...तर महाविकास आघाडी महायुतीविरोधात एकसुद्धा उमेदवार देणार नाही; जाहीर सभेत ठाकरेंचं विधान

Maharashtra Assembly Election समाचार

...तर महाविकास आघाडी महायुतीविरोधात एकसुद्धा उमेदवार देणार नाही; जाहीर सभेत ठाकरेंचं विधान
Maharashtra Vidhan Sabha ElectionMaharashtra Vidhan Sabha Nivadnukमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 47 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 32%
  • Publisher: 63%

Uddhav Thackeray Kolhapur Radhanagri Rally Speech: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच प्रचार सभेमध्ये केलेलं हे विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मंचावर जाहीर भाषणात त्यांनी असं का म्हटलं जाणून घेऊयात

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज कोल्हापूरमधील राधानगरी मतदारसंघामध्ये जाहीर सभा घेतली. यावेळेस त्यांनी जाहीर भाषणामध्ये महायुती सरकारवर निशाणा साधला. या सभेला छत्रपती शाहू महाराजांबरोबरच विधान परिषद खासदार सतेज पाटीलही उपस्थित होते. राधानगरीमधील उपस्थितांची संख्या पाहून उद्धव ठाकरेंनी आपण भारावून गेल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी जर तरच्या भाषेत थेट महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना आपण सर्व उमेदवार मागे घ्यायला सांगू, असं म्हटलं.

विद्यमान सरकारवर ठाकरेंनी निशाणा साधला."हे टक्केवारीचं, खोके सरकार. सुविधांच्या नावाखाली निविदा काढून खिसे भरायचे," असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी विद्यमान सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरही उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला."निवडणूक जवळ आल्यानंतर तुम्हाला तुमची बहीण दिसायला लागली. बदलापूरमध्ये एका बालिकेवर अत्याचार झाल्यानंतर तुमचे निर्धावलेले पोलीस त्या बालिकेच्या आईची तक्रार घ्यायला तयार नाहीत.

सतेज पाटलांनी सगळंच काढलं! फडणवीसांच्या 'कोल्हापूरमधून काँग्रेस गायब'वर म्हणाले, 'आमच्यावर बोलण्यापेक्षा...' "महिलांची सुरक्षितता वाऱ्यावर आहे. महाराजांच्या पुतळ्यामध्येही पैसे खाणारी ही अवलाद महाराष्ट्राला पुढे नेऊ शकेल असं वाटतंय? राज्यपाल कोश्यारींविरोधात आपण मोर्चा काढला. त्यांनी सुद्धा छत्रपती शिवरायांचा अपमान केला. पण ना भाजपाने त्यांचा निषेध केला ना या मिंध्यांनी केला. दाढी खाजवून पण निषेध नाही केला," असंही ठाकरेंनी जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्र्यांवर टीका करताना म्हटलं आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Assembly Election: ...तर मला अटक करतील; जाहीर सभेत CM शिंदेंनी व्यक्त केली भितीMaharashtra Assembly Election: ...तर मला अटक करतील; जाहीर सभेत CM शिंदेंनी व्यक्त केली भितीMaharashtra Assembly Election: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ रविवारी भाऊबीजेच्या दिवशीच फोडला. एका जाहीर सभेमध्ये शिंदेंनी स्वत:च्याच अटकेची शक्यता व्यक्त केली आहे. नेमकं ते काय म्हणालेत पाहूयात...
और पढो »

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणणार तिसरी आघाडी; परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार जाहीरमहाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणणार तिसरी आघाडी; परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार जाहीरThird Alliance In Maharashtra : महाराष्ट्राच्या राजकारणात परिवर्तन महाशक्ती आपली ताकद दाखवणार आहे. महायुती आणि महाविकासआघाडीला टक्कर देण्यासाठी तिसऱ्या आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
और पढो »

Maharashtra Vidhansabha Election : महायुतीच्या उमेदवार यादीत 'भावकी' जिंकली; पाहा कोणकोणत्या नेतेमंडळींच्या घरात गेली तिकीटंMaharashtra Vidhansabha Election : महायुतीच्या उमेदवार यादीत 'भावकी' जिंकली; पाहा कोणकोणत्या नेतेमंडळींच्या घरात गेली तिकीटंMaharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर नुकतीच उमेदवार यादी जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे.
और पढो »

महाविकास आघाडीत 'या' 12 जागांचा तिढा, सहमतीशिवाय ठाकरेंनी जाहीर केले उमेदवारमहाविकास आघाडीत 'या' 12 जागांचा तिढा, सहमतीशिवाय ठाकरेंनी जाहीर केले उमेदवारMaharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असला तरी बारा जागांवर अजूनही तिढा कायम आहे. यातल्या अनेक जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आपले उमेदवारही जाहीर केलेत.
और पढो »

एक नाही दोन नाही तर तब्ब्ल पाच कर्णधारांना डच्चू, IPL जिंकवून देणाऱ्याचाही पत्ता कट!एक नाही दोन नाही तर तब्ब्ल पाच कर्णधारांना डच्चू, IPL जिंकवून देणाऱ्याचाही पत्ता कट!IPL 2025 Retention: आयपीएल 2025 साठी गुरुवारी झालेल्या रिटेनशनमध्ये 10 संघांनी 46 खेळाडूंना कायम ठेवले. परंतु विविध संघांच्या पाच कर्णधारांची कर्णधार पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.
और पढो »

Maharashtra Assembly Election 2024 : मनसेला बालेकिल्लाचाच विसर? नाशिकमधून एकही उमेदवार नसल्याने आश्चर्यMaharashtra Assembly Election 2024 : मनसेला बालेकिल्लाचाच विसर? नाशिकमधून एकही उमेदवार नसल्याने आश्चर्यMaharashtra Assembly Election 2024 : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या वतीनं नुकतीच उमेदवार यादी जाहीर करण्यात आली.
और पढो »



Render Time: 2025-04-26 14:43:41