Eknath Shinde Resigned As Chief Minister Is He Unhappy: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला.
'त्यांनी पक्षश्रेष्ठींना स्पष्ट सांगितलेय की...'; शिंदेंच्या नाराजीबद्दल विचारल्यावर केसरकरांचं विधान
Eknath Shinde Resigned As Chief Minister Is He Unhappy: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन् यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. आज विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्याने पुढील सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने विद्यमान मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देणं आवश्यक असतं. त्यामुळेच शिंदेंनी आज सकाळी साडेअकराच्या सुमारास राजीनामा दिला. यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांबरोबरच शिंदेंच्या पक्षाचे प्रवक्ते दीपक केसरकर, मंत्री दादा भुसेही उपस्थित होते.
Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 Maharashtra CM Oath Ceremony Oath Ceremony शपथविधी
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप! संजू सॅमसनचे वडील म्हणाले, 'द्रविड, धोनी, रोहित, विराटने माझ्या...'Sanju Samson Father Video: संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेमध्ये दमदार शतक झळकावल्यानंतर त्याच्या वडिलांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यांनी अत्यंत गंभीर आरोप करताना मोठ्या क्रिकेटपटूंची नावं घेतली आहेत.
और पढो »
'माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद, हे किडे मला...'; जाहीर सभेत शिंदेंच्या उमेदवाराचं विधानMaharashtra Assembly I have changed CM: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षातील या नेत्याने जाहीर सभेमध्ये आपण किती शक्तीशाली आहोत यासंदर्भात बोलताना भाजपाच्या माजी केंद्रीय मंत्र्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
और पढो »
Ajit Pawar Manifesto : अजित पवारांच्या जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाचे मुद्देMaharashtra Assembly : अजित पवार यांनी आज बारामतीकरांसाठी जाहीरनामा सादर केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेले 10 महत्त्वाचे मुद्दे.
और पढो »
मोठी बातमी! शिंदेंच्या अडचणींमध्ये वाढ? मतदानाच्या आदल्या दिवशी EC ची नोटीस; 24 तासांत...EC Notice To Eknath Shinde Shivsena: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ही नोटीस पाठवण्यात आली असून महाराष्ट्र राज्यातील निवडणूक आयोगाने ही नोटीस पाठवल्याचा उल्लेख या नोटीशीवर दिसून येत आहे.
और पढो »
आदित्य ठाकरेंचा काका राज ठाकरेंना खोचक सवाल! म्हणाले, 'महायुतीत मनसेला...'Aaditya Thackeray Slams MNS Chief Raj Thackeray: राज ठाकरेंनी शिवसेना पक्षाबद्दल केलेल्या विधानावरुन आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी अगदी खोचक शब्दांमध्ये मनसे अध्यक्षांवर निशाणा साधला.
और पढो »
'गादीबद्दल आदर ठेवणं हे माझ्यासारख्या...'; छत्रपतींबद्दल वापरलेल्या भाषेवरील टीकेवर सतेज पाटील स्पष्टच बोललेSatej Patil On Chhatrapati Shahu Maharaj Family: कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सोमवारी घडलेल्या नाराजी नाट्यानंतर सतेज पाटलांवर छत्रपतींच्या कुटुंबाबद्दल केलेल्या विधानावरुन टीका होत असतानाच या टीकेला त्यांनी स्वत: उत्तर दिलं आहे.
और पढो »