सुनीता विल्यम्स यांचे पृथ्वीवर परतणे झाले अवघड,NASAही हतबल; अंतराळात 'ही' गोष्ट ठरतेय डोकेदुखी!

Nasa Spacecraft समाचार

सुनीता विल्यम्स यांचे पृथ्वीवर परतणे झाले अवघड,NASAही हतबल; अंतराळात 'ही' गोष्ट ठरतेय डोकेदुखी!
Boeing StarlinerElon MuskSunita Williams
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

Sunita Williams:भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात झेप घेतली. यानंतर त्यांनी आपल्या आनंदाचा क्षण सर्वांसोबत शेअर केला होता. जगभरातून त्यांचे कौतुक केले गेले. दरम्यान सुनीता विल्यम्स पृथ्वीवर कधी परतणार? हा प्रश्न आता गंभीर होत चालला आहे.

Sunita Williams : अंतराळवीरांच्या पहिल्या गटाला घेऊन जाणाऱ्या स्टारलाइनरचे परतणे पुढे ढकलण्यात आले आहे.भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात झेप घेतली. यानंतर त्यांनी आपल्या आनंदाचा क्षण सर्वांसोबत शेअर केला होता. जगभरातून त्यांचे कौतुक केले गेले. दरम्यान सुनीता विल्यम्स पृथ्वीवर कधी परतणार? हा प्रश्न आता गंभीर होत चालला आहे. अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर घेऊन जाणाऱ्या बोइंग स्टारलाइनरबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

2003 मध्ये कोलंबिया हे स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच ते कोसळले होते. भारतीय वंशाची आणखी एक अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचे पृथ्वीवर परतण्याचे प्रयत्न तीनदा थांबवण्यात आले आहेत. दरम्यान यावेळी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून नासा पुन्हा एकदा सतर्क झाले आहे.अमेरिकन अंतराळवीर बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स यांनी ५ जून रोजी उड्डाण केले. ज्या अंतराळयानातून सुनीता त्यांच्या साथीदारांसह अवकाश मोहिमेवर गेल्यायत ते यान अनेकवेळा खराब झाले आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Boeing Starliner Elon Musk Sunita Williams International Space Center Sunita Williams Third Space Mission Sunita Williams News Sunita Williams Spacebug Detected Iss Astronaut Sunita Williams Trouble For Sunita Williams Trouble Astronaut Sunita Williams

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'तोपर्यंत श्रीराम चटईवर..', राम-सीतेचा उल्लेख करत RSS ने BJP ला सांगितलं त्यागाचं महत्त्व'तोपर्यंत श्रीराम चटईवर..', राम-सीतेचा उल्लेख करत RSS ने BJP ला सांगितलं त्यागाचं महत्त्वLord Ram Sita Conversation Story By Indresh Kumar: भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीमध्ये केलेल्या असमाधानकारक कामगिरीवरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निशाणा साधताना ही गोष्ट सांगितली.
और पढो »

Video: अजगराने तिला जिवंत गिळलं! पोट फाडून मृतदेह काढला; 4 मुलांच्या आईचा धक्कादायक अंतVideo: अजगराने तिला जिवंत गिळलं! पोट फाडून मृतदेह काढला; 4 मुलांच्या आईचा धक्कादायक अंतVideo Python Swallows Woman Whole: ही महिला गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक बेपत्ता झाल्यानंतर स्थानिक शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच गावकऱ्यांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली असता तिच्या पतीला एक धक्कादायक गोष्ट दिसून आली.
और पढो »

'सार्वजनिक ठिकाणी आपले घाणेरडे...', पुरुष पार्टनर खच्चीकरण करतात म्हणणाऱ्या Ex-Wife संजीदा शेखला आमीरचं उत्तर'सार्वजनिक ठिकाणी आपले घाणेरडे...', पुरुष पार्टनर खच्चीकरण करतात म्हणणाऱ्या Ex-Wife संजीदा शेखला आमीरचं उत्तरआमिर अली आणि संजीदा शेख यांचे 2012 मध्ये लग्न झाले. त्यांना 2018 मध्ये सरोगसीद्वारे मुलगी झाली. 2020 मध्ये ते वेगळे झाले आणि अखेरीस 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
और पढो »

Mumbai North Lok Sabha Election: मुंबईतून भाजपचा पहिला विजय; पियूष गोयल यांनी गड राखलाMumbai North Lok Sabha Election: मुंबईतून भाजपचा पहिला विजय; पियूष गोयल यांनी गड राखलाMumbai North Lok Sabha Election: उत्तर मुंबईतून केंद्रीय मंत्री पियूष गोयल हे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांना पराभूत केले आहे.
और पढो »

शिर्डीत शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी; मुख्यमंत्र्यांनी प्रतीष्ठेची केलेली जागा गमावलीशिर्डीत शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी; मुख्यमंत्र्यांनी प्रतीष्ठेची केलेली जागा गमावलीशिर्डीत शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांचा वाकचौरे यांनी पराभव केला आहे.
और पढो »

BLOG : टप्प्यात आला कार्यक्रम करतोच! राष्ट्रवादीच्या 'या' कॅप्टनपुढं कोणाचंच चालायचं न्हाय...BLOG : टप्प्यात आला कार्यक्रम करतोच! राष्ट्रवादीच्या 'या' कॅप्टनपुढं कोणाचंच चालायचं न्हाय...Loksabha Election 2024: राष्ट्रवादीच्या बुडत्या नौकेला आधार देणारे कॅप्टन म्हणजे जयंत पाटील; योगदान पाहून विरोधकही पाठ थोपटतील... पाहा एका नेत्याची कमाल गोष्ट
और पढो »



Render Time: 2025-02-21 03:22:53