शिंदेंच्या गावी जाण्याच्या टायमिंगवरुन आदित्य ठाकरेंना वेगळीच शंका! म्हणाले, 'चंद्रकलेनुसार...'

Maharashtra Assembly Election समाचार

शिंदेंच्या गावी जाण्याच्या टायमिंगवरुन आदित्य ठाकरेंना वेगळीच शंका! म्हणाले, 'चंद्रकलेनुसार...'
Maharashtra Vidhan Sabha ElectionMaharashtra Vidhan Sabha Nivadnukमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 34 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 38%
  • Publisher: 63%

Aditya Thackeray Slams Mahayuti: आदित्य ठाकरेंनी अनेक प्रश्न उपस्थित करताना महायुतीमधील घटक पक्षांवर निशाणा साधला आहे. यामध्ये आदित्य ठाकरेंनी राज्यपालांचाही उल्लेख केला आहे.

महाराष्ट्रात सत्ता कोणाची येणार? याचा निर्णय लागून एका आठवड्याहून अधिक कालावधी उलटला आहे. मात्र त्यानंतरही सत्तात स्थापन झालेली नाही, मुख्यमंत्री कोण होणार याची औपचारिक घोषणा झालेली नाही. यावरुनच आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी बहुमत मिळवणाऱ्या सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधला आहे. भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे बहुमत असूनही सरकार का स्थापन केलं जात नाही असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.

To not be able to decide on a chief minister, and form government, for more than a week after result day, is not just an insult to Maharashtra but also to the assistance provided by their dearest Election Commission. दरम्यान, दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही पत्रकारांशी संवाद साधताना, आमच्याकडे बहुमत असतं तर आतापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली असती असा टोला लगावला आहे. दुसरीकडे 5 डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदी शपथ घेतील अशी माहिती भाजपाच्या गोटातून देण्यात आली आहे. मात्र फडणवीसांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 Maharashtra CM Oath Ceremony Oath Ceremony शपथविधी

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

BG Trophy 2024: भारतीय संघात मोठी फूट? विराट एकटा पडलाय? रोहित आणि गंभीरबरोबर...BG Trophy 2024: भारतीय संघात मोठी फूट? विराट एकटा पडलाय? रोहित आणि गंभीरबरोबर...Border Gavaskar Trophy 2024: भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत जाण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली बॉर्डर-गावसकर मालिका सुरु होण्याआधीच भारतीय संघात मतभेद असल्याची शंका उपस्थित करण्यात आला आहे.
और पढो »

आदित्य ठाकरेंचा काका राज ठाकरेंना खोचक सवाल! म्हणाले, 'महायुतीत मनसेला...'आदित्य ठाकरेंचा काका राज ठाकरेंना खोचक सवाल! म्हणाले, 'महायुतीत मनसेला...'Aaditya Thackeray Slams MNS Chief Raj Thackeray: राज ठाकरेंनी शिवसेना पक्षाबद्दल केलेल्या विधानावरुन आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी अगदी खोचक शब्दांमध्ये मनसे अध्यक्षांवर निशाणा साधला.
और पढो »

आता नाही का शिंदेंची घुसमट होत? राज ठाकरेंचा सवाल; उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'CM असताना आपल्या खालून...'आता नाही का शिंदेंची घुसमट होत? राज ठाकरेंचा सवाल; उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'CM असताना आपल्या खालून...'Raj Thackeray Slams Eknath Shinde Uddhav Thackeray: ठाण्यातील जाहीर सभेमध्ये राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधल्याचं दिसून आलं.
और पढो »

रमेश वांजळेंचा शेवटचा फोन राज ठाकरेंना! स्वत: खुलासा करत म्हणाले,रमेश वांजळेंचा शेवटचा फोन राज ठाकरेंना! स्वत: खुलासा करत म्हणाले,Raj Thackeray Rally In Khadkhwasala: मनसेचे गोल्डमॅन अशी ओळख असलेल्या रमेश वांजळे यांचा मृत्यू 10 जून 2011 रोजी झाला. राज यांनी यंदा वांजळेंच्या मुलाला खडकावसल्यातून उमेदवारी दिली असून त्याच्या प्रचाराच्या सभेत राज यांनी रमेश वांजळेंच्या आठवणींना उजाळा दिला.
और पढो »

अमित ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला! राऊत उत्तर देत म्हणाले, 'वयाने लहान...'अमित ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला! राऊत उत्तर देत म्हणाले, 'वयाने लहान...'Amit Thackeray Slams Uddhav Thackeray Sanjay Raut Reacts: माहिममधील जाहीर सभेत अमित ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा काका असा उल्लेख करत खोचक टीका केल्याचा संदर्भ देत राऊतांना प्रश्न विचारण्यात आला होता.
और पढो »

'शिंदे फडणवीसांना CM करण्यासाठी तयार नसले तर आमच्याकडे...'; आठवलेंचा थेट इशारा'शिंदे फडणवीसांना CM करण्यासाठी तयार नसले तर आमच्याकडे...'; आठवलेंचा थेट इशाराRamdas Athawale Warning Meaning To Eknath Shinde Party: मुख्यमंत्री पदावरुन चर्चा आणि शक्यतांबद्दल बोललं जात असतानाच आठवलेंनी फडणवीसांचा उल्लेख करत शिंदेंच्या शिवसेनाला सूचक इशारा दिला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 17:34:06