शिर्डीत शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांचा वाकचौरे यांनी पराभव केला आहे.
शिर्डीत महाआघाडीचा उमेदवार विजयी झाला आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांचा केला पराभव आहे. शिर्डीत पराभव हा शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रतीष्ठेची केलेली जागा गमावली आहे. शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे यांचा दणदणीत विजय झाला आहे. दोन टर्म खासदार राहिलेल्या सदाशिव लोखंडे यांचा शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी पराभव केला आहे. साधारण 57 हजार मतांनी वाकचौरे विजयी झाले आहेत.
शिर्डी लोकसभेच्या जागेवरुन ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात जोरदार रस्सीखेच पहायला मिळाली होती . दोन्ही गटाकडून शिर्डीच्या जागेवर दावा करण्यात आला होता. विद्यमान खासदार शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे असले तरी ठाकरे गटानं शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या नावासाठी आग्रह धरला होता. 2009मध्ये वाकचौरेंनी शिर्डी मतदाससंघातून आठवलेंचा पराभव केला होता, तर अनेक टर्म शिर्डी लोकसभा जागा काँग्रेस लढवत असल्यामुळे काँग्रेसनंही शिर्डीच्या जागेवर दावा ठोकला होता.
Bhausaheb Vakchoure Of Shiv Sena Thackeray Factio Maharashtra Lok Sabha Election Maharashtra Lok Sabha Election 2024 Maharashtra Lok Sabha Election Results 2024 2024 Maharashtra Lok Sabha Poll Results Maharashtra Lok Sabha Election Results लोकसभा निवडणूक निकाल 2024 लोकसभा निवडणूक निकाल 2024 लाइव्ह २०२४ लोकसभा निवडणूक लाइव्ह 2024 इंडिया लोकसभा निवडणूक निकाल लोकसभा निवडणूक निकाल विजेते उमेदवार 2024 लोकसभा निवडणूक निकाल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल 2024 2024 महाराष्ट्र लोकसभा एक्झिट पोल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल निकाल हाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
पडद्यामागचे सुत्रधार ते शिवसैनिकांचे भाऊ, कोण आहेत ठाकरे गटाचे विजयी शिलेदार अनिल देसाई?Mumbai South Central Lok Sabha Election: शिवसेनेकडून राहुल शेवाळे तर शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल देसाई मैदानात उतरले आहेत. या मतदारसंघातही दोन शिवसैनिंकामधील कडवट लढत पाहायला मिळाली
और पढो »
'मुंबईतच राहा, आम्ही घर बघून देतो!' राऊतांची मोदींना ऑफर; म्हणाले, 'नकली शिवसेना..'LokSabha Election 2024 Sanjay Raut On Modi: उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते असलेल्या संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला
और पढो »
मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; ठाकरेंना टक्कर देणार ठाकरेमुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी ठाकरे गटाचे अनिल परब उमेदवारी दाखल करणार आहेत. तर, दुसरीकडे मनसेनं या जागेसाठी अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली आहे.
और पढो »
Ground Report: मुंबई में ब्रांड ठाकरे बनाम मोदी मैजिक, छह सीटों के नतीजों से प्रदेश के सियासी भविष्य पर भी असरमुंबई में भाजपा-शिवसेना महायुति का मुकाबला कांग्रेस से नहीं, बल्कि ठाकरे की शिवसेना से है, क्योंकि मुंबई के 32 फीसदी मराठीभाषियों में उद्धव के प्रति सहानुभूति है।
और पढो »
INDIA Alliance : 'आता भाजप संघावरही बंदी आणेल, कारण...' उद्धव ठाकरेंचा घणाघातयावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.
और पढो »
Explainer : उद्धव ठाकरे और एकनाथ शिंदे के लिए लोकसभा की यह सीट क्यों है साख का सवाल?शिवसेना के दो गुट बनने के बाद उद्धव ठाकरे और एकनाथ शिंदे के लिए यह पहली अग्निपरीक्षा है.
और पढो »