संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरेश धस चे आव्हान

राजकीय समाचार

संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरेश धस चे आव्हान
संतोष देशमुखहत्याकडक कारवाई
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 57 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 43%
  • Publisher: 63%

बीड येथे सकाळी ११ वाजता जिंतूर रोडवरील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावरून सर्वधर्मीयांच्या वतीने संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला.

Suresh Dhas On Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांची नुसती चौकशी करु नका, यांच्यावर मकोका लावा, असे बीडचे आमदार सुरेश धस म्हणाले आहेत.Suresh Dhas On Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सकाळी 11 वाजता जिंतूर रोडवरील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावरून सर्वधर्मीयांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

सरपंच संतोष देशमुख यांच्या आरोपींना मकोको लागला पाहिजे. एकदा आत गेला की 5-6 वर्षे पुन्हा माघारी येत नाही. आका तर आता गेलाच पाहिजे. आकाच्या आकाने काही गडबड केली असेल तर तोपण आत गेला पाहिजे. छत्रपती संभाजीराजेंना ज्याप्रमाणे हालहाल करुन मारले त्याप्रमाणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. मी दोघांची तुलना करत नाही पण तो फक्त दलित समाजाची बाजूला घ्यायला होता. हा व्हिडीओ आकाला दाखवला होता. पण तो आकाच्या आकालादेखील दाखवला असेल तर आकाने तुरुंगात जायची तयारी करा.

जे दोषी असतील त्यांना फाशी द्या, असे आकाचे आका म्हणतायत पण आधीच चांगलं वागायचं, असंही त्यांनी आधीच सांगायला हवं होतं, असे सुरेश धस म्हणाले. हत्या कोणी घडवून आणल्या? मास्टरमाइंड कोण? हे माहिती नसेल तर बारामतीची माणसं परभणीत पाठवा. 200-500 कुटूंब घर सोडून गेले. ते जीव मुठीत राहिले आहेत, असे सुरेश धस यांनी अजित पवार यांना उद्देशून म्हटले.

संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांची नुसती चौकशी करु नका, यांच्यावर मकोका लावा, असे बीडचे आमदार सुरेश धस म्हणाले आहेत.Santosh Deshmukh Murder: 'यांच्या बापाचा बाप आला तरी...', मनोज जरांगे परभणीत कडाडले, 'मुख्यमंत्र्यांनी एक काम...'मोठा घोटाळा! लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत; संजय राऊ...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

संतोष देशमुख हत्या कडक कारवाई मकोका सुरेश धस

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

सुरेश धस यांना फडणवीसांचा आशीर्वाद, संजय राऊत यांचं मोठं विधानसुरेश धस यांना फडणवीसांचा आशीर्वाद, संजय राऊत यांचं मोठं विधानबीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संजय राऊत यांनी सुरेश धस यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद असल्याचा दावा केला आहे.
और पढो »

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोडबीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोडबीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. हत्येत सहभागी दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे.
और पढो »

महाराष्ट्र: सरपंच हत्या मामले में दो आरोपी गिरफ्तार, वाल्मिक कराड ने किया आत्मसमर्पणमहाराष्ट्र: सरपंच हत्या मामले में दो आरोपी गिरफ्तार, वाल्मिक कराड ने किया आत्मसमर्पणमहाराष्ट्र पुलिस ने बीड जिले के मस्साजोग गांव के सरपंच संतोष देशमुख की हत्या मामले में दो आरोपियों को गिरफ्तार कर लिया है।
और पढो »

महाराष्ट्र सरपंच हत्या: सीआईडी ने गठित किया एसआईटी, 10 सदस्य टीम करेगी जांचमहाराष्ट्र सरपंच हत्या: सीआईडी ने गठित किया एसआईटी, 10 सदस्य टीम करेगी जांचमहाराष्ट्र सरकार ने बीड जिले के मस्साजोग गांव के सरपंच संतोष देशमुख की हत्या की जांच के लिए 10 सदस्यीय विशेष जांच दल (एसआईटी) का गठन किया है।
और पढो »

बीड पोलीस स्टेशनमध्ये पाच पलंग: रोहित पवार आणि विजय वडेट्टीवारांचा प्रश्नबीड पोलीस स्टेशनमध्ये पाच पलंग: रोहित पवार आणि विजय वडेट्टीवारांचा प्रश्नसरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या कोठडीसाठी पाच पलंग मागवण्याच्या बातम्यांवर रोहित पवार आणि विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
और पढो »

बीड आहे की बिहार! सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येमुळे खळबळ; काय आहे राजकीय कनेक्शन? वाल्मिकी कराड कोण?बीड आहे की बिहार! सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येमुळे खळबळ; काय आहे राजकीय कनेक्शन? वाल्मिकी कराड कोण?बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख या सरपंचांच्या हत्या प्रकरणानं खळबळ उडाली आहे. खंडणीच्या वादातून झालेल्या हत्येचे राजकीय कनेक्शन असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 18:46:11