उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा, असा ठराव पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे.
राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवलाय.. नणंद भावजयमध्ये झालेल्या या लढतीत नणंद सुप्रिया सुळे यांनी भावजय सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. हा पराभव अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का आहे. सुप्रिया सुळे ंकडून पराभव; तरीही अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार खासदार बनणार आहेत.
राज्यसभेच्या रिक्त होणा-या जागेवर सुनेत्रा पवारांना संधी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पुणे शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुखांनी केली आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे उत्तम नेतृत्व गुण तसेच राजकारणाची आवड असल्याचा दावा त्यांनी केला आहे. रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांकडून सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी करण्यात आली. रिक्त होऊ घातलेल्या राज्यसभेच्या जागेवर सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात यावी यासाठी ठराव करण्यात आला.
पवार विरुद्ध पवार झालेल्या या बारामतीच्या लढतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.. मात्र शरद पवारांनी बाजी मारत आपणच वस्तात असल्याचं सिद्ध केलंय..Full Scorecard →
Sunetra Pawar Rajya Sabha Pune City NCP Congress सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे अजित पवार
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Baramati Loksabha Nivadnuk Nikal 2024 : बारामतीत अजित पवारांना धक्का! नणंद - भावजयच्या लढतीत सुप्रिया सुळेंचा विजयLoksabha Nivdnuk Nikal 2024 : बारामतीत अजित पवारांना धक्का बसलाय. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केलाय.
और पढो »
लोकसभेचा चौथा टप्पा संपताच महायुतीतला वाद चव्हाट्यावर? अजित पवार यांना मोठा धक्का बसणारAjit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या जरंडेश्वर साखर कारखान्याची चौकशी सुरु करण्यात येणार आहे.
और पढो »
सुप्रिया सुले का आरोप- बारामती के EVM स्ट्रांगरूम में CCTV 45 मिनट हो गए बंद, रिटर्निंग ऑफिसर ने दी सफाईशरद पवार के गढ़ बारामती में 7 मई को मतदान हुआ था. यहां मौजूदा सांसद सुप्रिया सुले और उनकी भाभी सुनेत्रा पवार के बीच मुकाबला है. सुनेत्रा पवार मौजूदा डिप्टी सीएम अजित पवार की पत्नी हैं.
और पढो »
आम्हाला कॅबिनेट मंत्रिपदच पाहिजे; अजित पवार मागणीवर ठामआम्हाला कॅबिनेट मंत्रीपदच पाहिजे या मागणीवर अजित पवार ठाम आहेत. आम्ही थांबायला तयार आहोत असेही अजित पवार म्हणाले.
और पढो »
Baramati Lok Sabha Chunav Results 2024: बारामती में NCP के दोनों खेमों में टक्कर, सुप्रिया सुले-सुनेत्रा पवार में मुकाबलाBaramati Lok Sabha Chunav Result 2024: बारामती लोकसभा सीट पर लंबे वक्त से पवार परिवार का कब्जा है। इस सीट से 1984 में पहली बार शरद पवार जीते थे। इस सीट पर से उनके अलावा भतीजे अजीत पवार भी जीत चुके हैं। 2024 के चुनाव में शरद पवार की बेटी सुप्रिया सुले को अजित पवार की पत्नी सुनेत्रा से टक्कर मिल रही है। फैमिली फाइट के चलते यह सीट देशभर की सुर्खियों...
और पढो »
पत्नी मारहाण करते, पुरेसं जेवणही देत नाही; माजी मंत्र्याच्या आरोपांमुळे खळबळ; मुलगा म्हणाला 'त्यांना...'राजस्थानचे माजी मंत्री विश्वेंद्र सिंग यांनी यापूर्वी उपविभागीय अधिकारी न्यायाधिकरणात त्यांची पत्नी, माजी खासदार दिव्या सिंह आणि मुलगा अनिरुद्ध सिंह यांच्या विरोधात अर्ज दाखल केला होता.
और पढो »