Satej Patil On Devendra Fadnavis: उत्तर कोल्हापूरमधील नाट्यमय घडामोडींनंतर भाजपाचे राज्यातील सर्वोच्च नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दांमध्ये टीका केल्यानंतर सतेज पाटलांनी त्यांना जसाश तसं उत्तर दिलं आहे.
सतेज पाटलांनी सगळंच काढलं! फडणवीसांच्या 'कोल्हापूरमधून काँग्रेस गायब'वर म्हणाले, 'आमच्यावर बोलण्यापेक्षा...'
विधानसभा निवडणुकीमधून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अखेरच्या दिवशी कोल्हापूर उत्तर मतदारसंघात नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर जिल्हातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अगदी शेवटच्या क्षणी महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळेल्या मधुरीमाराजे यांनी माघार घेतली. अर्ध्या तासाहून कमी वेळ शिल्लक असताना काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना मधुरीमाराजे माघार घेणार असल्याचं कळवण्यात आल्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. त्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजही उपस्थित होते.
अर्ज मागे घेण्याच्या फॉर्मवर स्वाक्षरी करुन मधुरीमाराजे बाहेर पडल्यानंतर दरवाजातच सतेज पाटील यांनी शाहू छत्रपती यांच्या समोरच,"हे पूर्णपणे माझी फसवणूक केल्यासारखं आहे. हे नाही चालणार. मग आधीच नाही म्हणून निर्णय घ्यायला हवा होता. मला काही अडचण नव्हती. हे चुकीचं आहे महाराज. हे मला काही मान्य नाही. मला तोंडघशी पाडण्याची गरज नव्हती," असं म्हणत नाराजी व्यक्त केली.
"सगळा प्रकार आश्चर्यकारकच आहे. ज्या काही घडामोडी झाल्यात त्यावरुन एक गोष्ट लक्षात आली की, या ठिकाणी उत्तर कोल्हापूरमधून काँग्रेस मात्र गायब झालेली आहे हे निश्चितपणे पाहायला मिळत आहे," अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नोंदवली होती. याच विधानाचा संदर्भ देत पत्रकारांनी सतेज पाटलांना,"फडणवीस यांनी कोल्हापूर उत्तरमधून पंजा गायब झाला ही सुरुवात आहे असं म्हटलं आहे," असं विचारला.
Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Breaking News LIVE Updates: कोल्हापुरात घडामोडींना वेग सतेज पाटलांनी बोलावली तातडीची बैठकMaharashtra Breaking News Today LIVE Updates: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असून सर्वच मतदारसंघांमधील लढाया कशा असतील हे निश्चित झालं आहे. आजपासूनच प्रचाराचा धुरळा उडणार आहे. निवडणूक आणि राज्यातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स एकाच ठिकाणी...
और पढो »
नवरीच नाही मिळे नवऱ्याला; चीनमध्ये ‘लेफ्टओव्हर मेन’चा आकडा पाहून म्हणाल प्रकरण गंभीर दिसतंय...China population News : गेल्या काही काळापासून चीनपुढे अनेक मोठ्या समस्यांनी डोकं वर काढलं असून, आर्थिक संकटाशी झुंजणआऱ्या या देशापुढं असणारी सर्वात मोठी समस्या सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
और पढो »
'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं ना मग,' सतेज पाटील सर्वांसमोर संतापले; शाहू महाराजांना म्हणाले 'मला कशाला...'Satej Patil Gets angry on Shahu Maharaj Supporters: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळालेल्या मधुरीमाराजे (Madhurima Raje) यांनी आज माघार घेतली. यामुळे काँग्रेसची (Congress) नाचक्की झाली असून, सतेज पाटील (Satej Patil) चांगलेच संतापलेले पाहायला मिळालं.
और पढो »
फडणवीसांच्या 'त्या' विधानानंतर सरवणकर म्हणाले, 'मी राज ठाकरेंना भेटणार आणि...'Maharashtra Assembly Election Sada Sarvankar: माहिममधून उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही सदा सरवणकर इथून लढणार की नाही हे अद्यापही अनिश्चित असून सध्या अमित ठाकरे येथून लढत असल्याने जोरदार चर्चा सुरु आहेत.
और पढो »
सरवणकरांची अमित ठाकरेंसाठी माघार? फडणवीसांच्या विधानाने चर्चेला उधाण; म्हणाले, 'आम्ही बैठकीत...'Devendra Fadnavis Sada Sarvankar Nomination Against Amit Thackeray: मुंबईतील महीम मतदारसंघ सध्या तुफान चर्चेत असण्याचं कारण म्हणजे इथून राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे उभे असल्याने महायुतीची भूमिका चर्चेत आहे.
और पढो »
अमित ठाकरेंविरोधात उमेदवार का दिला? मुख्यमंत्री म्हणतात, 'त्यांनी परस्पर...'CM Eknath Shinde On Raj Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिम मतदारसंघातील तिढ्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री जाणून घ्या.
और पढो »