जे पाहून लोक खूप घाबरतात. असाच एक चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आहे. ज्यातल्या अनेक गोष्टी तुम्हाला खूप घाबरवतील. गीतांजली मल्ली वचिंडी असं त्याचं नाव आहे.
South Movie's Teaser was Launched in Graveyard : या दाक्षिणात्य चित्रपटाचा टीझर झाला होता स्मशानभूमीत प्रदर्शित: सगळ्यांनीच असे चित्रपट पाहिले असतील जे पाहून तुम्हाला भीती वाटू लागते. त्यात जर हॉरर चित्रपट पाहायचे असतील तर लोक हॉलिवूड चित्रपटांना पसंती देतात. त्यांचं म्हणणं असतं की हे चित्रपट जास्त भीती निर्माण करतात आणि तेव्हाच खरी मज्जा येते. पण काही वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीतही असे अनेक चित्रपट आलेत. जे पाहून लोक खूप घाबरतात. असाच एक चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आहे.
'गीतांजली मल्ली वचिंडी' या चित्रपटात एका चित्रपटाच्या क्रूची पटकथा दाखवण्यात आली आहे. एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी ते भूत असलेल्या महालात जातात. त्यांना तिथे गेल्यावर लगेच जाणीव होते की त्या महालात अनेक रहस्य आहेत. ज्यात अलौकिक शक्ती काम करत आहेत. त्यांच्या चित्रपटाच्या कथेला पुढे नेणाऱ्या भयानक घटना ते उलगडतात. संपूर्ण ग्रुपला ते धोक्यात असल्याचे जाणवते आणि ते स्वतःला या परिस्थितीतून कसे बाहेर काढतात हे चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.
या चित्रपटाविषयी आज आपण काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. या चित्रपटाचं बजेट हे 4 कोटींचं होतं. तर चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 10 कोटींची कमाई केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे शिवा तुरलापतिनं केलं होतं. चित्रपटाविषयी मजेशीर गोष्ट ही आहे की या चित्रपटाचा टिझर हा स्मशान भूमित प्रदर्शित करण्यात आला होता. तर अनेक लोक घाबरून पळून गेले आणि काही तर रात्रत्रर झोपलेच नाही. या सगळ्यामुळए हा चित्रपट चांगलाच चर्चेत होता.
Geethanjali Malli Vachindi Watch Online Geethanjali Malli Vachindi On Ott Horror Movies On Ott What To Watch South Horror Movies Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'...त्यावेळी मोदी कुठे गेले होते?' उद्धव ठाकरेंचा रोखठोक सवाल, म्हणाले 'गुजरातबद्दल माझ्या मनात आकस...'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना वृत्तपत्राला एक रोखठोक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यावेळी मोदी कुठे गेले होते, असा सवाल उपस्थित केला.
और पढो »
Maharashtra Weather News : काळजी घ्या! कोकणाची होरपळ सुरुच; राज्याच्या 'या' भागात उष्णतेचा यलो अलर्टMaharashtra Weather News : देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात हवामानाची विचित्र स्थिती. कुठे हिमवृष्टी, कुठे उष्णतेची लाट तर, कुठे पावसाच्या सरी...
और पढो »
तब्बल 8 वेळा मत देणाऱ्या व्यक्तीवर अटकेची कारवाई; कुठे घडला हा धक्कादायक प्रकार?Loksabha Election 2024 : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सुरु झालं आहे. मतदानाचा हक्क बजावताना एका व्यक्तीने तब्बल 8 वेळा मतदान केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.
और पढो »
T20 World Cup: 'दोन्ही हात आणि पाय असतानाही...,' रिंकू सिंग स्पष्टच बोलला, म्हणाला 'खराब वेळ...'भारतीय क्रिकेटर रिंकू सिंगने आपला क्रिकेटमधील प्रवास उलगडला आहे. आयपीएलने त्याचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.
और पढो »
'अजित पवारांचे ‘फंटर’ आमदार टिंगरे त्या बेवड्या मुलास..'; पोर्शे अपघातावरुन ठाकरे गटाचा टोलाPune Porsche Accident Ajit Pawar Group MLA: 19 मे रोजी मध्यरात्रीनंतर हा अपघात घडल्यानंतर मतदारसंघात मोठा अपघात झाल्याचं समजल्याने माहिती घेण्यासाठी आपण पोलीस स्टेशनला गेल्याचा दावा स्थानिक आमदाराने केला होता.
और पढो »
Pune Porsche Accident: 'मी पोलिसांनी फोन केला असता..'; दबाव आणल्याच्या आरोपानंतर 'त्या' आमदाराने घटनाक्रमच सांगितलाPune Porsche Accident Local MLA Post: रविवारी रात्री घडलेल्या या अपघातानंतर स्थानिक आमदाराचं नाव अनेकदा या प्रकरणामध्ये अगदी सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत चर्चेत आल्याचं पाहायला मिळाल्यानंतर या आमदारानेच खुलासा केला आहे.
और पढो »