सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट; पाऊस धुमशान घालणार

Maharashtra Rain Alert समाचार

सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट; पाऊस धुमशान घालणार
Red Alert For Rain In Satara Kolhapur DistrictRainMonsoon
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 40 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 61%
  • Publisher: 63%

सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आली आहे. हवामान विभागानं मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला आहे.

मुंबईसह सातारा कोल्हापुरातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. सातारा कोल्हापूर परिसरातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही तास मुंबईसह उपनगरांत पाऊस थैमान घालणार आहे. हवामान विभागानं मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हवामान विभागाचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी ही माहिती दिलीये.पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुढील 24 तासात पश्चिम विदर्भातील अकोला,अमरावती, यवतमाळसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. नागपूर हवामान विभागानं हा अलर्ट जारी केलाय. या भागात मुसळधार किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यताही वर्तवली आहे. तर बुलढाणा आणि नागपूरच्या काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. तर, विदर्भातील इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.मध्यरात्रीपासून पाऊस थांबल्यामुळे जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात आलीय. मात्र जिल्ह्यातील सर्वच नद्या अद्यापही इशारा पातळीवर आहेत.

गोव्यात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर गोव्यात 8 जुलैपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आलेत. सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आलाय.Raigad Video : रायगडाच्या कातळावरून चहूबाजूंनी प्रचंड ताकदीनं वाहतायत धबधबे; पाहून थरकाप उडेल, तिथं जायचा विचार क्षणात सोडाल

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Red Alert For Rain In Satara Kolhapur District Rain Monsoon Maharashtra Maharashtra Weather Monsoon News Maharashtra Weather News Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Monsoon 2024 Predictions Maharashtra Weather Today पाऊस. महाराष्ट्र पाऊस

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

सिंधुदुर्ग आणी रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर; कोकणात तुफान पाऊससिंधुदुर्ग आणी रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर; कोकणात तुफान पाऊससिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, तसंच महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही घोषणा केली.
और पढो »

Uttarakhand Weather: उत्तराखंड में भारी बारिश से बढ़ी मुश्किल, 90 सड़कें बंद, आईएमडी ने जारी किया रेड अलर्टUttarakhand Weather: उत्तराखंड में भारी बारिश से बढ़ी मुश्किल, 90 सड़कें बंद, आईएमडी ने जारी किया रेड अलर्टUttarakhand Weather Update: पहाड़ी राज्य उत्तराखंड से आई बड़ी खबर, आईएमडी ने जारी किया रेड अलर्ट
और पढो »

मुंबईला अद्यापही पावसाची प्रतीक्षा, तर 'या' जिल्ह्यांना अलर्ट; हवामान विभागाचा इशारामुंबईला अद्यापही पावसाची प्रतीक्षा, तर 'या' जिल्ह्यांना अलर्ट; हवामान विभागाचा इशाराMaharashtra Weather Alert: राज्यात मान्सूनने हजेरी लावली असली तरी अद्यापही काही भागात समाधानकारक पाऊस झालेला नाहीये.
और पढो »

कोकणातील घाटांचा राजा... कोल्हापूर आणि सिंधुदुर्गला जोडणारा थराराक गगनबावडा घाटकोकणातील घाटांचा राजा... कोल्हापूर आणि सिंधुदुर्गला जोडणारा थराराक गगनबावडा घाटकोल्हापूर आणि सिंधुदुर्गला जोडणाऱ्या गगनबावडा घाटाची थराराक सफर
और पढो »

Weather: हिमाचल में 62-उत्तराखंड में 100 सड़कें बंद; अगले तीन दिन देश में कई जगहों पर भारी बारिश का अलर्टWeather: हिमाचल में 62-उत्तराखंड में 100 सड़कें बंद; अगले तीन दिन देश में कई जगहों पर भारी बारिश का अलर्टमौसम विभाग ने अगले दो से तीन पूरे देश में अलग-अलग स्थानों पर भारी से लेकर बहुत भारी बारिश की संभावना जताई और रेड, ऑरेंज व यलो अलर्ट जारी किए हैं।
और पढो »

Weather Forecast: हिमाचल-उत्तराखंड समेत 10 राज्यों में बारिश का कहर; 16 राज्यों के लिए IMD ने जारी किया अलर्टWeather Forecast: हिमाचल-उत्तराखंड समेत 10 राज्यों में बारिश का कहर; 16 राज्यों के लिए IMD ने जारी किया अलर्टमौसम विभाग ने उत्तराखंड के लिए रेड अलर्ट जारी किया है। विभाग ने राज्य में आज बहुत भारी बारिश और एक-दो स्थानों पर अत्यधिक भारी बारिश होने की संभावना जताई है।
और पढो »



Render Time: 2025-02-20 22:46:09