Share Market Updates Record: मागील 3 दिवसांपासून शेअर बाजारामधील वाढ संथ गतीने सुरु असतानाच अचानक आज शेअर बाजाराने उसळी घेतल्याचं पाहायला मिळालं. शेअर बाजाराने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या दोन टप्प्यातील मतदान शिल्लक असतानाच शेअर बाजाराने ऐतिसाहिक उसळी घेतली आहे. गुरुवारी म्हणजेच 23 मे 2024 रोजी बाजारात भरभराट पाहायला मिळाली. निफ्टीने आज ऐतिहासिक कामगिरी करताना सर्वकालीन सर्वोच्च स्थानावर झेप घेतली. इंट्राडे व्यवहारांमध्ये निफ्टीने 22,806.20 चा स्तर गाठला.मागील 3 दिवसांपासून शेअर बाजारातील वाढ मंदावलेली दिसून आली. मात्र गुरुवारी शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली.
सेन्सेक्सबद्दल सांगायचं झालं तर आज दिवसभरात सेन्सेक्स थेट 74,991.08 पर्यंत पोहोचला. बीएसईच्या टॉप 30 शेअर्सपैकी 27 शेअर्स सकारात्मक असून केवळ 3 शेअर्समध्ये घसरण दिसत आहे. अॅक्सेस बँकेच्या शेअर्समध्ये 4 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली.निफ्टी 50 मध्ये सर्वाधिक 5 टक्के वेग हा अदानी इंटरप्रायझेसच्या शेअरमध्ये दिसली. त्यानंतर अॅक्सेस बँक आणि एल अॅण्ड टीच्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांची वाढ दिसून आली. दुसरीकडे मिडकॅप सेगमेंटमध्ये रेल्वेच्या स्टॉक्स तेजीत राहिले.
Stock Market Updates Markets Record High Nifty Nifty 22800 Plus Sensex Sensex At 75000 Share Market
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सप्तपदीशिवाय हिंदू विवाह अमान्य; सुप्रीम कोर्टाचा लग्नासंदर्भात मोठा निर्णयSupreme Court On Hindu Marriage: सर्वोच्च न्यायालयाने हिंदू विवाहावर मोठी टिप्पणी केली आहे.
और पढो »
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर पालिका आक्रमक, दोन्हीही पबवर मोठी कारवाईपुणे महापालिकने कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या वॅाटर्स आणि ओरिल्ला पबवर महापालिकेची मोठी कारवाई केली आहे.
और पढो »
सोने-चांदीच्या दरात पुन्हा उसळी, किमतींमुळे ग्राहकांना फुटला घाम, पाहा प्रतितोळा किंमतलोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना आता सोने-चांदीच्या दराने पुन्हा उसळी मारल्याचे पाहायला मिळत आहे.
और पढो »
'मी गरोदर नाही, तर माझ्या गर्भाशयात...'; Timepass 3 फेम अभिनेत्रीकडून गंभीर आजाराचा खुलासाकृतिकानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे.
और पढो »
'कोस्टल रोडवर काही बावळट लोक...', जॉन्टी ऱ्होड्स मुंबईकरांवर संतापलाJonty Rhodes Slams Mumbaikars: जॉन्टी ऱ्होड्सने मुंबईकरांच्या वागणुकीसंदर्भात संताप व्यक्त करणारी एक पोस्टच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केली आहे.
और पढो »
Loksabha Election 2024 : 'मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले..' संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंचा 'तो' व्हिडीओ शेअर करताच, क्षणात व्हायरलLoksabha Election 2024 : महाराष्ट्रात आणि देशातही अनेक मतदारसंघांमध्ये चौथ्या टप्प्यासाठीचं मतदान पार पडत असतानाच संजय राऊत यांनी एक व्हिडीओ शेअर केला.
और पढो »