Crime News Today: उत्तर प्रदेशच्या झांशी येथे एक भयानक प्रकार घडला आहे. अल्पवयीन तरुणीवर बलात्कार करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशच्या झांसी येथील सामूहिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. चालक्या कारमध्ये एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला. या घटनेनंतर पोलिस अधिकाऱ्याचे एक वक्तव्य संताप निर्माण करणारे आहे. पिडीतेवर अत्याचारानंतर पोलिसाने पीडितेच्या वडिलांसोबतच वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कोलकत्ता येथे डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली तर बदलापूरमध्ये तीन वर्षांच्या दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. या दोन घटनांनी देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केली होती. त्यामुळं हे प्रकरण अधिकच चिघळले आहे. त्याचबरोबर आता झांसी येथेही असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीबरोबर तिन जणांनी अतिप्रसंग केला आहे. तरुणीला धमकी देत तिचा रस्त्यावरच सोडण्यात आले.
झांसीच्या काशीनगर येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तीन जणांची चालत्या कारमध्ये बलात्कार केला. त्यानंतर तिघांनी तिला धमकी देऊन मंदिराच्या जवळ सोडले. या घटनेनंतर धक्का बसलेली ती रडत विव्हळत तिच्या आत्याच्या घरी पोहोचली. तिथे तिने तिच्यासोबत जे घडलं त्याबद्दल सांगितलं. नंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.जेव्हा तरुणी घरातून प्रातःविधीसाठी बाहेर पडली तेव्हा गावात राहणाऱ्या तीन जणांनी तिला जबरदस्ती कारमध्ये बसवलं आणि तिच्यावर अत्याचार केला.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. पीडीतेची वैद्यकीय चाचणी करुन तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.महाराष्ट्र
Jhansi Latest News Jhansi Crime Jhansi Gangrape Jhansi Police Gangrape UP Jhansi News Hindi Up Latest News Jhansi Rape News झांसी बातम्या Crime News In Marathi Crime News Marathi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
... तर अगरवाल दाम्पत्य परदेशात फरार होईल; पोलिसांनी कोर्टाला सांगितली महत्त्वाची माहितीPorsche Crash Case: पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी आणखी एक अपडेट समोर येत आहे. अगरवाल दाम्पत्याला जामीन देऊ नका, अशी विनंती पोलिसांनी केली आहे.
और पढो »
VIDEO: अरे रे… विनोद कांबळीला हे काय झालं? नीट चालता पण येत नाही!Vinod Kambli Viral Video: भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा जीवलग मित्र मानल्या जाणाऱ्या विनोद कांबळी यांचा एक व्हिडीओ सध्या सोधल मीडियावर व्हायरल झाला आहे.
और पढो »
'मुंबईतल्या टॉवर्समधली 60% घरं मराठी मध्यमवर्गीय राखीव असा कायदा करा, कारण...'; ठाकरे गटाची मागणीMumbai Towers Home Reserved: शेवटी ही मुंबापुरी कुणासाठी हे ठरल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही, असं म्हणत त्यांनी टॉवर्समधला मतदार महाराष्ट्रावर प्रेम करीत नाही, असा दावा केला आहे.
और पढो »
'..तर रोहित शर्मा बेशुद्ध पडेल,' भारताच्या दिग्गज खेळाडूने गौतम गंभीरला सुनावलं, 'तू तर यु-टर्न...'भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) पुढील वर्ल्डकपसाठी (World Cup 2027) उपलब्ध असतील की नाही हे स्पष्ट झालेलं नाही.
और पढो »
गावातल्या गरीबांच्या उपचाराच्या नावे 3 कोटींचं वाहन? वित्त विभागाच्या नकारानंतरही आरोग्य विभाग आग्रहीMaharashtra News Today: आरोग्य विभाग आणि वित्त विभाग यांच्यात खडाजंगी जुंपल्याची माहिती समोर येत आहे.
और पढो »
'बहिणीचं नातं भावाला कळलंच नाही, '1500 रुपयांना नातं विकलं जात नाही हो'Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीला तोंडावर आली आहे. या पार्श्वभूमीवर मविआनं निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. मविआच्या मेळाव्यात सुप्रिया सुळेंनी लाडकी बहिण योजनेवरुन अजित पवारांना चांगलाच टोमणा मारला आहे.
और पढो »