Loksabha Election 2024 : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सुरु झालं आहे. मतदानाचा हक्क बजावताना एका व्यक्तीने तब्बल 8 वेळा मतदान केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.
देशभरात लोकसभा निवडणुकांची लगबग पाहायला मिळत आहे. आज महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे. 18 वर्षांपुढील व्यक्ती आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे. अशातच एका तरुणाने तब्बल 8 वेळा मतदान केलं आहे. या मतदानाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तरुणाला अटक करण्यात आलं आहे.उत्तर प्रदेशातील एटा मतदान केंद्रामध्ये एका तरुणाने तब्बल 8 वेळा मतदान केलं आहे. या संपूर्ण प्रकाराचा तरुणाने व्हिडीओ बनवला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहे.
अपनी हार सामने देख कर भाजपा जनादेश को झुठलाने के लिए सरकारी तंत्र पर दबाव बना कर लोकतंत्र को लूटना चाहती है।कांग्रेस चुनावी ड्यूटी कर रहे सभी अधिकारियों से यह अपेक्षा करती है कि वो सत्ता के दबाव के सामने अपनी संवैधानिक ज़िम्मेदारी न भूलें।हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एटा जिल्ह्यातील नयागाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठ वेळा मतदान करणाऱ्या व्यक्तीची ओळख खिरियावरून झाली आहे. पमारान गावातील राजन सिंह असं याचं नाव आहे. राजनला पोलिसांनी अटक केलं आहे.
Etah Polling Booth Person Claimed 8 Time Vote Congress News Congress EVM Election Commision Of India Congress Leader Vishal Patil Sp Akhilesh Lok Sabha Election Election Commission Young Man Casted Eight Votes Vote Casting Akhilesh Yadav Target Election Commission अखिलेश यादव निवडणूक आयोग आठवेळा मतदान EVM Viral Video
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
ट्रान्सवुमनने 64 वर्षीय व्यक्तीला चिरडलं, नंतर मृतदेहावर झोपून किस घेतला अन् हातात चाकू घेऊन...अमेरिकेत 64 वर्षीय व्यक्तीची हत्या केल्यानंतर ट्रान्सवुमनने त्याच्या मृतदेहाचा किस घेतला.इतकंच नाही तर यानंतर तिने मृतदेहाला 9 वेळा चाकूने भोसकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
और पढो »
तब्बल 25 दिवसानंतर घरी परतला तारक मेहता मधील 'रोशन सोढी', इतके दिवस कुठे होता गुरुचरण सिंग?काल 17 मे रोजी तो परत आला आहे. काही दिवस बेपत्ता राहिल्यानंतर गुरुचरण हा स्वत: घरी परतला आहे. त्याच्या घरच्यांनी तो बेपत्ता झाल्यानंतर लगेच त्या संबंधीत तक्रार पोलिसात केली होती.
और पढो »
Maharashtra Weather News : काळजी घ्या! कोकणाची होरपळ सुरुच; राज्याच्या 'या' भागात उष्णतेचा यलो अलर्टMaharashtra Weather News : देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात हवामानाची विचित्र स्थिती. कुठे हिमवृष्टी, कुठे उष्णतेची लाट तर, कुठे पावसाच्या सरी...
और पढो »
दिल्लीत डॉक्टरच रुग्णांकडून घेत होते लाच, CBI ने 9 जणांना केली अटक; RML रुग्णालयातील रॅकेटचा भांडाफोडदिल्लीत डॉक्टर उपचाराच्या नावाखाली रुग्णांना लुटत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सीबीआयने लाचखोरीच्या प्रकरणात सहभागी 9 जणांना अटक केली आहे.
और पढो »
मुख्यध्यापक व शिक्षकांनीच घेतली लाच, पालकांकडून 10 हजार घेणार इतक्यात...Nashik News Today: नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षक व मुख्यध्यापकानींच लाच घेतल्याचे समोर आले आहे.
और पढो »
अपघात झालाय, मदतीसाठी पैसे हवेत म्हणत ठकबाजाकडून आमदाराची फसवणूक; नागपुरातील प्रकारNagpur Crime News: नागपुरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ठकबाजाने थेट आमदारांचीच फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
और पढो »