Naga Chaitanya and Sobhita Dhulipala Engagement: दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यने (Naga Chaitanya) अभिनेत्री शोभिता धुलिपालासह (Sobhita Dhulipala) साखरपुडा केला आहे. नागार्जुन (Nagarjuna) यांनी सोशल मीडियावर मुलाच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.
समांथा नागा चैतन्यची पहिली पत्नी नव्हे, Ex-Wife ने स्वत:च केला होता खुलासा, जाहीर केलं पहिल्या पत्नीचं नाव
समांथाला घटस्फोट दिल्यानंतर नागा चैतन्यचं नाव अनेकदा शोभितासह जोडण्यात आलं होतं. अनेकदा दोघे एकत्रही दिसले होते. पण दोघांनी अधिकृतपणे आपल्या नात्यावर भाष्य करणं टाळलं होतं. नागार्जुने यांनी शेअर केलेल्या साखरपुड्याच्या फोटोंमधे दोघे पारंपारिक वेषात दिसत आहेत."शोभिता आमच्या कुटुंबात येणार असल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे. या नव्या जोडप्याला खूप खूप शुभेच्छा. त्या दोघांना आयुष्यभरासाठी खूप प्रेम आणि आनंद. देवाचा आशीर्वाद नेहमीच त्यांच्यासोबत राहो. 8.8.8 प्रेमाची एक सुंदर सुरुवात...
Naga Chaitanya Sobhita Dhulipala Naga Chaitanya Sobhita Dhulipala Engagement
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
वय 55 तरी अजूनही सिंगल आहे ही लोकप्रिय गायिका, म्हणाली, प्रेम तर आहे पण...Falguni Pathak: 55 वय झालं तरीदेखील फाल्गुनी पाठक यांनी अद्याप लग्न का केलं नाही? आता त्यांनीच केला खुलासा
और पढो »
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच, जय शहा यांनी जाहीर केलं नाव, म्हणाले...New head coach of Team India : राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर आता गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच झाला आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी ट्विट करत याची माहिती दिली.
और पढो »
Hardik Pandya : शेवटी बापाचं काळीज! घटस्फोटानंतर पहिल्यांदाच नताशाच्या पोस्टवर हार्दिकची प्रतिक्रियाHardik Pandya On Natasha Stankovic Post : गेल्या 4 वर्षे एकत्र राहिल्यानंतर, नताशा आणि मी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे, असं म्हणत हार्दिक पांड्याने नताशा स्टॅनकोविक पासून घटस्फोट जाहीर केला होता.
और पढो »
'मणिपूरसारखं काहीतरी महाराष्ट्रातही घडेल अशी..', पवारांच्या विधानाने खळबळ; म्हणाले, 'मोदींनी..'Sharad Pawar Fear About Maharashtra: नवी मुंबईमध्ये आयोजित एका जाहीर कार्यक्रमामधील भाषणामध्ये शरद पवारांनी मणिपूरचा उल्लेख करत हे विधान केलं.
और पढो »
शोभिता संग सगाई, नागा ने Ex समांथा संग नहीं हटाई रोमांटिक फोटो, अभी भी है कनेक्शन?साउथ स्टार नागा चैतन्या दूसरी बार शादी करने जा रहे हैं. उन्होंने लॉन्ग टाइम गर्लफ्रेंड शोभिता धुलिपाला संग सगाई कर ली है.
और पढो »
'जरा तुमची दहशत दाखवा,' शर्मिला ठाकरे पोलीस आयुक्तांसमोरच कडाडल्या, 'तुमचा भत्ता...'मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Raj Thackeray Wife Shamrila Thackeray) यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची (Navi Mumbai Police Commissioner) भेट घेत महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर नाराजी जाहीर केली आहे.
और पढो »