नवरीच नाही मिळे नवऱ्याला; चीनमध्ये ‘लेफ्टओव्हर मेन’चा आकडा पाहून म्हणाल प्रकरण गंभीर दिसतंय...

China समाचार

नवरीच नाही मिळे नवऱ्याला; चीनमध्ये ‘लेफ्टओव्हर मेन’चा आकडा पाहून म्हणाल प्रकरण गंभीर दिसतंय...
China PopulationChina Male Female PopulationChina 35 Million Leftover Men Prompted Proposal F
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

China population News : गेल्या काही काळापासून चीनपुढे अनेक मोठ्या समस्यांनी डोकं वर काढलं असून, आर्थिक संकटाशी झुंजणआऱ्या या देशापुढं असणारी सर्वात मोठी समस्या सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळं जगभरात एकिकडे संसाधनांवर ताण येत असल्याची चिन्हं असतानाच दुसरीकडे चीन मात्र एका वेगळ्याच समस्येला तोंड देत आहे. ही समस्या आहे देशातील वाढत्या वयाच्या जनसंख्येसंदर्भातली.

चीनमधील घसरलेल्या लोकसंख्येमुळे सध्या अनेक प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत. गेल्या काही काळापासून चीनला लोकसंख्येशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. चीनमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढ असल्यामुळे जन्मदर घटत आहे. त्यातच आता चीनसमोर आणखी एक आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे.चीनमधील मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीय ही तेथील वस्तुस्थिती. सध्या या देशात सुमारे 3.5 कोटी पुरुष एकटेच आहेत. अशा पुरुषांना ‘लेफ्टओव्हर मेन’ म्हणून संबोधलं जात आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

China Population China Male Female Population China 35 Million Leftover Men Prompted Proposal F Chinese Youth चीन चीनची लोकसंख्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

भारताच्या नकाशावर स्थान नसलेले महाराष्ट्रातील गाव; ग्रामस्थांकडे असत्तित्वाचा कोणताच लिखीत पुरावा नाहीभारताच्या नकाशावर स्थान नसलेले महाराष्ट्रातील गाव; ग्रामस्थांकडे असत्तित्वाचा कोणताच लिखीत पुरावा नाहीमहाराष्ट्रात असे एक गाव आहे जे महाराष्ट्राच्या नकाशावरच नाही. नकाशावरच गावाचे अस्तित्व नसल्याने कोणत्याच सोयी सुविधा या गावापर्यंत पोहोचल्या नाही.
और पढो »

अर्ज भरताच कॉन्फिडन्स वाढला! BJP चा उल्लेख करत नवाब मलिक म्हणाले, 'ही युती वैचारिक नाही तर..'अर्ज भरताच कॉन्फिडन्स वाढला! BJP चा उल्लेख करत नवाब मलिक म्हणाले, 'ही युती वैचारिक नाही तर..'Maharashtra Assembly Election Nawab Malik On BJP: अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शेवटच्या क्षणी नवाब मलिक यांना एबी फॉर्म दिल्यानंतर भारतीय जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेत नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही असं म्हटलं आहे. यावर मलिक यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
और पढो »

Video : भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यावर उसळल्या अंधारात चमकणाऱ्या रहस्यमयी लाटा; पर्यटक अचंबितVideo : भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यावर उसळल्या अंधारात चमकणाऱ्या रहस्यमयी लाटा; पर्यटक अचंबितभारतातील काही समुद्र किनाऱ्यावर निळ्या रंगाच्या लाटा उसळल्या आहेत. या लाटा पाहून पर्यटक अचंबित झाले आहेत.
और पढो »

VIDEO : हवेत उडाली बॅट, बाउंड्रीच्या बाहेर गेला बॉल... कुंफू पंड्याचा शॉट पाहून फिल्डरही चकितVIDEO : हवेत उडाली बॅट, बाउंड्रीच्या बाहेर गेला बॉल... कुंफू पंड्याचा शॉट पाहून फिल्डरही चकितटीम इंडियाच्या विजयासाठी हार्दिक पंड्याने 39 धावांची धमाकेदार केली. यावेळी त्याने मारलेला शॉट पाहून फिल्डरही चकित आले.
और पढो »

मिया खलिफासाठी वृद्ध व्यक्तीने ठेवले करवाचौथचे व्रत; Video पाहून युजर्स म्हणतात...मिया खलिफासाठी वृद्ध व्यक्तीने ठेवले करवाचौथचे व्रत; Video पाहून युजर्स म्हणतात...Mia Khalifa Karwa Chauth: सोशस मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. अलीकडेच करवाचौथचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
और पढो »

वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवण्याची गरज नाही, केंद्राचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद, 'हा कायदेशीर नव्हे तर सामाजिक मुद्दा'वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवण्याची गरज नाही, केंद्राचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद, 'हा कायदेशीर नव्हे तर सामाजिक मुद्दा'केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवण्याची गरज नाही कारण इतर योग्यरित्या आखण्यात आलेले दंडात्मक उपाय आहेत असं सांगितलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 16:01:38