शाळेत उशिरा आल्यामुळे दोन विद्यार्थिनींचे केस कापले, शाळेवर झाली 'ही' कारवाई

Andhra Pradesh Police समाचार

शाळेत उशिरा आल्यामुळे दोन विद्यार्थिनींचे केस कापले, शाळेवर झाली 'ही' कारवाई
Government SchoolPrincipalGirl Student
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 76 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 69%
  • Publisher: 63%

दोन विद्यार्थिनी शाळेत उशिराने आल्यामुळे नाराज झालेल्या शिक्षकांनी शिक्षा म्हणून त्यांचे केस कापले. या घटनेने मुली आणि गावात दहशतीच वातावरण आहे. कुठे घडला हा प्रकार? आणि नेमकं प्रकरण काय?

एका सरकारी शाळेत मुख्याध्यापकांनीच दोन मुलींचे केस कापल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याला कारण असं की, मुली शाळेत उशिराने आल्यामुळे मुख्याध्यापकांचा राग अनावर झाला आणि त्यांनी इतकं टोकाचं पाऊल उचललं आहे. या प्रकरणानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आरोपी मुख्याध्यापरांना निलंबित केलं असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

ही घटना अल्लूरी सीतारामराजू जिल्ह्यातील मदुगुलामधील कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयात घडली आहे. हा प्रकार समोवारी उघडकीस आला असून यानंतर मुख्याध्यापक आरोपी यू साई प्रसन्ना यांच्या विरोधात कारवाई केली आहे. सोमवारी झालेल्या प्राथमिक चौकशीनंतर मुख्याध्यापकांवर लावलेले आरोप योग्य असल्याच समोर आलं आहे. ज्यानंतर रात्री उशिरा जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी आणि बाल विकास अधिकारी यांच्या नेतृत्वामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.अशाच पद्धतीची घटना बिहारमधीय अरवल जिल्ह्यात घडली होती. शाळेचा गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे एका शिक्षिकेने विद्यार्थ्याला अतिशय अमानुषपणे मारहाण केली. 12 वर्षीय विद्यार्थ्याला या प्रकरणात गंभीर दुखापत झाली.

विद्यार्थ्यांना अशा अमानुष पद्धतीने होत असलेल्या मारहाणीवर शाळेत एक फोरम तयार करण्यात आले आहेत. या फोरम अंतर्गत विद्यार्थी आणि पालक शिक्षकांविरोधात तक्रार करु शकतात.सर्व मुलांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीद्वारे सांगितले जाईल की त्यांना शारीरिक शिक्षेविरुद्ध त्यांचे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. प्रत्येक शाळा, जिथे वसतिगृह, जेजे होम, बाल संरक्षण गृह इत्यादी एक मंच तयार केला जाईल. जिथे मुले त्यांचे विचार मांडू शकतात.

प्रत्येक शाळेत तक्रार पेटी असेल, जिथे विद्यार्थी त्यांचे तक्रार पत्र देऊ शकतील. पालक शिक्षक समिती या तक्रारींवर नियमितपणे सुनावणी घेईल. नवीन शैक्षणिक धोरणाबाबत मुख्यमंत्र्यांनी रविवारी बैठक घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या.मूलभूत शिक्षण महासंचालकांनी सर्व जिल्ह्यांच्या मूलभूत शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांमध्ये कोणत्याही मुलाशी भेदभाव केला जाणार नाही, असे म्हटले आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Government School Principal Girl Student Samagra Shiksha Balika Vidyalaya School Principal Suspended Principal Cuts Girls' Hair Girls' Hair Cut Punishment Late Arrival Punishment School Andhra News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Diwali 2024 : अमावस्या तिथी 2 दिवस असल्याने लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त काय? प्रदोष कालचा सर्वोत्तम योगDiwali 2024 : अमावस्या तिथी 2 दिवस असल्याने लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त काय? प्रदोष कालचा सर्वोत्तम योगLakshmi Pujan Muhurt : यंदा प्रकाशाचा उत्साह सण दोन दिवस देशभरात साजरा होतोय. अमावस्या तिथी दोन दिवस आल्यामुळे लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त कोणता याबद्दल जाणून घ्या.
और पढो »

फक्त 7.50 रुपयांत 100 Km फिरा! आपर्यंतची सर्वात जास्त मायलेज देणारी स्कूटर लाँच, किंमत एकदम स्वस्तफक्त 7.50 रुपयांत 100 Km फिरा! आपर्यंतची सर्वात जास्त मायलेज देणारी स्कूटर लाँच, किंमत एकदम स्वस्तसर्वात जास्त मायलेज देणारी सर्वात स्वस्त स्कूटर लाँच झाली आहे. ही स्कूटर 7.50 रुपयांत 100 Km इतका मायलेज देते.
और पढो »

काँग्रेसची पहिली यादी जाहीर, 48 उमेदवारांच्या नावाची घोषणा!काँग्रेसची पहिली यादी जाहीर, 48 उमेदवारांच्या नावाची घोषणा!Congress first 48 Candidate names: काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली आहे.
और पढो »

लहान मुलांमध्ये पसरतोय 'हॅन्ड फूट माउथ डिसीज', लक्षणे आणि कारण जाणून घ्या?लहान मुलांमध्ये पसरतोय 'हॅन्ड फूट माउथ डिसीज', लक्षणे आणि कारण जाणून घ्या?आजारी मुलांना शाळेत न पाठविण्याचे बालरोग तज्ञांचा पालकांना सल्ला, HFMD संसर्गजन्य आजाक
और पढो »

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर; बारामतीत अजित पवारांविरोधात लढणार युगेंद्र पवारराष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर; बारामतीत अजित पवारांविरोधात लढणार युगेंद्र पवारराष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर झाली आहे,
और पढो »

Maharashtra Vidhansabha Election : महायुतीच्या उमेदवार यादीत 'भावकी' जिंकली; पाहा कोणकोणत्या नेतेमंडळींच्या घरात गेली तिकीटंMaharashtra Vidhansabha Election : महायुतीच्या उमेदवार यादीत 'भावकी' जिंकली; पाहा कोणकोणत्या नेतेमंडळींच्या घरात गेली तिकीटंMaharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर नुकतीच उमेदवार यादी जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-21 00:16:33