श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'एक बैठक...'

Eknath Shinde समाचार

श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'एक बैठक...'
Shrikant ShindeMahayuti MeetingMaharashtra Assembly Election
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 47 sec. here
  • 19 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 81%
  • Publisher: 63%

Eknath Shinde on Shrikant Shinde: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडल्यानंतर आता ते उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार का? यावर चर्चा रंगली आहे. त्यातच श्रीकांत शिंदेंना (Shrikant Shinde) उपमुख्यमंत्री केलं जाऊ शकतं असे अंदाज व्यक्त होत आहे.

Eknath Shinde on Shrikant Shinde : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडल्यानंतर आता ते उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार का? यावर चर्चा रंगली आहे. त्यातच श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री केलं जाऊ शकतं असे अंदाज व्यक्त होत आहे. एकनाथ शिंदे यांनी यावर अखेर भाष्य केलं आहे.एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडल्यानंतर आता ते उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार का? यावर चर्चा रंगली आहे. त्यातच श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री केलं जाऊ शकतं असे अंदाज व्यक्त होत आहे.

महायुतीच्या योजना सुवर्णक्षरात लिहिल्या जातील. आमचा अजेंडा विकासाचा होता. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे असं मी नेहमी म्हणायचो. मीदेखील एका शेतकरी कुटुंबातून आहे. त्यामुळेच मी नेहमी गावी येतो. मला येथे आलं की वेगळा आनंद मिळतो. येथे माझी लोक भेटतात, शेतात जातो असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.आम्ही एक इको सिस्टीम तयार केली. लाडका भाऊ, लाडकी बहीण, लाडका शेतकरी या सर्वांसाठी काम केल्यानंतर लाडकं सरकार झालो. आम्ही जे काम केलं त्याचं प्रतिबिंब निवडणुकीत पाहायला मिळालं असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

सभापती आणि गृहखातं हवं म्हणून एकनाथ शिंदेंकडून दबाव टाकला जात असल्याच्या दाव्यांवर ते म्हणाले,"याबाबत चर्चो होईल. चर्चेतून बऱ्याच गोष्टी सुटतील. महत्त्वाचं म्हणजे आम्हाला ज्या लोकांनी निवडून दिलं आहे त्यांना जी आश्वासनं दिली आहेत त्यासाठी बांधील आहोत. आम्हाला बांधिलकी जपायची आहे. मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळणार ते महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातील जनतेने भरभरुन मतदान केलं आहे. त्यांना देण्याचा प्रयत्न असेल".

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Shrikant Shinde Mahayuti Meeting Maharashtra Assembly Election Maharashtra Assembly Election 2024 NCP Maharashtra CM Announcement Maharashtra New CM Name Maharashtra CM Press Conference Devendra Fadnavis Next CM Of Maharashtra Ajit Pawar Mahayuti BJP Shivsena Maharashtra CM Announcement Latest News Maharashtra New Chief Minister Maharashtra New Chief Minister Name

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

अमित ठाकरेंविरोधात उमेदवार का दिला? मुख्यमंत्री म्हणतात, 'त्यांनी परस्पर...'अमित ठाकरेंविरोधात उमेदवार का दिला? मुख्यमंत्री म्हणतात, 'त्यांनी परस्पर...'CM Eknath Shinde On Raj Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिम मतदारसंघातील तिढ्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री जाणून घ्या.
और पढो »

निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप...; विधानसभा निवडणुकीआधी उच्च न्यायालयाचा मनसेला धक्कानिवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप...; विधानसभा निवडणुकीआधी उच्च न्यायालयाचा मनसेला धक्काMaharashtra Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीआधी उच्च न्यायालयाकडून मनसेला धक्का; निर्णय सुनावत स्पष्टच सांगितलं...
और पढो »

'त्यांनी पक्षश्रेष्ठींना स्पष्ट सांगितलेय की...'; शिंदेंच्या नाराजीबद्दल विचारल्यावर केसरकरांचं विधान'त्यांनी पक्षश्रेष्ठींना स्पष्ट सांगितलेय की...'; शिंदेंच्या नाराजीबद्दल विचारल्यावर केसरकरांचं विधानEknath Shinde Resigned As Chief Minister Is He Unhappy: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला.
और पढो »

Eknath Shinde: अचानक एकनाथ शिंदे चले गए अपने गांव, क्‍या बीजेपी का ऑफर नहीं स्‍वीकार?Eknath Shinde: अचानक एकनाथ शिंदे चले गए अपने गांव, क्‍या बीजेपी का ऑफर नहीं स्‍वीकार?महायुति की बैठक हुई रद्द, अचानक एकनाथ शिंदे अपने गांव सातारा हुए रवाना.
और पढो »

'कंटेंगे तो बटेंगे', 'एक है तो सेफ है'वर CM शिंदे स्पष्टच बोलले! म्हणाले, 'मोदीजींनी कुठे...''कंटेंगे तो बटेंगे', 'एक है तो सेफ है'वर CM शिंदे स्पष्टच बोलले! म्हणाले, 'मोदीजींनी कुठे...'Maharashtra Assembly Election: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून दोन घोषणांची फारच चर्चा दिसून येत आहे. पहिली म्हणजे कंटेंगे तो बटेंगे आणि दुसरी घोषमा एक है तो सेफ है . या घोषणांचा नेमका अर्थ् काय हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
और पढो »

जरांगे, लाडकी बहीण, कटेंगे-बटेंगे नाही तर 'या' फॅक्टरमुळे हारलो; राऊतांनी स्पष्टच सांगितलंजरांगे, लाडकी बहीण, कटेंगे-बटेंगे नाही तर 'या' फॅक्टरमुळे हारलो; राऊतांनी स्पष्टच सांगितलंSanjay Raut On Biggest Factor Causes Loss Of Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीला 50 जागांही जिंकता आलेल्या नाहीत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनंही संपूर्ण महाविकास आघाडीच्या घटक पक्षांपेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-15 22:08:02