Maharashtra Assembly I have changed CM: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षातील या नेत्याने जाहीर सभेमध्ये आपण किती शक्तीशाली आहोत यासंदर्भात बोलताना भाजपाच्या माजी केंद्रीय मंत्र्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
Maharashtra Assembly I have changed CM:
विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असतानाच महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांमधील अंतर्गत धूसपूस अनेकदा चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालं आहे. केवळ पक्षांचे धोरणात्मक निर्णय नाही तर अनेक ठिकाणी नेत्यांमधील मतभेद समोर येताना दिसत आहेत. त्यामुळेच आपल्या मित्रपक्षातील नेत्यांवर प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे टीका करताना दिसत आहेत. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमधील आमदार आणि नेते अब्दुल सत्तार यांचं असेच एक विधान चर्चेत आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 Abdul Sattar
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Assembly Election: ...तर मला अटक करतील; जाहीर सभेत CM शिंदेंनी व्यक्त केली भितीMaharashtra Assembly Election: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ रविवारी भाऊबीजेच्या दिवशीच फोडला. एका जाहीर सभेमध्ये शिंदेंनी स्वत:च्याच अटकेची शक्यता व्यक्त केली आहे. नेमकं ते काय म्हणालेत पाहूयात...
और पढो »
फडणवीस पुढचे मुख्यमंत्री? राऊत स्पष्टच बोलले, 'एकनाथ शिंदेंचं अवतारकार्य...'Sanjay Raut On Devendra Fadnavis Next CM: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी शुक्रवारच्या जाहीर सभेमध्ये फडणवीस हे राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील असं संकेतिक विधान केल्यासंदर्भात राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला.
और पढो »
...तर महाविकास आघाडी महायुतीविरोधात एकसुद्धा उमेदवार देणार नाही; जाहीर सभेत ठाकरेंचं विधानUddhav Thackeray Kolhapur Radhanagri Rally Speech: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच प्रचार सभेमध्ये केलेलं हे विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मंचावर जाहीर भाषणात त्यांनी असं का म्हटलं जाणून घेऊयात
और पढो »
शिंदेंना घेरण्यासाठी ठाकरेंचं चक्रव्यूह; मुख्यमंत्र्यांविरोधात आनंद दिघेंच्या जवळच्या व्यक्तीला उमेदवारी?Maharashtra Assembly Elections 2024: शिंदेंच्या शिवसेनेने पहिली यादी जाहीर केली आहे. यादीत पहिलेच नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे
और पढो »
महाराष्ट्रासाठी राहुल गांधी यांनी जाहीर केली पहिली मोठी गॅरंटी; थेट महिलांच्या खात्यात जमा होणार इतके पैसेRahul Gandhi : मुंबईत महाविकास आघाडीची पहिलीच प्रचार सभा झाली. या सभेत राहुल गांधी यांनी मोठी गॅरंटी जाहीर केली आहे.
और पढो »
'...यासारखं पाप नाही, बाळासाहेब राज ठाकरेंना माफ करणार नाहीत'; 'प्रॉपर्टी'वरुन राऊत बरसलेMaharashtra Assembly Election 2024 Sanjay Raut Slams Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहीर सभेत केलेल्या विधानाचा संजय राऊत यांनी खरपूस शब्दांमध्ये समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं.
और पढो »