Bharat Band : आरक्षण बचाव समितीकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. देशातील अनेक राज्यात याचे पडसाद पाहायला मिळाले. यादरम्यान बिहारची राजधानी पटनामध्ये एका पोलिसाने चक्क उपविभागीय दंडाधिकाऱ्यालाच काठिने बदडलं.
आरक्षण बचाव समितीकडून आज भारत बंद ची हाक देण्यात आलीय. सुप्रीम कोर्टानं SC, ST आरक्षणाचं वर्गिकरण करण्याचा निर्णय दिलाय. क्रिमिलेअरची अटही घालण्यात आलीय.. त्यामुळे केंद्र सरकारनं याबाबत हस्तक्षेप करावा या मागणीसाठी भारत बंद ची हाक देण्यात आलीय. महाराष्ट्र्रातलही या बंदचे पडसाद पाहायला मिळाले.बिहारची राजधानी पटना तही भारत बंद पुकारण्यात आला होता. काही संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं. यासाठी पोलिसांचा कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यादरम्यान अचानक आंदोलक हिंसक झाले.
मारहाणीमुळे एसडीएम चांगलेच संतापले आणि त्यांनी पोलिसांशी वाद घातला. शेवटी शिपायाने उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची माफी मागितली. सर आपल्या कडून चुकून मारहाण झाली असं सांगत पोलिसांनी माफी मागितली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. भारत बंद दरम्यान पटनात काही आंदोलकांकडून हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पटना शहरातील बाजार बंद करण्यात आाला. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठिमार केला. यामुळे आंदोलन आणखी चिघळलं.Ajmer Scandal: शंभर मुलींवर बलात्कार, सर्वांचे न्यूड फोटो; कॉलेजच्या बाहेर रोज थांबणारी 'ती' कार... हे कसं घडलं?
Police Constable Beaten SDM In Patna Police Constable Beaten SDM Patna News Bihar News Bihar Patna Bharat Bandh News भारत बंद भारत बंद न्यूज पटना पटना न्यूज
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
कसारा स्टेशनवर मोटारमनच्या दरवाजा उघडून आत शिरला आणि म्हणाला... लोकल ट्रेन तेरा भाई चलाएगास्थानकात उभ्या असलेल्या लोकल रेल्वेमध्ये रील बनवणं तरुणांना चांगलंच महागात पडलंय. पोलिसांनी ताब्यात घेऊन तरुणांची कानउघाडणी केलीय.
और पढो »
चाहत्याने मिठी मारल्याने प्रसिद्ध गायकाचा मृत्यू! Live कॉन्सर्टमधील मृत्यूपूर्वीचा Video ViralFamous Singer Dies By Shock: सोशल मीडियावरील त्याची या कॉन्सर्टमधील शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल झाली असून मृत्यूच्या काही मिनिटं आधी शूट केलेला व्हिडीओही यात आहे.
और पढो »
Tadoba Video : ताडोबात वाघाची नागपंचमी, दुर्मिळ क्षणाचा Video पाहिला का?Tadoba Viral Video : नागपंचमीच्या मुहूर्तावर ताडोबातील वाघ आणि कोब्राचा दुर्मिळ क्षण सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
और पढो »
Fact Check : भारतीय लष्कर बांगलादेश विमानतळावर पोहोचले! भडकावणारा व्हिडीओ व्हायरल; संपूर्ण प्रकरण जाणून घ्याबांगलादेशमध्ये व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमागचं व्हायरल सत्य. काय आहे खरं?
और पढो »
'मी इस्तांबुलमध्ये येण्यासाठी उत्सुक', युसुफ डिकेकच्या पोस्टवर Elon Musk चं उत्तर51 वर्षांचे नेमबाज युसुफ डिकेक यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये सफेद रंगाचा शर्ट घालून हात खिशात ठेवल्यामुळे डिकेक व्हायरल होत आहे.
और पढो »
कोल्हापूरला पुन्हा पुराचा धोका! पंचगंगा धोक्याच्या पातळीकडे, रस्त्यांवर पाणीच पाणीMaharashtra Kolhapur Rain: कोल्हापुरात पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
और पढो »