शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण : मिर्झापूर कनेक्शन आलं समोर; पोलिसांना मोठं यश

Chhatrapati Shivaji Maharaj Statue समाचार

शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण : मिर्झापूर कनेक्शन आलं समोर; पोलिसांना मोठं यश
Shivaji MaharajChhatrapati Shivaji MaharajStatue
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनाच्या निमित्ताने 4 डिसेंबर 2023 रोजी राजकोट किल्ल्यावरील या पुतळ्याचे अनावरण केले होते. मात्र 8 महिन्यांमध्येच म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी पुतळा कोळल्याची दुर्दैवी घटना घडली.

मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आता थेट उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर कनेक्शन समोर आलं आहे. या प्रकरणामध्ये बुधवारी पोलिसांनी तिसऱ्या आरोपीला अटक केली आहे. पुतळा कोसळल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेला पुतळ्याचा शिल्पकार व मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे पोलिसांच्या ताब्यात आहे. जयदीप आपटे सध्या सावंतवाडी येथील उपजिल्हा कारागृहात आहे. आता याच प्रकरणात पोलिसांना तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात यश आलं आहे.

बांधकाम सल्लागार डॉ चेतन पाटील सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला जिल्हा सत्र न्यायालयाने कोठडी सुनावली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनाच्या निमित्ताने 4 डिसेंबर 2023 रोजी राजकोट किल्ल्यावरील या पुतळ्याचे अनावरण केले होते. मात्र 8 महिन्यांमध्येच म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी पुतळा कोळल्याची दुर्दैवी घटना घडली. यानंतर पुतळा घडविणारा शिल्पकार जयदीप आपटे आणि सदर काम देण्यात आलेला कंत्राटदार चेतन पाटील यांना अटक करण्यात आली. जयदीप आपटेने 28 फुटांच्या प्रत्यक्ष पुतळ्याचे काम केले होते.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Shivaji Maharaj Chhatrapati Shivaji Maharaj Statue Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Uttar Pradesh Mirzapur Connection

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

बोपदेव घाट सामुहिक अत्याचार प्रकरणात पुणे पोलिसांना मोठं यश, थेट उत्तर प्रदेशमध्ये जाऊन कारवाईबोपदेव घाट सामुहिक अत्याचार प्रकरणात पुणे पोलिसांना मोठं यश, थेट उत्तर प्रदेशमध्ये जाऊन कारवाईPune Bopdev Ghat Gang Rape : पुण्यातील बोपदेव घाट सामुहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांना मोठं यश आलं आहे. या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला पकडण्यात आलं असून उत्तर प्रदेशमध्ये जाऊन पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
और पढो »

चपातीच्या पिठात विष घालून तरुणीने स्वत:च्या घरातील 13 जणांना संपवलं; समोर आलं खरं कारणचपातीच्या पिठात विष घालून तरुणीने स्वत:च्या घरातील 13 जणांना संपवलं; समोर आलं खरं कारणShocking News: एकाच दिवशी त्या घरातील 13 जणांचा मृत्यू झाला. उपचारासाठी या 13 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला. या घरातील केवळ एक तरुणी वाचली.
और पढो »

महिला SP वर सायबर सेलचीच नजर ठेऊन होते; सत्य समोर आलं अन्...; 7 जणांची नोकरी गेलीमहिला SP वर सायबर सेलचीच नजर ठेऊन होते; सत्य समोर आलं अन्...; 7 जणांची नोकरी गेली7 Cops Tracked SP Via Her Mobile: या प्रकरणामध्ये धक्कादायक तपशील समोर आल्यानंतर पोलीस विभागामध्ये एकच खळबळ उडाली असून थेट वरिष्ठांपर्यंत हे प्रकरण पोहोचलं
और पढो »

पित्ताशयातील खड्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान इतर अवयवांसोबत...; नाशिकमधील महिलेचा अनुभव धडकी भरवणारापित्ताशयातील खड्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान इतर अवयवांसोबत...; नाशिकमधील महिलेचा अनुभव धडकी भरवणाराNashik News Today: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेची शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचे समोर आले आहे.
और पढो »

अवकाशातून पृथ्वीवर धाडकन् कोसळली रहस्यमयी वस्तू; भारतासोबतचं कनेक्शन समोरअवकाशातून पृथ्वीवर धाडकन् कोसळली रहस्यमयी वस्तू; भारतासोबतचं कनेक्शन समोरISRO PSLV-C37: तब्बल 7 वर्षांनंतर अवकाशातून कोसळलेल्या त्या वस्तूविषची अधिकृत माहितीसुद्धा समोर आली. पाहा काय आहे ही वस्तू आणि तिचं नेमकं महत्त्वं काय?
और पढो »

तरुणीच्या पोटात सापडल्या 9.73 कोटींच्या गोळ्या! मुंबई एअरपोर्टवरचे अधिकारी थक्कतरुणीच्या पोटात सापडल्या 9.73 कोटींच्या गोळ्या! मुंबई एअरपोर्टवरचे अधिकारी थक्कWoman Arrested At Mumbai Airport: मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळावर गुप्तचारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली
और पढो »



Render Time: 2025-02-13 21:56:18