुर्दैवी घटना घडली आहे. या दरम्यान 16 मुले गंभीर स्वरुपात जखमी झाले आहेत. असं सांगितलं जात होतं की, शॉक सर्किटमुळे आग लागण्यात आली होती आणि इतकी मोठी दुर्दैवी घटना घडली. पण प्रत्यक्षदर्शीने सांगितलेल्या माहितीनुसार, एका नसर्ने ऑक्सिजन सिलेंडरचे पाईप जोडण्यासाठी माचिसने आग लावली आणि जशी माचिस पेटवली तेव्हा पूर्ण वॉर्डमध्ये आग लागली.

झाशीचे चीफ मेडिकल सुप्रीडेंटेंड यांच्या माहितीनुसार, NICU मध्ये 54 बालके होती. अचानक ऑक्सिजन कंसंट्रेटरमध्ये आग लागल्यामुळे ऑक्सिजनने भरलेले NICU वॉर्डमध्ये आग पसरली. झासी डिविजनच्या DIG यांनी सांगितले की, आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. जखमी झालेल्या मुलांना आता इतर वॉर्डमध्ये शिफ्ट केले आहे. पंतप्रधान योगी यांनी सांगितले की, 12 तासांत रिपोर्ट सादर केला गेला आहे.

हमीरपुर येथे राहणारे प्रत्यक्षदर्श भगवान दास हे त्या लोकांपैकी आहेत. ज्यांचा नातू हा झाशीच्या राणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमधील रुग्णालयात दाखल केलं होतं. गुरुवारी जेव्हा आग लागली तेव्हा भगवान दास वॉर्डमध्ये उपस्थित होते. सुरुवातीच्या तपासणीत जरी शॉर्ट सर्किट हे कारण सांगितले असेल मात्र भगवान दास या घटनेचे एकटे प्रत्यक्षदर्शी आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाच खरं कारण सांगितले आहे.

भगवान दास यांच्या माहितीनुसार, लहान मुलांच्या वॉर्डमध्ये ऑक्सिजन सिलेंडरला पाइप लावण्यासाठी नर्सने माचिस पेटवली. जशी माचिस पेटवली तशी संपूर्ण वॉर्डमध्ये आग लागली. आग लागताच भगवान दास यांनी आपल्या गळ्यातील कपड्यांमधून 3 ते 4 मुलांना गुंडाळून त्यांचा बचाव केला. इतर लोकांच्या मदतीने मुलांना वाचवण्यात आलं.धक्कादायक बाब म्हणजे, आग लागल्यानंतर फायर अलार्म देखील वाजले नाही. तसेच वॉर्डमध्ये ठेवलेले सिलेंडर देखील कोणत्याही कामाचे नव्हते. सिलेंडरवर 2019 ही फिलिंग डेट आणि 2020 ही एक्सपायरी डेट होती.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Jhansi Medical College Hospital Fire Jhansi Hospital Fire Update Jhansi Medical College Up Hospital Fire Uttar Pradesh Hospital Fire Jhansi Fire UP Jhansi Medical College Fire In Jhansi Medical College Jhansi News Jhansi Hospital Child Ward Fire In Child Ward

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

झांसी: नर्स ने माचिस की तीली जलाई और वार्ड में भभक पड़ी आग, 4 साल से एक्सपायर पड़ा था आग बुझाने वाला सिलेंडरझांसी: नर्स ने माचिस की तीली जलाई और वार्ड में भभक पड़ी आग, 4 साल से एक्सपायर पड़ा था आग बुझाने वाला सिलेंडरअग्निकांड के चश्मदीद भगवान दास के मुताबिक, बच्चों के वार्ड में एक ऑक्सीजन सिलेंडर के पाइप को लगाने के लिए नर्स ने माचिस की तीली जलाई. जैसे ही उसकी तीली जली पूरे वार्ड में आग लग गई.
और पढो »

शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण : मिर्झापूर कनेक्शन आलं समोर; पोलिसांना मोठं यशशिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण : मिर्झापूर कनेक्शन आलं समोर; पोलिसांना मोठं यशChhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनाच्या निमित्ताने 4 डिसेंबर 2023 रोजी राजकोट किल्ल्यावरील या पुतळ्याचे अनावरण केले होते. मात्र 8 महिन्यांमध्येच म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी पुतळा कोळल्याची दुर्दैवी घटना घडली.
और पढो »

भाजीविक्रेत्याने सलमानकडे मागितलेली 5 कोटींची खंडणी! समोर आलं धक्कादायक कारण; अटकेनंतर म्हणाला, 'मी...'भाजीविक्रेत्याने सलमानकडे मागितलेली 5 कोटींची खंडणी! समोर आलं धक्कादायक कारण; अटकेनंतर म्हणाला, 'मी...'Salman Khan: सलमान खानला धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी व्हॉट्सअॅपवर धमकी दिली होती.
और पढो »

IPL Retention 2025: RCB च्या चाहत्यांची ती इच्छा पूर्ण होणार; कोहलीसंदर्भात 'विराट' निर्णय?IPL Retention 2025: RCB च्या चाहत्यांची ती इच्छा पूर्ण होणार; कोहलीसंदर्भात 'विराट' निर्णय?IPL Retention 2025 Virat Kohli Big Decision: कोणकोणत्या खेळाडूंना आयपीएलचे संघ कायम ठेवणार म्हणजेच रिटेन करणार यासंदर्भातील यादी लवकरच समोर येणार असतानाच विराटसंदर्भातील ही बातमी समोर आली आहे.
और पढो »

ऑस्ट्रेलिया : ई-स्कूटर के कारण घर में लगी भीषण आग, तीन लोग अस्पताल में भर्तीऑस्ट्रेलिया : ई-स्कूटर के कारण घर में लगी भीषण आग, तीन लोग अस्पताल में भर्तीऑस्ट्रेलिया : ई-स्कूटर के कारण घर में लगी भीषण आग, तीन लोग अस्पताल में भर्ती
और पढो »

सत्संगला येणाऱ्या अल्पवयीन मुली गरोदर राहिल्याने खळबळ! समोर आलं धक्कादायक सत्य; सेवादार प्रसादातून...सत्संगला येणाऱ्या अल्पवयीन मुली गरोदर राहिल्याने खळबळ! समोर आलं धक्कादायक सत्य; सेवादार प्रसादातून...Crime News : महिलांची सुरक्षितता आणि त्यांच्या बाबतीच घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये मागील काही काळापासून वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 12:01:51