सर्वात मोठं ऑपरेशन, छत्तीसगडमध्ये 36 नक्षलवाद्यांना केलं ठार; शस्त्रांचा मोठा साठाही जप्त

Dantewada News समाचार

सर्वात मोठं ऑपरेशन, छत्तीसगडमध्ये 36 नक्षलवाद्यांना केलं ठार; शस्त्रांचा मोठा साठाही जप्त
Narayanpur EncounterNaxalite EncounterSecurity Forces Personnel
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 57 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 57%
  • Publisher: 63%

एन्काऊंटर करण्यात आलेल्या ठिकाणी नक्षलवाद्यांच्या मृतदेहासह एके-47 रायफल आणि एसएलआरसह (सेल्फ लोडिंग रायफल) मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यावर्षी बस्तर क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत एकूण 185 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं आहे.

एन्काऊंटर करण्यात आलेल्या ठिकाणी नक्षलवाद्यांच्या मृतदेहासह एके-47 रायफल आणि एसएलआरसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यावर्षी बस्तर क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत एकूण 185 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं आहे.छत्तीसगडमधील बस्तर येथे सुरक्षा जवानांनी चकमकीदरम्यान 36 नक्षलवाद्यांना ठार केलं आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी जवळपास 1 वाजता नारायणपूर-दंतेवाडा सीमेवर अभुजमाडच्या थुलथुली आणि नेंदुर गावाच्या दरम्यान असणाऱ्या जंगलात ही चकमक झाली आहे.

एन्काऊंटर करण्यात आलेल्या ठिकाणी नक्षलवाद्यांच्या मृतदेहासह एके-47 रायफल आणि एसएलआरसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यावर्षी बस्तर क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत एकूण 185 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. यामध्ये दंतेवाडा, नारायणपूरसह सात जिल्ह्यांचा समावेश आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या घनदाट जंगलात नलक्षलावादी लपले असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली होती. याच्या आधारे सुरक्षा जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घालत कॉम्बिंग सुरु केलं होतं. त्याचवेळी नलक्षलवाद्यांनी गोळीबार सुरु केला. सुरक्षा जवानांनीही त्यांना प्रत्युत्तर देत 28 नक्षलवाद्यांना ठार केलं. जवळपास 2 तास थोड्या थोड्या अंतराने गोळीबार होत होता. चकमकीनंतर परिसरात सर्च ऑपरेशन सुरु असून, कोणी फरार होण्यात यशस्वी झालं आहे का याची माहिती घेतली जात आहे.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव यांनी ही एक मोठी कारवाई असल्याचं सांगितलं असून सुरक्षा दलांचे अभिनंदन केले."नक्षलवाद शेवटचा श्वास घेत आहे. राज्यातून नक्षलवाद नक्कीच संपुष्टात येणार आहे... केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नऊ महिन्यांत दोनदा राज्याचा दौरा केला असून मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद संपवण्याचा संकल्प त्यांनी केला आहे," असं ते म्हणाले.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Narayanpur Encounter Naxalite Encounter Security Forces Personnel Firing Encounter In Narayanpur सुरक्षाबल के जवान दंतेवाड़ा समाचार नारायणपुर एनकाउंटर छत्तीसगढ़ में एनकाउंटर

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

देशातील सर्वात मोठा Expressway उंदरांनी पोखरला? धक्कादायक Video समोर आल्यानंतर...देशातील सर्वात मोठा Expressway उंदरांनी पोखरला? धक्कादायक Video समोर आल्यानंतर...Hole In Delhi Mumbai Expressway: भारतामधील सर्वात मोठा एक्सप्रेस-वे अशी ओळख असलेल्या रस्त्यावरील हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
और पढो »

वाळूचा भला मोठा डोंगर, महाराष्ट्रातील अद्भूत चमत्कार! 499 वर्षांपूर्वी कोकणात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा अविश्वसनीय पुरावावाळूचा भला मोठा डोंगर, महाराष्ट्रातील अद्भूत चमत्कार! 499 वर्षांपूर्वी कोकणात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा अविश्वसनीय पुरावामहाराष्ट्रातील सर्वात मोठा वाळूचा डोंगर कोकणात आहे. 15 व्या शतकात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा पुरावा असेला हा डोंगर कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनला आहे.
और पढो »

पृथ्वीला हादरवणार जगातील सर्वात शक्तीशाली प्रकल्प; याची पावर पाहून NASA चे संशोधकही घाबरलेपृथ्वीला हादरवणार जगातील सर्वात शक्तीशाली प्रकल्प; याची पावर पाहून NASA चे संशोधकही घाबरलेThree Gorges Dam : जगातील सर्वात मोठे धरण हे चीन मध्ये आहे. या धरणाचा पृथ्वीवर मोठा परिणाम झाला आहे.
और पढो »

मंत्रीपदाची ऑफर नाकारली; प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा गौप्यस्फोटमंत्रीपदाची ऑफर नाकारली; प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा गौप्यस्फोटझी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी १९८४ मध्ये राजीव गांधींच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची ऑफर मिळाल्याची खबर केली. त्यांनी व्ही.पी.सिंग यांना दिला होता शब्द आणि त्यामुळे ही ऑफर नाकारली.
और पढो »

राजकारणाचा विजय झाला आणि न्याय मारला जातोय, बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात सर्वात मोठा आरोपराजकारणाचा विजय झाला आणि न्याय मारला जातोय, बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात सर्वात मोठा आरोपबदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.
और पढो »

ठाणे ते बोरिवली प्रवास फक्त 12 मिनीटांत; नॅशनल पार्कच्या जंगलातून जाणारा भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्गठाणे ते बोरिवली प्रवास फक्त 12 मिनीटांत; नॅशनल पार्कच्या जंगलातून जाणारा भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्गठाणे ते बोरिवली प्रवास फक्त 12 मिनीटांत पूर्ण होणार आहे. नॅशनल पार्कच्या जंगलातून भुयारी मार्ग बांधला जात आहे. हा भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्ग आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 19:52:26