Crime News : महिलांची सुरक्षितता आणि त्यांच्या बाबतीच घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये मागील काही काळापासून वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
सत्संगला येणाऱ्या अल्पवयीन मुली गरोदर राहिल्याने खळबळ! समोर आलं धक्कादायक सत्य; सेवादार प्रसादातून...
महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये सातत्यानं वाढ होत असून, उत्तर प्रदेशातून अशीच मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. बुलंदशहर येथील स्याना पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या राधास्वानी सत्संग व्यास परिसरात खेळण्यासाठी म्हणून येणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे.
सत्संगमध्ये असणाऱ्या 65 वर्षीय सेवादारावर या मुलींवर मागील 8 महिन्यांपासून प्रसादातून नशेच्या गोड गोळ्या देण्याच्या बहाण्यानं अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला. दोन मुलींपैकी एकीच्या घरी ती चार वर्षांची गरोदर असल्याचा खुलासा होताच घरातील मंडळींच्या पायाखालची जमीन सरकली. ज्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या.बुलंदशहर जनपद येथील स्याना पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या एका खेडेगावातील दोन 14 वर्षीय मुली, या दोघीही दोन वेगवेगळ्या कुटुंबातील.
News Bulandshahr Minor Girls Raped Radha Swamy Satsang Satsang Vyas Uttar Pradesh Raped For 8 Months Minor Girl Got Pregnant
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महिला SP वर सायबर सेलचीच नजर ठेऊन होते; सत्य समोर आलं अन्...; 7 जणांची नोकरी गेली7 Cops Tracked SP Via Her Mobile: या प्रकरणामध्ये धक्कादायक तपशील समोर आल्यानंतर पोलीस विभागामध्ये एकच खळबळ उडाली असून थेट वरिष्ठांपर्यंत हे प्रकरण पोहोचलं
और पढो »
Bopdev Ghat Rape Case: सामूहिक बलात्कार करण्यापूर्वी तिन्ही आरोपींनी...; धक्कादायक खुलासाBopdev Ghat Rape Case: पुण्यातील बोपदेव घाटामध्ये 3 ऑक्टोबरच्या रात्री मित्राबरोबर गेलेल्या तरुणीवर तीन जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर या प्रकरणात आला धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
और पढो »
पित्ताशयातील खड्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान इतर अवयवांसोबत...; नाशिकमधील महिलेचा अनुभव धडकी भरवणाराNashik News Today: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेची शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचे समोर आले आहे.
और पढो »
तुमची मुलगी S*x रॅकेटमध्ये सापडलीये; फोन येताच आईने गमावला जीव, मात्र सत्य काही भलतंच होतं...Crime News: उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सरकारी शाळेतील शिक्षेकेचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.
और पढो »
दिवसाढवळ्या हत्येचा थरार; दिरानेच केली दोन्ही वहिनींची हत्या, कारण फारच अस्वस्थ करणारंAhmednagar News: अहमदनगर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिराने दोन्ही वहिनींची हत्या केली आहे.
और पढो »
केक खाण्याचे शौकीन असाल तर सावधान! Red Velvet सह 12 केकमुळे कॅन्सर होण्याची भीती? सरकारचा अहवालCake Causes Cancer : सरकारने एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये तुमचा आवडते 12 केकमुळे कॅन्सर होण्याची भीती वर्तविण्यात आलीय.
और पढो »