शिवरायांची वाघनखं ब्रिटनवरुन महाराष्ट्रात आणण्याची तारीख जाहीर; 'इथं' मिळणार वाघनखांचं दर्शन

Chhatrapati Shivaji Maharaj समाचार

शिवरायांची वाघनखं ब्रिटनवरुन महाराष्ट्रात आणण्याची तारीख जाहीर; 'इथं' मिळणार वाघनखांचं दर्शन
Chhatrapati Shivaji Maharaj Wagh NakhaWagh NakhaMaharashtra State Government
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 22%
  • Publisher: 63%

Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakha In Maharashtra: महाराष्ट्रातील 3 सदस्यांची एक टीम 2023 साली सप्टेंबर महिन्यात ही वाघनखं आणण्यासाठी ब्रिटन दौऱ्यावर गेली होती.

सप्टेंबर 2023 मध्ये महाराष्ट्रातील एका टीमने यासाठी केलेला ब्रिटनचा दौरासंपूर्ण महाराष्ट्राबरोबरच देशभरातील सर्व शिवप्रेमी ज्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत होते ती घोषणा अखेर झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांच्या मदतीने अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखं पुढल्या महिन्यात म्हणजेच जुलै महिन्यात भारतात आणली जाणार आहेत. ही वाघनखं साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत.

त्यानंतर आता शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारसाचा ठेवा महाराष्ट्रात आणला जावा, अशी मागणी केली जात होती. आता खरोखरच असंख्य शिवप्रेमींचं हे स्वप्न सत्यात अवतरणार आहे. महाराष्ट्रातील जनतेला 'याची देह, याची डोळा' महाराजांच्या शौर्याची, पराक्रमाची गाथा सांगणारी ही वाघनखं पाहता येणार आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली ही वाघनखं राज्यातील 4 वेगवेगळ्या संग्रहालयामध्ये प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakha Wagh Nakha Maharashtra State Government

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Explainer : नितीश कुमार, चंद्रबाबू सोडून गेले तरीही पंतप्रधान कसे होऊ शकतात मोदी? असे आहे समीकरणExplainer : नितीश कुमार, चंद्रबाबू सोडून गेले तरीही पंतप्रधान कसे होऊ शकतात मोदी? असे आहे समीकरणLoksabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर इथं महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना देश स्तरावर सर्व लक्ष नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी वेधलं आहे.
और पढो »

Loksabha Nivdnuk Nikal 2024 : महाराष्ट्रात पहिला निकाल जाहीर, साताऱ्यात भाजपचे उदयनराजे भोसले विजयीLoksabha Nivdnuk Nikal 2024 : महाराष्ट्रात पहिला निकाल जाहीर, साताऱ्यात भाजपचे उदयनराजे भोसले विजयीSatara Lok Sabha Election Results 2024 Live : लोकसभा निवडणूक मतमोजणीत राज्यातील पहिला निकाल हाती आला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले विजय ठरले आहेत.
और पढो »

मर्सिडिझ बेंझ कंपनी महाराष्ट्रात 3000 कोटींची गुंतवणूक करणार; हजारो तरुणांना नोकऱ्या मिळणारमर्सिडिझ बेंझ कंपनी महाराष्ट्रात 3000 कोटींची गुंतवणूक करणार; हजारो तरुणांना नोकऱ्या मिळणारमर्सिडिझ बेंझ कंपनी यावर्षी महाराष्ट्रामध्ये 3 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची माहिती, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
और पढो »

महाराष्ट्रात अनुभवा स्कुबा डायव्हिंगचा थरार; आता गेला नाही तर चार महिने थांबावे लागलेमहाराष्ट्रात अनुभवा स्कुबा डायव्हिंगचा थरार; आता गेला नाही तर चार महिने थांबावे लागलेमहाराष्ट्रात कोणत्या समुद्र किनाऱ्यांवर करता येते स्कुबा डायव्हिंग जाणून घेवूया.
और पढो »

महाराष्ट्रातील सर्वात दणकट पूल; 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले अभेद्य बांधकाम तंत्रज्ञांसाठी एक कोडमहाराष्ट्रातील सर्वात दणकट पूल; 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले अभेद्य बांधकाम तंत्रज्ञांसाठी एक कोडगड, किल्ल्याप्रमाणे महाराष्ट्रात असेलला शिवकालीन पूल देखील तितकाच दणकट आणि मजबूत आहे.
और पढो »

एनडीएला 310 तर 'इंडिया' आघाडीला 188 जागा; झी न्यूजची AI अ‍ॅंकर Zeenia चा एक्झिट पोलएनडीएला 310 तर 'इंडिया' आघाडीला 188 जागा; झी न्यूजची AI अ‍ॅंकर Zeenia चा एक्झिट पोलExit Poll Results Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. काल अनेक संस्थांनी आपला एक्झिट पोल जाहीर केला. दरम्यान झी न्यूजकडून एआय अॅंकर झिनीया लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल जाहीर केला आहे. एक्झिट पोल जाहीर करणारी झिनीया ही पहिली एआय अॅंकर ठरणार आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 08:39:18