मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी ठाकरे गटाचे अनिल परब उमेदवारी दाखल करणार आहेत. तर, दुसरीकडे मनसेनं या जागेसाठी अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली आहे.
मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी ठाकरे गटाचे अनिल परब उमेदवारी दाखल करणार आहेत. तर, दुसरीकडे मनसेनं या जागेसाठी अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली आहे.मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूकीत ठाकरे विरुद्ध ठाकरे अशी लढत होणरा आहे. राज ठाकरे यांच्या मनसेनं या जागेसाठी अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली आहे. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर केला आह. ठाकरे गटाचे अनिल परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक लढवणार आहेत.
मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी ठाकरे पक्षाचे उमेदवार ॲड अनिल परब उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेतेही यावेळी उपस्थित असतील. यानिमित्तानं ठाकरे पक्ष जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. यासाठी 3 हजार शिवसैनिकही यावेळी हजर असणार आहेत. दरम्यान मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीचा उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाही. 2004, 2012 आणि 2018 असे 3 वेळा अनिल परब विधानपरिषदेचे शिवसेना आमदार राहिले आहेत. तर यंदा पहिल्यांदाच ते मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. विधान परिषदेच्या 4 जागांसाठी 26 जूनला सकाळी 8 ते संध्याकाळी 4 पर्यंत मतदान होणार आहे. तर 1 जुलैला मतमोजणी आणि निकाल घोषित होणार आहे. चार जागांसाठी निवडणूक होत आहे, त्या मतदारसंघातील चार विधान परिषद आमदारांचा कार्यकाळ 7 जुलै रोजी संपुष्टात येत आहे.
मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा विधान परिषदेच्या चार जागांसाठी 8 मे रोजी निवडणूक आयोगाने निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे उमेदवार म्हणून अनिल परब यांच्या नावाची घोषणा मागच्या आठवड्यात केली.मात्र महायुतीचा उमेदवार अजूनही घोषित झालेला नाही.2004 तसेच 2012 आणि 2018 असे तीन वेळा अनिल परब हे विधानपरिषदेचे शिवसेना आमदार राहिलेले आहेत. यावेळी प्रथमच ते मुंबई पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढत आहेत.
कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत तिढा पाहायला मिळतोय. मनसेनं या जागेसाठी अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली आहे. अभिजीत पानसे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. तसंच 12 वर्षांत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरजंन डावखरे यांनी काय काम केलं, असा सवालही पानसेंनी उपस्थित केला. सोबतच कोकणातला रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण वचननामा नाही तर रोजगारनामा जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.महाराष्ट्र
Anil Parab Thackeray Group Mumbai Graduate Constituency Election अनिल परब अभिजीत पानसे
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महायुतीमध्ये नवा भिडू, नवा वाद; उमेदवार जाहीर करून मनसेकडून कुणाची कोंडी?लोकसभा निवडणुकीत मनसेनं महायुतीला पाठिंबा दिला. मात्र आता कोकण पदवीधर मतदारसंघात मनसेनं उमेदवार जाहीर करून महायुतीतील मित्रपक्षांची कोंडी केलीय.
और पढो »
पुणे पोर्शे अपघातात मोठा ट्विस्ट, आईने अखेर पोलिसांसमोर दिली कबुली, गुन्हे शाखेच्या हाती मोठं यशPune Porsche Accident: पुणे पोर्शे अपघात प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलाच्या जागी आईने स्वत:चं रक्त दिल्याची कबुली दिली आहे. मुलाच्या आई-वडिलांनी मिळूनच सगळा कट रचला होता.
और पढो »
Pune News : पुणे अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट, ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी दबाव टाकणाऱ्या 'त्या' 4 व्यक्ती कोण?Pune porsche accident Update : पुणे कार अपघात प्रकरणात आलाय नवा ट्विस्ट.. ज्या अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल बदललं. त्या जागी त्याच्याच आईचं ब्लड सॅम्पल घेतल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
और पढो »
बारामतीमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट, मतदान सुरु असतानाच सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरीLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडतंय. राज्यातील अकरा मतदारसंघात मतदान सुरु असून यापैकी बारामती लोकसभा मतदारसंघामधल्या हाय व्होल्टेज लढाईकडे सर्वांचंच लक्ष आहे.
और पढो »
लग्न लागताच नवरदेवाने नवरीला सगळ्यांसमोर केले किस, वऱ्हाडी संतापले अन् घडलं भलतंचTrending News: लग्न सुरू असतानाच नवरदेवाने वधुला किस केले आणि लग्नमांडवातच मोठा गदारोळ माजला आहे.
और पढो »
'मी नाही ड्रायव्हर कार चालवत होता', अल्पवयीन मुलाच्या दाव्यावर पोलिसांचा खळबळजनक खुलासा! म्हणाले, 'घरापासून..'Pune Porsche Accident: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिस आयुक्यांनी मोठा खुलासा करण्यात आला आहे.
और पढो »