शिवसेनेच्या 11 नेत्यांनी शपथ घेतली.
Maharashtra Cabinet Expansion : महाराष्ट्र सरकार च्या मंत्रिमंडळाचा शपथविधी नुकताच पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर आज मंत्रिमडळाचा शपथविधी पार पडला. आज शंभूराज देसाई मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्याकडे मागील सरकारमध्ये राज्य उत्पादन शुल्क खाते होते.उदय सांमत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. उदय सामंत यांनी कोकणात शिवसेनेचा गड राखला आहे. ते मागील सरकारमध्ये उद्योगमंत्री होते. दादा भूसे मंत्रिपदाची शपथ घेतली.
Maharashtra Cabinet Ministers Oath Ceremony : मी शपथ घेतो की...! फडणवीस 3.0 सरकारच्या मंत्रिमंडळात 'हे' राष्ट्रवादीचे शिलेदारWeekly Horoscope : सूर्यदेवासारखं चमकणार 5 राशींचं भाग्य, प्रगतीसोबत आर्थिक फायदा देणारा आठवडा
Shivsena Shivsena Cabinet Ministers Shivsena Cabinet Maharashtra New Cabinet Minister Maharashtra Cabinet Portfolio Allocation Maharashtra Minister List Maharashtra Government Portfolio Allocation In Maharashtra Mahayuti Ministers Mahayuti Government Portfolio Allocation Mahayuti BJP Shivsena NCP Ajit Pawar Devendra Fadnavis Eknath Shinde Maharashra News Political News Marathi Batmya Latest Marathi News Uday Sammat Pratap Sarnaik Shambhuraj Desai Bharat Gogawale Dada Bhuse Gulabrao Patil Sanjay Shirsat Sanjay Rathod Prakash Abitkar Ashish Jaiswal Yogash Kadam महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार महाराष्ट्र नवीन कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र कॅबिनेट खाते वाटप महाराष्ट्र मंत्री यादी महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप महायुती मंत्री महायुती सरकार खाते वाटप महायुती भाजपा शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे ताज्या मराठी बातम्या राजकारण
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Cabinet Oath Ceremony: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा अखेर विस्तार, वाचा शपथ घेतलेल्या मंत्र्यांची संपूर्ण यादीMaharashtra Cabinet Expansion Oath Ceremony: महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी शपथविधी सोहळा पार पडला आहे
और पढो »
Cabinet Expansion: अजित पवारांच्या 'या' 10 आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ; यादी एकदा पाहाचMaharashtra Cabinet Expansion Ajit Pawar All 10 Miniters Full List: अजित पवारांच्या पक्षाने स्ट्राइक रेटच्याबाबतीत दुसरं स्थान पटकावलं असून एकूण 41 जागा जिंकल्या आहेत.
और पढो »
Maharashtra Election: मुंबईत 'या' 36 ठिकाणी होणार मतमोजणी; Counting Centers ची संपूर्ण यादीList of Vote Counting Centers In Mumbai: शनिवारी, 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीदरम्यान मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी केंद्रांबाहेर पाहायला मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
और पढो »
राजकारणातील भावूक क्षण! ज्या दिवशी वडिलांची विधानसभेतून एक्झिट, त्याच दिवशी मुलाने घेतली आमदारकीची शपथRohit Patil: रोहित पाटील यांनी 8 डिसेंबर रोजी आमदारकीची शपथ घेतली. मात्र त्याचवेळी एक भावूक करणारा योगायोग जुळून आला.
और पढो »
अजित पवारांचं ठरलं! स्वत: फोन करुन 'या' 5 जणांना मंत्रिपदाची शपथ घेण्यास सांगितलं; भुजबळ, मुंडेंचा पत्ता कट?Maharashtra Cabinet NCP Ajit Pawar Miniters Full List: सर्वाधिक स्ट्राइक रेटच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी खालोखाल असलेल्या अजित पवारांच्या पक्षाचे कोणते आमदार मंत्रिमंडळात असणार हे निश्चित झालं आहे.
और पढो »
चार मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री, कितवीपर्यंत शिकलेत दादा?Ajit Pawar: अजित पवार यांनी आज सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांचा कार्यकाळ यावर एक धावती नजर टाकुयात.
और पढो »