ISIS : जगभरात दहशतवाद पसरवणाऱ्या ISIS च्या नापाक कारवाया भारतातही सुरु आहेत. संभाजीनगरमध्येही ISIS ने आपलं जाळं पसरवल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.
इसिस ही धार्मिक कट्टरतेच्या नावाखाली दहशतवाद पसरवणारी ही संघटना आहे . याच दहशतवादी संघटनेनं छत्रपती संभाजीनगर मध्ये आपलं जाळं पसरवलंय. छत्रपती संभाजीनगर मधले 50 तरुण इसिस च्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. इसिस च्या संपर्कात आलेल्या या तरुणांना स्फोटकं तयार करणं. घातपात कसा घडवायचा आणि त्यानंतर कसं पळून जायचं याचं प्रशिक्षण दिलं जात होतं. व्हॉट्स अॅप ग्रुपच्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिलं जात होतं. तरुणांचं ब्रेनवॉश करण्यासाठी व्हिडिओ दाखवले जात असल्याचंही समोर आलंय.
संभाजीनगरमधून एनआयएने अटक केलेल्या मोहंमद जोएब खानच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आलीय. संभाजी नगरचा मोहंमद जोएब आणि जगभरात इसिसचे जाळे पसरवणारा मोहंमद शोएब यांनी संभाजी नगरात एक व्हॉट्स अॅप ग्रुप बनवला होता. जोएबच्या मदतीने शोएबने माथेफिरू तरुणांची टोळी तयार करण्यात आल्याचं एनआयएच्या दोषारोपपत्रात म्हटलंय..मोहंमद जोएब हा सामान्य कुटुंबातील तरुण आहे. फेब्रुवारीत एनआयएने संभाजीनगरात 9 ठिकाणी छापे मारले होते, त्यात जोएबला अटक करण्यात आली होती. जोएब विवाहित असून त्याला 2 मुली आहेत.
मात्र वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली जोएबनं संभाजीनगरात स्लीपर सेल्सचं जाळं पसरवण्याचं काम सुरु केलं. वेगवेगळ्या भागातील तरुणांनी एकत्र केलं. व्हॉट्सअॅप ग्रुपवर तो स्फोटकं तयार करण्याचं प्रशिक्षण देत होता. मात्र, घातपातचा कट रचण्याआधीच एनआयएनं त्याला ताब्यात घेत कट उधळून लावला.Maratha Reservation: विधान परिषदेतील 'त्या' मराठा आमदारांना पाडणार; मनोज जरांगेंचा जाहीर इशारा, 'तुमच्यामुळे...
Isis Chatrapati Sambaji Nagar Terrorist Organization NIA Youth Involved In Terrorist Conspiracy छत्रपती संभाजीनगर इसिस
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
IND vs ZIM : टीम इंडियाच्या 'या' तीन खेळाडूंमुळे बीसीसीआयची गोची, घेतला तडकाफडकी निर्णयIndia vs Zimbabwe squad for first two T20I : झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा पहिल्या दोन टी-ट्वेंटीसाठी भारतीय संघात सामील करण्यात आलंय.
और पढो »
क्राइम पेट्रोल देख बनाई अपहरण की प्लानिंग, परिवार से मांगे 2 लाख रुपयेराजस्थान में एक युवक ने खुद का अपहरण कर परिजनों से लाखों रुपये की मांग की. लेकिन युवक की सारी योजना विफल हो गई.
और पढो »
पहले सांप ने युवक को काटा, फिर युवक ने सांप को दो बार काटा; उसके बाद…बिहार के नवादा से अजीबोगरीब घटना सामने आई है। यहां एक सांप ने युवक को काट लिया जिसके बाद उस युवक ने उसी सांप को दो बार काटा। आश्चर्च की बात यह है कि इस घटना के बाद सांप की मौत हो गई वहीं युवक पूरी तरह से स्वस्थ है। इस घटना के बाद से इलाके में यह घटना चर्चा का विषय बना हुआ...
और पढो »
प्रेमिका की हैवानियत: आरी से कई टुकड़े में बांटी प्रेमी की लाश, सिर का कंकाल मिला...चेहरा भी न देख सके घरवालेसकीट क्षेत्र निवासी युवक की आगरा में की गई थी हत्या।
और पढो »
झारखंड में 24 साल के युवक की पीट-पीट कर हत्या, विधवा समेत 9 आरोपियों को पुलिस ने किया गिरफ्तारझारखंड के पूर्वी सिंहभूम जिले में एक युवक की पीट-पीटकर हत्या कर दी गई। पुलिस के अनुसार मोबाइल फोन को लेकर विधवा और युवक के बीच विवाद शुरू हुआ था, जिसके बाद गांव के लोगों ने मिलकर युवक को पीट-पीट कर मार डाला। विधवा के घर युवक का आना-जाना लगा रहता था। पुलिस मामले की छानबीन में जुटी...
और पढो »
डंकी रूट से अमेरिका गए करनाल के युवक की गोली मारकर हत्या, परिवार ने लिया था 35 लाख का कर्जKarnal Man Shot in US: हरियाणा से ढाई साल पहले अमेरिका गए एक युवक की अमेरिका में हत्या का मामला सामने आया है। युवक करनाल का रहने वाला था। परिवार ने युवक को डंकी रूट से अमेरिका भेजा था। परिवार ने युवक की डेडबॉडी के लिए प्रशासन से मदद मांगी है।
और पढो »