सिद्धिविनायक मंदिरांच्या प्रसादात उंदीर? Viral Video मुळं खळबळ

Tirupati Balaji Prasad Controversy समाचार

सिद्धिविनायक मंदिरांच्या प्रसादात उंदीर? Viral Video मुळं खळबळ
Siddhi Vinayak MandirSiddhi Vinayak Mandir Laddu RatMaharashtra Government
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 46 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 43%
  • Publisher: 63%

Siddhivinayak Temple: मुंबईतल्या प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिरात प्रसादाच्या लाडू मध्ये उंदरांच्या पिल्लांच्या सुळसुळाट असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर आला आहे.

मुंबईतील प्रसिद्ध व हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धिविनायक मंदिर ातील प्रसादावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. सिद्धिविनायक मंदिर ाचे प्रसाद जिथे ठेवले जातात तिथे उंदराची पिल्ले आढळली असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळं प्रसाद स्वच्छ ठिकाणी ठेवले जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. यासंबंधीत एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळं पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येते. महाप्रसादाचे लाडू जिथे ठेवले जातात त्या ट्रेमध्ये उंदराची पिल्ले आढळली आहेत. त्यामुळं मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातील लाडूंच्या शुद्धतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. याचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. एका मोठ्या ट्रेमध्ये प्रसादाचे लाडू ठेवण्यात आले असून त्यात मेलेला उंदीर असल्याचे दिसत आहे. व्हायरल व्हिडिओनंतर एकच खळबळ उडाली आहे.

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या सचिव वीणा पाटील यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. व्हायरल व्हिडिओ व फोटोची तपासणी केली जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे. आमच्याकडे परिसर स्वच्छ असतो. इथे असं घडण्याची शक्यताच नाही. उकीरड्यावर काहीतरी फेकलं असेल आणि त्याचा फोटो व व्हिडिओ घेतले असावेत, असं आम्हाला वाटतं. आम्हाला ज्यावेळेला माहिती मिळाली तेव्हा आम्ही कॅमेऱ्या तपासले तेव्हा आम्हाला काहीच आढळलं नाही. हा फेक व्हिडिओ दिसतो. कोणीतरी बदनाम करण्याच्या उद्दष्टाने हे केलं असावे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Siddhi Vinayak Mandir Siddhi Vinayak Mandir Laddu Rat Maharashtra Government Siddhivinayak Temple Trust सिद्धिविनायक मंदिर सिद्धिविनायक प्रसाद उंदीर

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

सिद्धिविनायक मंदिर में दर्शन करने पहुंचे पेरेंट्स-टू-बी Deepika Padukone और Ranveer Singh, देखें वीडियोसिद्धिविनायक मंदिर में दर्शन करने पहुंचे पेरेंट्स-टू-बी Deepika Padukone और Ranveer Singh, देखें वीडियोDeepika-Ranveer: बॉलीवुड के पावर कपल रणवीर सिंह और दीपिका पादुकोण ने मुंबई के सिद्धिविनायक मंदिर Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

गणेश चतुर्थी पर बुरहानपुर के इस मंदिर में उमड़ता है जनसैलाब, ये है मान्यतागणेश चतुर्थी पर बुरहानपुर के इस मंदिर में उमड़ता है जनसैलाब, ये है मान्यताMP News: आज गणेश चतुर्थी है. इस मौके पर बुरहानपुर के सिद्धिविनायक गणेश मंदिर भक्तों का जनसैलाब Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

माता-पिता बनने से पहले दीपिका-रणवीर ने लिया सिद्धिविनायक का आशीर्वादमाता-पिता बनने से पहले दीपिका-रणवीर ने लिया सिद्धिविनायक का आशीर्वादमाता-पिता बनने से पहले दीपिका-रणवीर ने लिया सिद्धिविनायक का आशीर्वाद
और पढो »

कोकणकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी; Konkan Railway मुळं परतीच्या प्रवासाची चिंताच मिटलीकोकणकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी; Konkan Railway मुळं परतीच्या प्रवासाची चिंताच मिटलीKonkan Railway मुळं मागील काही दिवसांपासून कोकणात जाणाऱ्या प्रत्येकाचीच लगबग सुरू असून, आता याच कोकण रेल्वेकडून प्रवाशांसाठी आणखी एका खास सुविधेची सोय करून देण्यात आली आहे.
और पढो »

धक्कादायक खुलासा! आत्महत्येपूर्वी वडिलांनी मलायकाला केलेला फोन; म्हणाले, 'मी आता...'धक्कादायक खुलासा! आत्महत्येपूर्वी वडिलांनी मलायकाला केलेला फोन; म्हणाले, 'मी आता...'Anil Mehta Last Phone Call To Malaika: बुधवारी दुपारच्या सुमारास अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी रहत्या घरातून उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली.
और पढो »

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये सापडली 20 लाखांची कॅश; प्रवाशांमध्ये खळबळमुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये सापडली 20 लाखांची कॅश; प्रवाशांमध्ये खळबळलोकल ट्रेनमध्ये 20 लाखांची कॅश सापडल्याने खळबळ उडाली आहे. मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये ही कॅश सापडली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 23:52:23