फडणवीस पुढचे मुख्यमंत्री? राऊत स्पष्टच बोलले, 'एकनाथ शिंदेंचं अवतारकार्य...'

Maharashtra Assembly Election समाचार

फडणवीस पुढचे मुख्यमंत्री? राऊत स्पष्टच बोलले, 'एकनाथ शिंदेंचं अवतारकार्य...'
Maharashtra Vidhan Sabha ElectionMaharashtra Vidhan Sabha Nivadnukमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 22%
  • Publisher: 63%

Sanjay Raut On Devendra Fadnavis Next CM: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी शुक्रवारच्या जाहीर सभेमध्ये फडणवीस हे राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील असं संकेतिक विधान केल्यासंदर्भात राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला.

केंद्रीय मंत्री अमित शाहांनी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील असे संकेत दिले आहेत, असा संदर्भ देत उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. भारतीय जनता पार्टीचं पुढील वाटचाल कशी असेल यासंदर्भातील दावाही राऊतांनी केला आहे."महाराष्ट्रातील जनतेची एकच भावना आहे.

"एक है तो सेफ है म्हणणारे मोदी महाराष्ट्रात आल्यानेच लोकांना अनसेफ वाटू लागतं. महाराष्ट्रातील लोकांनी बटेंगे तो कटेंगे फेकून दिल्याने पंतप्रधानांना ही भाषा वापरावी लागत आहे. तुम्ही महाराष्ट्रात आला तर लोकांना भडकवणार. दंगलींसाठी प्रोत्साहन देणार. जोपर्यंत तुम्ही इथे येणार तोपर्यंत इथे अनसेफ आहे. म्हणून तुम्हाला आम्ही बाहेर फेकणार आहे," असं राऊत यांनी मोदींच्या भाषणावरुन टोला लगावताना म्हटलं आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांना फाशी देणार', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान'बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांना फाशी देणार', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधानबाबा सिद्धीकींची (Baba Siddique) हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले आहेत. मुंबईत इतर राज्यातून येऊन दादागिरी केलेली सहन केली जाणार नाही असा इशाराही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
और पढो »

महाराष्‍ट्र में CM-डिप्‍टी CM की सुरक्षा बढ़ाई गई, मंत्री भुजबल बोले- 'गृहमंत्री ही नहीं मुख्‍यमंत्री की भी जिम्मेदारी'महाराष्‍ट्र में CM-डिप्‍टी CM की सुरक्षा बढ़ाई गई, मंत्री भुजबल बोले- 'गृहमंत्री ही नहीं मुख्‍यमंत्री की भी जिम्मेदारी'बाबा सिद्दीकी की हत्‍या (Baba Siddique Murder) के बाद महाराष्‍ट्र के मुख्‍यमत्री एकनाथ शिंदे और दोनों उप मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस और अजित पवार के सरकारी आवासों पर सुरक्षा बढ़ा दी गई है.
और पढो »

हिंदुत्व आमचा प्राण, अदानी आमची जान आणि आम्ही शेटजींचे श्वान... उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोलहिंदुत्व आमचा प्राण, अदानी आमची जान आणि आम्ही शेटजींचे श्वान... उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोलदसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
और पढो »

अमित ठाकरेंविरोधात उमेदवार का दिला? मुख्यमंत्री म्हणतात, 'त्यांनी परस्पर...'अमित ठाकरेंविरोधात उमेदवार का दिला? मुख्यमंत्री म्हणतात, 'त्यांनी परस्पर...'CM Eknath Shinde On Raj Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिम मतदारसंघातील तिढ्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री जाणून घ्या.
और पढो »

आता नाही का शिंदेंची घुसमट होत? राज ठाकरेंचा सवाल; उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'CM असताना आपल्या खालून...'आता नाही का शिंदेंची घुसमट होत? राज ठाकरेंचा सवाल; उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'CM असताना आपल्या खालून...'Raj Thackeray Slams Eknath Shinde Uddhav Thackeray: ठाण्यातील जाहीर सभेमध्ये राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधल्याचं दिसून आलं.
और पढो »

महाराष्ट्र में दोबारा बनेगी महायुति की सरकार, देवेंद्र फडणवीस ने किया बड़ा दावामहाराष्ट्र में दोबारा बनेगी महायुति की सरकार, देवेंद्र फडणवीस ने किया बड़ा दावामहाराष्ट्र में डिप्टी सीएम फडणवीस ने दीपावली समारोह में कहा कि चुनाव के बाद राज्य में सीएम एकनाथ शिंदे को चुना जाएगा
और पढो »



Render Time: 2025-02-15 18:58:24