सलग 25 वर्षे खासदार राहिलेल्या दानवेंना पराभवाचा जबरी धक्का! कल्याणराव काळेंनी बाजी जिंकली

Maharashtra Lok Sabha Election समाचार

सलग 25 वर्षे खासदार राहिलेल्या दानवेंना पराभवाचा जबरी धक्का! कल्याणराव काळेंनी बाजी जिंकली
Maharashtra Lok Sabha Election 2024Maharashtra Lok Sabha Election Results 20242024 Maharashtra Lok Sabha Poll Results
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 47 sec. here
  • 22 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 92%
  • Publisher: 63%

Maharashtra Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: सलग 25 वर्षे खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आहे. तर, कल्याणराव काळे हे जालन्यात विजयी झाले आहेत.

जालन्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. सहा टर्म खासदार राहिलेले रावसाहेब दानवे यांना यंदा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेसचे कल्याणराव काळे यांचा मोठ्या मताधिक्यांनी विजय झाला आहे. मात्र, अद्याप विजयाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये. मात्र, आत्तापर्यंत हाती आलेल्या कलानुसार कल्याणराव काळे यांनी विजय मिळवला आहे.

जालन्यात सुरुवातीला हाती आलेल्या कलांमध्ये रावसाहेब दानवे आघाडी होते. तर, कल्याणराव काळे पिछाडीवर होते. मात्र, आता हाती आलेल्या कलांनुसार रावसाहेब दानवे हे पिछाडीवर आहेत. रावसाहेब दानवे सत्ता राखण्यास यशस्वी होणार की कल्याणराव काळे दानवेंना मात देणार याबाबत धाकधुक असतानाच कल्याणराव काळे यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. तर, दानवेंचे सहाव्यांदा विजय मिळवण्याचे स्वप्न भंगले आहे. केंद्रीय राज्यमंत्र्यांला पराभवाला सामोरे जावे लागल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का आहे.

जालना मतदारसंघावर भाजपची मजबूत पकड आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे आत्तापर्यंत भाजपकडून पाचवेळा विजयी झाले होते. त्यांना सहाव्यांदा भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. गेली 25 वर्षे रावसाहेब दानवे हेच खासदार राहिले आहेत. त्यामुळं 2024 मध्येही रावसाहेब दानवे गड कायम राखणार का? या कडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. 2019 मध्ये रावसाहेब दानवे यांना 6,94,945 मते मिळाली होती. तर, त्यांच्या विरोधात असलेल्या विलास औताडे यांना 3,64,348 मते मिळाली होती.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Lok Sabha Election 2024 Maharashtra Lok Sabha Election Results 2024 2024 Maharashtra Lok Sabha Poll Results Maharashtra Lok Sabha Election Results लोकसभा निवडणूक निकाल 2024 लोकसभा निवडणूक निकाल 2024 लाइव्ह २०२४ लोकसभा निवडणूक लाइव्ह 2024 इंडिया लोकसभा निवडणूक निकाल लोकसभा निवडणूक निकाल विजेते उमेदवार 2024 लोकसभा निवडणूक निकाल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल 2024 2024 महाराष्ट्र लोकसभा एक्झिट पोल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल निकाल जालना रावसाहेब दानवे Raosaheb Danve Jalna

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

सांगली लोकसभा निकाल 2024: विशाल पाटलांनी सांगली जिंकली; महाविकास आघाडीला धक्कासांगली लोकसभा निकाल 2024: विशाल पाटलांनी सांगली जिंकली; महाविकास आघाडीला धक्कासांगली लोकसभा निकाल 2024: सांगलीमध्ये विकास पाटील यांचा विजय झाला असून जायंटकिलर ठरत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. विकास पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील यांचा पराभव केला आहे. विशाल पाटील 1 लाख 1 हजार 94 मतांनी विजयी झाले आहेत.
और पढो »

दोन दिवसाच्या उच्चांकी वाढीनंतर सोन्याच्या दरात आज घसरण; 'इतक्या' रुपयांनी सोनं झालं स्वस्त!दोन दिवसाच्या उच्चांकी वाढीनंतर सोन्याच्या दरात आज घसरण; 'इतक्या' रुपयांनी सोनं झालं स्वस्त!Gold and Silver Prices Today in Maharashtra: सलग दोन दिवस सोन्याच्या दरात वाढ झाल्यानंतर आज मात्र सोन्याचा दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय.
और पढो »

Loksabha Election 2024 : मोदींचा आत्मविश्वास गेला आहे; शरद पवार रोखठोक बोललेLoksabha Election 2024 : मोदींचा आत्मविश्वास गेला आहे; शरद पवार रोखठोक बोललेLoksabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत रोड शो घेतल्यानंतर त्यांच्या या दौऱ्यामुळं शहरातील नागरिकांपुढं उभ्या राहिलेल्या परिस्थितीसोबत एकंदर राजकीय परिस्थितीवर शरद पवार यांनी भाष्य केलं.
और पढो »

Rohit sharma: मी कधी विचारही केला नव्हता की...; कर्णधारपदाच्या मुद्द्यावरून रोहितचा मोठा खुलासाRohit sharma: मी कधी विचारही केला नव्हता की...; कर्णधारपदाच्या मुद्द्यावरून रोहितचा मोठा खुलासाRohit sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला जवळपास 17 वर्षे पूर्ण झालीयेत. या काळात रोहितने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केलेत.
और पढो »

केजरीवालांच्या सहकाऱ्याने पोटात बुक्की मारली, लाथा घातल्या; स्वाती मलिवाल यांनी दाखल केली तक्रार. 4 तास नोंदवला जबाबकेजरीवालांच्या सहकाऱ्याने पोटात बुक्की मारली, लाथा घातल्या; स्वाती मलिवाल यांनी दाखल केली तक्रार. 4 तास नोंदवला जबाबआम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मलिवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सहकारी वैभव कुमार यांच्यावर कानाखाली लगावल्याचा, लाथा घातल्याचा आणि पोटात मारल्याचा गंभीर आरोप केला आहे.
और पढो »

'माझे पिरीएड्स सुरु आहेत असं ओरडून सांगत होते, पण..'; मलिवाल यांनी सांगितला घटनाक्रम'माझे पिरीएड्स सुरु आहेत असं ओरडून सांगत होते, पण..'; मलिवाल यांनी सांगितला घटनाक्रमAAP MP Swati Maliwal Shocking Claims: खासदार स्वाती मलिवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्याबरोबर नेमकं काय काय घडलं याबद्दल धक्कदायक खुलासा केला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 16:03:01