चपातीच्या पिठात विष घालून तरुणीने स्वत:च्या घरातील 13 जणांना संपवलं; समोर आलं खरं कारण

Girl समाचार

चपातीच्या पिठात विष घालून तरुणीने स्वत:च्या घरातील 13 जणांना संपवलं; समोर आलं खरं कारण
Kills13 MembersFamily
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 30%
  • Publisher: 63%

Shocking News: एकाच दिवशी त्या घरातील 13 जणांचा मृत्यू झाला. उपचारासाठी या 13 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला. या घरातील केवळ एक तरुणी वाचली.

पोलीस तपासात समोर आलं सत्य प्रेम अंधळं असतं असं म्हणतात. अनेकदा प्रेमात अडथळा ठरणाऱ्या बऱ्याचश्या गोष्टींवर मात मिळवून आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर आयुष्य एकत्र जगण्यासाठी बराच त्याग करण्याची प्रेमी जोडप्यांची तयारी असते. प्रेमासाठी अगदी काहीही करण्यास प्रेमीयुगुलं तयार असतात. मात्र प्रेमात अंधळ्या झालेल्यांकडून कधीतरी कायदा हातात घेण्याचे प्रकारही घडला. अशावेळी आपण काय करतोय याचं भान राहत नाही आणि हातून मोठी चूक घडते. त्यानंतर पश्चाताप करण्याशिवाय काहीच हाती उरत नाही.

"जेवण केल्यानंतर घरातील 13 सदस्य आजारी पडले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. तिथे त्यांना मृत घोषित केलं गेलं. या मृतांचा पोस्टमॉर्टम अहवाल समोर आल्यानंतर अन्नातून विषबाधा झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं," अशी माहिती खैरपूरमधील पोलीस अधिकारी इनायत शाह यांनी दिली. पोस्टमॉर्टम अहवाल समोर आल्यानंतर पोलिसांनी बचावलेल्या मुलीची कसून चौकशी केली.आपण त्या दिवशी जेवलो नव्हतो म्हणून आपल्याला काही झालं नाही असं या मुलीने आधी पोलिसांना सांगितलं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Kills 13 Members Family Poison Wheat Roti

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

12 कोटी वर्षापूर्वीचं कोडं उलगडलं? डायनसोर कनेक्शन; जमीन 5900 KM दूर कशी गेली?12 कोटी वर्षापूर्वीचं कोडं उलगडलं? डायनसोर कनेक्शन; जमीन 5900 KM दूर कशी गेली?Dinosaur Shocking Discovery: एका शोधामधून दुसरा शोध लागत असतो. असाच काहीसा प्रकार आता डायनासोरसंदर्भातील शोधामधून समोर आल्याचं नुकत्याच एका संशोधनात दिसून आलं आहे.
और पढो »

'माझी पप्पी घे नाहीतर...' नामांकित शाळेतील पि.टी. शिक्षकांकडून 7 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग'माझी पप्पी घे नाहीतर...' नामांकित शाळेतील पि.टी. शिक्षकांकडून 7 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंगCrime News : महिलांवर वाढते अत्याचार आणि महिलांविरोधातील गुन्हे दिवसागणिक वाढत असून, त्यातच आता आणखी एक हादरवणारं वृत्त समोर आलं आहे.
और पढो »

मुंबई मेट्रो-3च्या लोकार्पणाआधी मोठी अपडेट समोर, 11 स्थानकांच्या नावात बदल; अशी असतील नवीन नावंमुंबई मेट्रो-3च्या लोकार्पणाआधी मोठी अपडेट समोर, 11 स्थानकांच्या नावात बदल; अशी असतील नवीन नावंMumbai Metro 3 Station Name Change: मुंबई मेट्रो स्थानकाची नाव बदलण्यात आली आहे. सध्या पहिल्या टप्प्यातीलच मेट्रो सेवेच्या लोकार्पणाआधी मोठी बातमी समोर आली आहे.
और पढो »

जाता जाता दणका देऊन जाणार! सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एवढा पाऊस का पडतोय? खरं कारण समोरजाता जाता दणका देऊन जाणार! सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एवढा पाऊस का पडतोय? खरं कारण समोरWhy It Is Raining So Much In September: जूनपासून सुरु झालेला पाऊस सामान्यपणे सप्टेंबरच्या मध्यापर्यंत परतीच्या प्रवासाला लागतो. मात्र यंदा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुसळधार पाऊस का पडतोय? यामागील खरं कारण काय आहे? जाणून घेऊयात...
और पढो »

पित्ताशयातील खड्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान इतर अवयवांसोबत...; नाशिकमधील महिलेचा अनुभव धडकी भरवणारापित्ताशयातील खड्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान इतर अवयवांसोबत...; नाशिकमधील महिलेचा अनुभव धडकी भरवणाराNashik News Today: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेची शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचे समोर आले आहे.
और पढो »

किराणा दुकानात हळदीच्या पाकिटातून गांजा विक्री! एका पुडीची किंमत...; 25 वर्षीय तरुणीला अटककिराणा दुकानात हळदीच्या पाकिटातून गांजा विक्री! एका पुडीची किंमत...; 25 वर्षीय तरुणीला अटकDrug Trafficking: हा सारा प्रकार पाहून छापेमारी करणारे अधिकारीही आश्चर्यचकित झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. हा प्रकार समोर आल्यानंतर सखोल चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.
और पढो »



Render Time: 2025-02-14 01:11:28